Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sheikh Hasina : ‘मला मृत्यूची भीती नाही…’ शेख हसीना यांचा मोठा निर्णय; जीवाला धोका असूनही मायदेशी परतणार?

Sheikh Hasina Update : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्या या वर्षाच्या अखेरीस डिसेंबरमध्ये मायदेशी परतणार आहेत. जीवाला धोका असूनही त्या बांगलादेशला परत जाणार असून मला मृत्यूची भीती नाही असे त्यांनी म्हटले.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 10, 2026 | 06:20 PM
Sheikh Hasina

Sheikh Hasina

Follow Us
Follow Us:
  • शेख हसीना यांचा मोठा निर्णय
  • जीवाला धोका असूनही मायदेशी परतणार?
  • वाचा काय म्हणाल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान
Sheikh Hasina News in Marathi : नवी दिल्ली/ढाका : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी मायदेशी परत जाण्याची घोषणा केली आहे. त्या या वर्षाच्या अखेरीस डिसेंबर महिन्यात बांगलादेशला परतणार असून न्यायालयासमोर शरणागती पत्करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या जीवाला धोरा असल्याची जाणीव असून निर्णय बदलणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका मांडली.

हे देखील वाचा : US Visa Investigations : भारतीयांचे अमेरिकन ड्रीम धोक्यात? H-1B व्हिसा गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरु; IT कंपन्यांची वाढली चिंता

काय म्हणाल्या शेख हसीना?

शेख हसीना यांनी म्हटले की, बांगलादेशला परतल्यानंतर त्यांनी अटक होऊ शकते. एवढेच नव्हे तर त्यांची हत्याही होऊ शकते. परंतु त्या तरीही मायदेशी परतणार आहत. मला माझ्या मातीतच राहायचे आहे. माझे आई-वडील जिथे दफन आहेत ज्या भूमीसाठी त्यांनी बलिदान दिले,त्याचा मातीत माझा शेवट व्हावा अशा इच्छा त्यांनी व्यक्त केली.

अवामी लीगचे वरिष्ठ नेतेही परतणार

याशिवाय त्यांनी हेही स्पष्ट केले की, अवामी लीगचे अनेक वरिष्ठ नेतेही त्यांच्यासोबत परतणार आहेत. त्या आणि इतर नेते न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जातील माजी गृहमंत्री असदुझ्जान खान कमा यांचाही यामध्ये सामावेश आहे. त्यांनाही न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे.

२०२४ ऑगस्टमध्ये हसीना सरकारविरोधात विद्यार्थ्यांनी देशव्यापी आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर हसीन यांना सत्ता सोडावी लागली आणि त्यांनी भारतात आश्रय घेतला. दरम्यान हसीना यांच्या प्रत्यार्पणाची अनेकदा भारताकडे मागणीही करण्यात आली होती. ढाक्यातील सध्याच्या सत्ताधारी सरकारने त्यांना न्यायालयासमोर हजर करण्याची भूमिका कायम ठेवली होती.

शेख हसीनांवरील आरोप

नोव्हेंबर २०२५ मध्ये बांगलादेशच्या इंटनशनल क्राइम्स ट्रिब्युलने शेख हसीना यांच्या अनुउपस्थितीत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. त्यांच्यावर २०२४ मध्ये धालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कारवाईत १,४०० जणांचा मृत्यूचा आरोप ठेवण्यात आला होता. परंतु हे सर्व आरोप राजकीय हेतून प्रेरित असल्याचा दावा शेख हसीना यांनी केला आहे. सध्या त्या डिसेंबर महिन्यात बांगलादेशला परतणार असून संपूर्ण जगाचे लक्ष्य तेथील घडामोडींकडे लागले आहे.

हे देखील वाचा : Spain Wildfire : स्पेनमध्ये जंगल वणव्याचा हाहा:कार! आगीत होरपळून १२ जणांचा मृत्यू; अनेक लोक बेपत्त

Web Title: Sheikh hasina return to bangladesh in december despite death threat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • Bangladesh
  • sheikh hasina
  • World news

संबंधित बातम्या

Hardeep Singh Nijjar: तीन वर्षांनंतर गोल्डी ब्रारची ऑडिओ क्लिप व्हायरल; ‘या’ कारणासाठी केली खलिस्तानी दहशतवाद्याची हत्या
1

Hardeep Singh Nijjar: तीन वर्षांनंतर गोल्डी ब्रारची ऑडिओ क्लिप व्हायरल; ‘या’ कारणासाठी केली खलिस्तानी दहशतवाद्याची हत्या

China : चिनी तरुणाईची अवस्था बिकट! नोकरी मिळवण्यासाठी चीनमध्ये दर 3 पैकी 1 तरुण जातोय मंदिरात; ‘या’ प्रसिद्ध मंदिरात रांगा
2

China : चिनी तरुणाईची अवस्था बिकट! नोकरी मिळवण्यासाठी चीनमध्ये दर 3 पैकी 1 तरुण जातोय मंदिरात; ‘या’ प्रसिद्ध मंदिरात रांगा

PM Narendra Modi: ‘भारताला प्रश्न नको होते…’ मोदी-ट्रम्प भेटीवर अमेरिकन राजदूत सर्जिओ गोर यांचा धक्कादायक खुलासा
3

PM Narendra Modi: ‘भारताला प्रश्न नको होते…’ मोदी-ट्रम्प भेटीवर अमेरिकन राजदूत सर्जिओ गोर यांचा धक्कादायक खुलासा

Imran Khan: पाकिस्तानच्या राजकारणात नवी ‘डील’? इम्रान खान काढणार शाहबाज शरीफ यांचा काटा; नक्वींना दिला दिलासा
4

Imran Khan: पाकिस्तानच्या राजकारणात नवी ‘डील’? इम्रान खान काढणार शाहबाज शरीफ यांचा काटा; नक्वींना दिला दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.