Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नवीन मिशन; सुनीता विलियम्स 12 वर्षांनंतर करणार ‘स्पेसवॉक’

अंतराळवीर सुनीता विलियम्स 12 वर्षांनंतर आपल्या पहिल्या अंतराळ स्पेसवॉकसाठी सज्ज होत आहेत. सुनिता विल्यम्स 16 जानेवारीला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आपल्या सहकारी अंतराळवीरसोबत हे मिशन सुरु करतील.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 12, 2025 | 10:40 AM
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नवीन मिशन; सुनीता विलियम्स 12 वर्षांनंतर करणार ‘स्पेसवॉक’
Follow Us
Close
Follow Us:

नासा: भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर अंतराळ स्थानकात अडकले आहेत. 5 जून रोजी हे दोघे अंतराळवीर अंतराळात गेले होते आणि 13 जून रोजी परतणार होते. मात्र, त्यांच्या बोइंगच्या स्टारलाइनर स्पेसक्राफ्टमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे दोघेही अंतराळात अडकले. सध्या त्यांना अतंराळातून परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात एक नवीन मिशन दोन्ही अंतराळ  करणार आहेत.

अंतराळवीर सुनीता विलियम्स 12 वर्षांनंतर आपल्या पहिल्या अंतराळ स्पेसवॉकसाठी सज्ज होत आहेत. नासाने दिलेल्या माहितीनुसार, सुनिता विल्यम्स 16 जानेवारी 2025 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) आपल्या सहकारी अंतराळवीर निक हेग यांच्या सोबत न्यूट्रॉन स्टार इंटीरियर कंपोजिशन एक्सप्लोरर (NICER) एक्स-रे टेलिस्कोपच्या दुरुस्तीचे काम करतील. ही चाल “US स्पेसवॉक 91” म्हणून ओळखली जाईल, तर 23 जानेवारीला होणारी दुसरी चाल “US स्पेसवॉक 92” असेल.

16 जानेवारीला पहिला स्पेसवॉक

पहिल्या अंतराळ चालीत, सुनीता विलियम्स आणि निक हेग ISS च्या ओरिएन्टेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या क्रिटिकल रेट जायरो असेंबलीचे (Critical Rate Gyro Assembly) पुनर्स्थापन करतील. याशिवाय, NICER टेलिस्कोपच्या लाइट फिल्टरची तपासणी करतील आणि स्थानकाच्या एका डॉकिंग अडॅप्टरवरील नेव्हिगेशन रिफ्लेक्टर उपकरण बदली करतील. या स्पेसवॉक अल्फा मॅग्नेटिक स्पेक्ट्रोमीटरच्या देखभाल आणि निरीक्षणासाठी आवश्यक उपकरणांचीही तपासणी होणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- धक्कादायक! अफगाणिस्ताणमधील ब्रिटिश सैनिकांच्या काळ्या कृत्यांचा खुलासा; अल्पवयीन मुलांवर देखील अमानुष अत्याचार

In 2024, @NASA_Astronauts including @AstroHague and @Astro_Pettit took a dip in @NASA_Johnson’s Neutral Buoyancy Laboratory! They trained for spacewalk tasks like an upcoming repair on our NICER telescope aboard the @Space_Station: https://t.co/HgaV4h4TTi pic.twitter.com/zCzF2o9n0P

— NASA Universe (@NASAUniverse) January 8, 2025

नासा आणि ISS ने या महत्त्वाच्या मिशनची माहिती सोशल मीडियावर शेअर केली. 16 जानेवारीच्या स्पेसवॉकवेळी सुनीता विलियम्स पांढऱ्या रंगाचा, साधा अंतराळ सूट परिधान करतील, तर मिशनचे नेतृत्व करणारे निक हेग लाल पट्टी असलेला सूट घालतील. ही स्पेसवॉक सुनीता विलियम्ससाठी आठवी स्पेसवॉक आहे आणि निक हेग यांच्यासाठी चौथी.

23 जानेवारीला स्पेसवॉक

नासाने दिलेल्या माहितीनुसार, सुनीता विल्यम्सची दुसरी अंतराळ स्पेसवॉक 20 जानेवारीला होणार. या वेळी त्या त्यांचे सहकारी बुट्च विलमोर यांच्यासोबत मिशन पूर्ण करणार. या स्पेसवॉस वेळी स्टेशनच्या ट्रसवरून एंटीना असेंबली काढण्याचे काम होईल, तसेच स्थानकाच्या पृष्ठभागावरून सॅम्पल गोळा केले जातील. याशिवाय, Canadarm2 रोबोटिक आर्मसाठी एका स्पेअर जॉइंटची तयारी केली जाईल. या दोन्ही स्पेसवॉक नासाच्या ISS च्या देखभाल आणि अपग्रेड करण्याच्या दीर्घकालीन प्रयत्नांचा भाग आहेत. 12 वर्षांनंतर अंतराळ स्पेसवॉकसाठी सज्ज होताना, सुनीता विलियम्स पुन्हा एकदा त्यांच्या कौशल्यांचा ठसा उमटवतील.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- हिंदूंचा आवाज, खलिस्तानविरोधी…; कोण आहेत चंद्र आर्य? उतरले कॅनडाच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत

Web Title: Sunita williams will perform spacewalk after 12 years mission on international space station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2025 | 10:40 AM

Topics:  

  • NASA
  • Sunita Williams
  • World news

संबंधित बातम्या

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
1

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?
2

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर
3

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर

हमासने टेकले गुडघे? युद्धबंदी आणि ओलिसांना सोडण्याची इस्रायलची अट केली मान्य; पण…
4

हमासने टेकले गुडघे? युद्धबंदी आणि ओलिसांना सोडण्याची इस्रायलची अट केली मान्य; पण…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.