Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SAARC Seminar : बांगलादेशने काश्मीरचा नकाशा चुकीचा दाखवल्याने वाद; भारतीय महिला अधिकाऱ्याने थेट घेतला आक्षेप

Jammu Kashmir Map Controversy : जम्मू-काश्मीरच्या नकाशावरुन पुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाद पेटला आहे. बांगलादेशने एका आंतरराष्ट्रीय सार्क परिसंवादात जम्मू-काश्मीरचा नकाशा चुकीचा दाखवला होता. यावर भारताच्या एका महिला अधिकाऱ्याने स्पष्ट उत्तर दिले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 12, 2026 | 01:37 PM
Jammu and Kashmir Map Controversy

Jammu and Kashmir Map Controversy

Follow Us
Follow Us:
  • बांगलादेशने काश्मीरचा नकाशा चुकीचा दाखवल्याने वाद
  • भारतीय महिला अधिकाऱ्याने थेट घेतला आक्षेप
  • जाणून घ्या नेमकं काय घडलं?
काश्मीरच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा वाद पेटला आहे. बांगलादेशची राजधानी ढाका येथे आयोजित परिसंवाद कार्यक्रमात जम्मू-काश्मीरचा चुकीचा नकाशा दाखवण्यात आला होता. यावर भारतीय उच्चायोगातील अधिकारी पूजा कुमारी झा यांनी तातडीने आक्षेप घेत भारताची भूमिका घेतली. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

PM मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? नॉर्वेनंतर न्यूझीलंडच्या पत्रकारानेही विचारला प्रश्न; MEA ने दिलं स्पष्टीकरण

१० जुलै रोजी बांगलादेश इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज (BIISS) येथे आयोजित सार्क विषयांवरील परिसंवादात ही घटना घडली. भारतातील बांगलादेशी माजी उच्चायुक्त अहमद तारिक कमीर यांनी रिब्लिडिंग ट्रस्ट, रिन्यूइंग रिजिनल इन्टिग्रेशन पाथवे फॉर रिव्हिटलाइजिंग सार्क या विषयावर प्रझेंटशन करत होते.

यावेळी प्रेझेंटशनमध्ये दाखवण्यात आलेल्या एका नकाशात जम्मू-काश्मीरचा चुकीचा उल्लेख करण्यात आला होता. यावर भारतीय उच्चायोगातील सेकंड सेक्रेटरी पूजा कुमारी झा यांनी तातडीने प्रेझेंटनशन थांबवले. त्यांनी स्पष्ट केले की, हा नकाशा चुकीचा आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य आणि अभिन्न भाग आहे.

यावर प्रतिक्रिया देताना अहमद तारिक करीम यांनी हा नकाशा केवळ प्रेझेंटशनसाठी वापरला असून तो अधिकृत सीमारेषा दर्शवत नसल्याचे म्हटले. परंतु यावर पूजा झा यांनी भारताची अधिकृत भूमिका पुन्हा स्पष्ट केले. पुन्हा जम्मू-काश्मीरबाबत कोणतीही चुकीची माहिती सादर होऊ नये असे त्यांनी स्पष्ट केले.

पूजा झा यांना अहमद तारिक करीम यांनी तुम्ही भारतातून आहात का? असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना झा यांनी भारतीय उच्चायोगातील अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानंतर करीम यांनी त्यांचा आक्षेप नोंदवून घेत  असल्याचे सांगत प्रेझेंटेशन सुरु ठेवले.

दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी पूजा झा यांच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. तसेच त्यांनी भारताची भूमिका योग्य वेळी ठामपणे मांडल्याचे म्हटले.

यापूर्वी देखील जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहिल अशी भूमिका मांडण्यात आली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमझ्ये भारताच्या सीमांबाबत चुकीची माहिती सादर झाल्यास भारताकडून तात्काळ आक्षेप नोंदवण्यात येतो.

India’s Second Secretary at the Indian High Commission in Dhaka, Puja Jha, raised an immediate objection after a map shown during a foreign policy seminar in Bangladesh depicted Jammu & Kashmir as part of Pakistan. She stated that Jammu & Kashmir is an integral and inalienable… pic.twitter.com/a4b2IV8ZhA — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) July 10, 2026


Venezuela Earthquake : भूकंपानंतर सर्वत्र हाहा:कार; तब्बल ४,३३३ लोकांचा बळी, हजारो जखमी

 

Web Title: Saarc seminar bangladesh incorrect kashmir map indian official objection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 01:37 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Jammu and Kashmir
  • World news

संबंधित बातम्या

TikTok Fine: मुलांच्या डेटा चोरीप्रकरणी टिकटॉकला मोठा दणका; अमेरिकेत तब्बल 3,300 कोटींचा दंड, जगभरात आवळला चौकशीचा फास
1

TikTok Fine: मुलांच्या डेटा चोरीप्रकरणी टिकटॉकला मोठा दणका; अमेरिकेत तब्बल 3,300 कोटींचा दंड, जगभरात आवळला चौकशीचा फास

Aisha Wahab: ‘फॉस्टर केअर’ ते अमेरिकी संसद! अफगाण-अमेरिकन नागरिक आयशा वहाब यांनी निवडणुकीत रचला नवा इतिहास
2

Aisha Wahab: ‘फॉस्टर केअर’ ते अमेरिकी संसद! अफगाण-अमेरिकन नागरिक आयशा वहाब यांनी निवडणुकीत रचला नवा इतिहास

India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा
3

India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा

US sanctions Hezbollah : हिजबुल्लाह ही इराणचीच शाखा; दहशतवादाच्या 10 बड्या फायनान्सर्सवर अमेरिकेने लादले कठोर निर्बंध
4

US sanctions Hezbollah : हिजबुल्लाह ही इराणचीच शाखा; दहशतवादाच्या 10 बड्या फायनान्सर्सवर अमेरिकेने लादले कठोर निर्बंध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.