Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hormuz crisis : ‘वीज बनून कोसळू…’, होर्मुझच्या वादात मोजतबा खामेनेईंचा अमेरिकेला कडक इशारा; मध्यपूर्वेत युद्धाचे ढग गडद 

US Iran War : गेल्या दीड महिन्यापासून अमेरिका इराण युद्ध पेटले आहे. जागतिक स्तरावर शांततेचे प्रयत्न सुरु आहेत. पण दोन्ही बाजूंनी सततच्या आक्रमक भूमिकेमुळे युद्ध अधिकच पेटला आहे. होर्मुझवरुन पुन्हा एकदा तणाव वाढला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 19, 2026 | 09:11 AM
Mojtaba Khamei Warning US on hormuz

Mojtaba Khamei Warning US on hormuz

Follow Us
Follow Us:
  • होर्मुझ बनलं युद्धाचं रणांगण
  • तणावादरम्यान मोजतबा खामेनेईंचा अमेरिकेला उघड इशारा
  • मध्यपूर्वेत पुन्हा युद्ध पेटणार?
Mojtaba Khamei Warning US amid Hormuz Crisis : तेहरान/वॉशिंग्टन : पश्चिम आशियातील अमेरिका इराण तणाव (US Iran Conflict) आता टोकाला पोहोचला आहे. होर्मज तणावादरम्यान इराणने पुन्हा एकदा अमेरिकेला कडक इशारा दिला आहे. इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांनी अमेरिकेने विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे. यामुळे इराणने पुन्हा एकदा होर्मुझ बंद करण्याची घोषणा केली आहे. यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Hormuz Crisis : जगाचा श्वास रोखला! होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद? इराणचे अमेरिकेवर गंभीर आरोप

इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई (Mojtba Khamenei) यांनी शत्रू राष्ट्रांना खुले आव्हान दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, इराणी नौदल कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास तयार आहे. आमचा शत्रूंवर होणारा हल्ला हा विजेसारखा असेल असे त्यांनी म्हटले आहे. इराणच्या सेना दिना निमित्त बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. आपल्या सैनिकांचे कौतुक करत खामेनेईंनी अमेरिकेला थेट आव्हान दिलं आहे.

वादाचे नेमकं कारण

काही तासांपूर्वीच इराणने १० दिवसांच्या युद्धविरामच्या घोषणेअंतर्गत काही काळासाठी होर्मझ खुला करण्याची घोषणा केली होती. यामुळे संपूर्ण जगाला काहीसा दिलासा मिळाला होता. सुरुवातीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी या निर्णयाचे स्वागत केले. परंतु त्यांनी लगेचच इराणला धमकी देत नवा शांतता करार होत नाही, तोपर्यंत अमेरिकेची नाकेबंदी सुरुच राहिल अशी घोषणा केली. अमेरिकेच्या या आक्रमक भूमिकेमुळे इराणने संतप्त होत पुन्हा एकदा होर्मझवरील निर्बंध लागू केले.

भारतीय टँकरवर गोळीबार

या तणावाचा फटका जागतिक व्यापाराला बसू लागला आहे. याच वेळी भारतालाही यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, होर्मुझ पार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन जहाजांवर गोळीबार करण्यात आले असून यामध्ये ‘जग अर्णव’ आणि ‘सॅनमार हेराल्ड’ या भारतीय तेल टँकरचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे जहाजांनी आपला मार्ग बदलला आहे. सध्या २० जहाजे ओमानच्या  दिशेने वळवण्यात आली आहेत. सुदैवाने कोणत्याही जीवितहानी झालेली नाही.

जागतिक परिणाम

स्ट्रेट ऑफ होर्मुझ(Strait of Hormuz) ची सामुद्रधुनी हा जगातील तेल वाहतूकीचा मोठा आणि महत्त्वाचा मार्ग आहे. जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी सुमारे २० टक्के व्यापार या मार्गावरुन होता. या मार्ग ज्याद्वारे आखाती प्रदेशातील तेल-उत्पादक राष्ट्रे आपले कच्चे तेल जगाच्या विविध भागांत पाठवतात. जगातील एकूण तेलाच्या व्यापारापैकी साधारणपणे पाचवा हिस्सा याच मार्गावरून पार पडतो. अशा परिस्थिती हा मार्ग बंद झाल्यास जागतिक पुरवठ्यात अडथळा येऊन इंधन दर गगनाला भिडण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी ! भारतात येणाऱ्या 14 जहाजांना इराणच्या सैन्याने होर्मजमध्ये अडवलं; दोन जहाजांवर थेट गोळीबारच…

Web Title: Strait on hormuz crisis mojtaba khamei warning us donald trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 09:06 AM

Topics:  

  • Mojtaba Khamenei
  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Trump Administration : ट्रम्प प्रशासनात अंतर्गत खदखद; पेंटागॉन आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये मतभेद चव्हाट्यावर
1

Trump Administration : ट्रम्प प्रशासनात अंतर्गत खदखद; पेंटागॉन आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये मतभेद चव्हाट्यावर

US-Iran War : 100 मीटर खोल बोगदे अन् हजारो सेंट्रीफ्यूज; इराणच्या नतान्झजवळील ‘त्या’ रहस्यमय पर्वतावर आता अमेरिकेचा डोळा
2

US-Iran War : 100 मीटर खोल बोगदे अन् हजारो सेंट्रीफ्यूज; इराणच्या नतान्झजवळील ‘त्या’ रहस्यमय पर्वतावर आता अमेरिकेचा डोळा

Nepal Flood: नेपाळ महापुरातून 5 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 भारतीयांची थरारक सुटका; 169 जण सुरक्षित, तर 275 नागरिक अजूनही बेपत्ता
3

Nepal Flood: नेपाळ महापुरातून 5 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 भारतीयांची थरारक सुटका; 169 जण सुरक्षित, तर 275 नागरिक अजूनही बेपत्ता

Bolivia Explosion : बोलिव्हियातील लष्करी तळावर महाभयंकर स्फोट; 10 ठार, 60 हून अधिक जखमी अन् घरे उद्ध्वस्त
4

Bolivia Explosion : बोलिव्हियातील लष्करी तळावर महाभयंकर स्फोट; 10 ठार, 60 हून अधिक जखमी अन् घरे उद्ध्वस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.