Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breaking News:जगभरात वाढतायत धोकादायक विषाणूंवरील संशोधन प्रयोगशाळा; सर्वाधिक प्रयोगशाळा अमेरिकेत

Breaking News : जगभरात धोकादायक रोगजंतूंवरील संशोधनासाठी उच्च-सुरक्षा प्रयोगशाळांचा विस्तार होत आहे. उपलब्ध अभ्यासानुसार BSL-4 प्रयोगशाळांच्या संख्येत अमेरिका सर्वाधिक पुढे असून ब्रिटन त्यानंतर आहे. आशियातही अशा सुविधांची संख्या वाढत आहे. मात्र, या प्रयोगशाळांना “विषाणू निर्माण करणाऱ्या प्रयोगशाळा” म्हणणे चूक आहे .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 05, 2026 | 04:17 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • सर्वाधिक BSL -४ प्रयोगशाळा अमेरिकेत
  • आशियातही प्रयोगशाळेची संख्या वाढतेय
  • ३,५१५ BSL -३ प्रयोगशाळा जगभरात
Breaking News : करोना व्हायरस ने जगाचे काय काय हाल केले . मानवी जीवन किती विस्कळीत केले ,हे आपण सर्वांनी चांगलेच अनुभवले आहे .तेव्हा जगभरात अनेक चर्चांना तोंड फुटले कोणाच्या मते करोना मानवनिर्मित संकट होते तर कोणच्या मते ते नैसर्गिक संकट होते . चीनने मुद्दाम जगाची प्रगती थांबवण्यासाठी या व्हायरसचा वापर केला असाही आरोप करण्यात आला .

पण खरं तर जाणकारांच्या मते पुढील काळातील युद्ध हे जैविक युद्ध असणार आहे . त्यामुळे गुप्तपणे जगातील बरेचसे देश आपापल्या परीने यावर संशोधन करून तयारी करत आहेत . असा दावा वारंवार केला जातो . जगभरात प्राणघातक आणि संसर्गजन्य रोगजंतूंवर संशोधन करणाऱ्या उच्च सुरक्षा प्रयोगशाळांची संख्या वाढत आहे .

खासकरून BSL -३ आणि BSL -४ या पातळीच्या प्रयोगशाळेंमध्ये अत्यंत धोकादायक रोगजंतूंवर संशोधन ,निदान लस आणि उपचारांच्या विकासासाठी काम केले जात आहे . एका अलीकडील अभ्यासानुसार जगभरात ३,६२५ BSL -४ प्रयोगशाळा वाढल्या असून त्यापैकी ११० प्रयोगशाळा BSL -४ या आहेत . या प्रयोगशाळांमध्ये सर्वाधिक कठोर जैवसुरक्षा व्यवस्था असते .

Yemen Houthi war : येमेनमध्ये मोठा युद्धघोष! सरकारने हुथी विद्रोहींविरोधात पुकारले अंतिम युद्ध; भूभाग मुक्त करण्याची घेतली शपथ

सर्वाधिक BSL -४ प्रयोगशाळा अमेरिकेत

उपलब्ध आकडेवारीनुसार अमेरिकेत कार्यरत आणि बांधकामाधीन मिळून १७ BSL -४ प्रयोगशाळा आहेत . त्यामुळे या जास्तच धोकादायक जैवसुरक्षा पातळीच्या प्रयोगशाळेच्या संख्येत अमेरिका आघाडीवर आहे . त्यानंतर ब्रिटनने १३ BSL -४ प्रयोगशाळा असल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले आहे .

३,५१५ BSL -३ प्रयोगशाळा जगभरात

उच्च सुरक्षा प्रयोगशाळेच्या विस्ताराचा वेग आशियातही वाढला आहे . खासकरून धोकादायक रोगजंतूंवरील संशोधनाचा नवीन सुविधा उभारल्या जात आहेत . चीनने २०१५ मध्ये वुहान येथे देशातील पहिले BSL -४ प्रयोगशाळा केंद्र सुरु केले . त्यानंतर चीनने उच्च सुरक्षा जैवप्रयोगशाळेचे नेटवर्क वाढवण्याची योजना आखली . आपण पश्चिम देशांच्या तुलनेत या संशोधनात मागे राहू नये यासाठी चीनने प्रचंड पैसा यात ओतला आहे .

Donald Trump : कुठल्या जगात जगतात ट्रम्प? ब्राझीलऐवजी घेतले भारताचे नाव आणि सोशल मीडियावर ट्रोलिंगचा पाऊस

३,५१५ BSL -३ प्रयोगशाळा जगभरात

अभ्यासात जगभरात ३५१५ BSL -३ प्रयोगशाळा असल्याचे आढळले यापैकी जवळपास निम्म्या प्रयोगशाळा अमेरिकेत असल्याचे नमूद करण्यात आले आहे . मात्र जगभरातील अशा प्रयोगशाळांची अचूक संख्या सांगणे कठीण आहे . कारण BSL -३ आणि BSL -४ सुविधांची कोणतीही एकसंध जागतिक अधिकृत नोंदणी व्यवस्था अद्याप उपलब्ध नाही . त्यामुळे वेगवेगळ्या अहवालांमध्ये आकडेवारीत फरक दिसतो आहे .

 

Web Title: Breaking news research laboratories dealing with dangerous viruses are increasing worldwide the highest number of such laboratories is in the uscp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 04:17 PM

Topics:  

  • America news
  • Breaking News
  • Marathi News
  • virus
  • World news

संबंधित बातम्या

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral
1

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral

Yemen Houthi war : येमेनमध्ये मोठा युद्धघोष! सरकारने हुथी विद्रोहींविरोधात पुकारले अंतिम युद्ध; भूभाग मुक्त करण्याची घेतली शपथ
2

Yemen Houthi war : येमेनमध्ये मोठा युद्धघोष! सरकारने हुथी विद्रोहींविरोधात पुकारले अंतिम युद्ध; भूभाग मुक्त करण्याची घेतली शपथ

Nagpur News : भंगार विक्रीतून कमावले ३२४ कोटी; भारतीय रेल्वेत मध्य रेल्वे अव्वल
3

Nagpur News : भंगार विक्रीतून कमावले ३२४ कोटी; भारतीय रेल्वेत मध्य रेल्वे अव्वल

Donald Trump : कुठल्या जगात जगतात ट्रम्प? ब्राझीलऐवजी घेतले भारताचे नाव आणि सोशल मीडियावर ट्रोलिंगचा पाऊस
4

Donald Trump : कुठल्या जगात जगतात ट्रम्प? ब्राझीलऐवजी घेतले भारताचे नाव आणि सोशल मीडियावर ट्रोलिंगचा पाऊस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.