Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेत पगडी घातली म्हणून शीख तरुणावर प्राणघातक हल्ला, बसमध्ये तरुणाला मारहाण!

अमेरिकेत बसमधून प्रवास करत असताना पगडी घातल्याच्या कारणावरून १९ वर्षीय शीख तरुणावर हल्ला करण्यात आला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Oct 17, 2023 | 04:10 PM
अमेरिकेत पगडी घातली म्हणून शीख तरुणावर प्राणघातक हल्ला, बसमध्ये तरुणाला मारहाण!
Follow Us
Follow Us:

अमेरिकेत एका १९ वर्षीय शीख तरुणावर वांशिक हल्ला (Attack On Sikh Man In US) झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये शटल बसमधून प्रवास करत असताना पगडी घातल्याच्या कारणावरून १९ वर्षीय शीख तरुणावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात हा शीख तरुण गंभीर जखमी झाला आहे.

[read_also content=”भारतात समलैंगिक विवाहाला मान्यता नाहीच! सर्वोच्च न्यायालयानं मान्यता देण्यास दिला नकार https://www.navarashtra.com/india/homosexual-marriage-is-not-recognized-in-india-says-supreme-court-nrps-471051.html”]

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित तरुणाने पीडित तरुणाजवळ जाऊन त्याला पगडी उतरवण्यास सांगितले आणि ‘आम्ही या देशात पगडी घालत नाही, त्याने पगडी काढावी’, असे सांगितले. मात्र शीख तरुणाने पगडी उतरवण्यास नकार दिल्याने हल्लेखोराने शीख तरुणाच्या चेहऱ्यावर, पाठीवर व डोक्याच्या मागच्या बाजूला वारंवार ठोसे मारले, त्यामुळे किरकोळ जखमा झाल्या. बसमधून उतरण्यापूर्वी आणि घटनास्थळावरून पायी जाण्यापूर्वी त्याने पीडितेची डोक्यावरून पगडी काढण्याचा प्रयत्न केला, असे पोलिस अहवालात म्हटले आहे. पोलिस संशयित तरुणाचा शोध घेत आहेत.

एका अमेरिकन मीडिया रिपोर्टनुसार,  न्यूयॉर्क पोलीस या गुन्ह्याला ‘वांशिक हिंसाचार’ या श्रेणीत ठेवून या घटनेचा तपास करत आहेत. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी आपल्या जबानीत म्हटले आहे की, पीडित तरुणाने आपले नाव सार्वजनिक केले नाही. त्याच्यावर हल्ला झाल्यानंतर त्याने घटनास्थळी वैद्यकीय उपचार करण्यास नकार दिला.

Web Title: Sikh youth assaulted for wearing turban in america nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2023 | 04:10 PM

Topics:  

  • America
  • international news
  • US
  • World news

संबंधित बातम्या

World News :रशियन ड्रोन पाडण्यासाठी युक्रेनची AI गन सज्ज;‘Geran-5’लाही केलं लक्ष्य
1

World News :रशियन ड्रोन पाडण्यासाठी युक्रेनची AI गन सज्ज;‘Geran-5’लाही केलं लक्ष्य

Elon Musk: ‘इन्स्टाग्रामवरील टिप्पणी, जोडीदारांशी ब्रेकअप आणि कामाच्या ठिकाणचे वाद…’; एलॉन मस्क यांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ
2

Elon Musk: ‘इन्स्टाग्रामवरील टिप्पणी, जोडीदारांशी ब्रेकअप आणि कामाच्या ठिकाणचे वाद…’; एलॉन मस्क यांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ

Nobel Prize 2026: विज्ञानविश्वात ऐतिहासिक क्षण! प्रकाशाने मेंदूतील पेशींवर नियंत्रण मिळवणाऱ्या 3 महान शास्त्रज्ञांना नोबेल जाहीर
3

Nobel Prize 2026: विज्ञानविश्वात ऐतिहासिक क्षण! प्रकाशाने मेंदूतील पेशींवर नियंत्रण मिळवणाऱ्या 3 महान शास्त्रज्ञांना नोबेल जाहीर

Breaking News:जगभरात वाढतायत धोकादायक विषाणूंवरील संशोधन प्रयोगशाळा; सर्वाधिक प्रयोगशाळा अमेरिकेत
4

Breaking News:जगभरात वाढतायत धोकादायक विषाणूंवरील संशोधन प्रयोगशाळा; सर्वाधिक प्रयोगशाळा अमेरिकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.