Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तालिबानची न्यायव्यवस्था पुन्हा चर्चेत! १३ वर्षाच्या मुलाकडून गुन्हेगाराला दिली भररस्त्यात शिक्षा, बघ्यांची गर्दी VIDEO

अफगाणिस्तानमध्ये एक धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका व्यक्तीला १३ वर्षाच्या मुलाकडून मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. भर स्टेडिययमध्ये हजारोंच्या गर्दीत या व्यक्तीला ठार करण्यात आले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 03, 2025 | 03:08 PM
Afghanistan News

Afghanistan News

Follow Us
Close
Follow Us:
  • तालिबानची न्यायव्यवस्था पुन्हा चर्चेत
  • १३ वर्षाच्या मुलाला दिली मृत्यूदंडाची शिक्षा
  • काय आहे संपूर्ण प्रकरण?
Afghanistan News in Marathi : काबूल : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका १३ वर्षाच्या मुलाकडून मंगाल खान नावाच्या गुन्हेगारा सार्वजनिक ठिकाणी मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. या घटनेने पुन्हा एकदा तालिबानच्या क्रूर न्यायव्यवस्थेची चर्चा सुरु झाली आहे. हे शिक्षा बघण्यासाठी हजारोंची गर्दी देखील जमली होती.

Operation Sagar Bandhu : भारत पुन्हा मदतीला धावला! अफगाणिस्तान आणि श्रीलंकेने मानले आभार

मंगळवारी (०२ डिसेंबर) रोजी ही घटना घडली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मंगाल खान नावाच्या व्यक्तीने या १३ वर्षाच्या कुटुंबातील १३ सदस्यांची हत्या केली होती. यामध्ये महिला आणि मुलांचाही समावेश होता. मंगाल खानला फाशीची शिक्षा देण्यापूर्वी १३ वर्षाच्या मुलाला त्याच्या घरातील सदस्यांची हत्या करणाऱ्या माफ करण्याची संधीही देण्यात आली होती.

मात्र या १३ वर्षाच्या चिमुकल्याने नकार दिला. या १३ वर्षाच्या चिमुकल्याने भर स्टेडियममध्ये गुन्हेगाराला गोळी झाडली होती. धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या पाहण्यासाठी हजारो लोकांची गर्दी जमली होती. या प्रकरणात सामील असलेल्या इतर दोन व्यक्तींना देखील मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र अद्याप त्यांची शिक्षा आमंलात आणलेली नाही.

The Taliban carried out a public execution of a man in a stadium before 80,000 spectators in Khost province!
What’s even more alarming is that @AmuTelevision reports the executioner was a 13-year-old boy who pulled the trigger !!
This should Trigger a warning to the world.… pic.twitter.com/qbRpEPjPpn
— Nilofar Ayoubi 🇦🇫 (@NilofarAyoubi) December 2, 2025

हजारोंसमोर देण्यात आली शिक्षा

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अफगाणिस्तानच्या खोस्त प्रांतात घडली आहे. खोस्त प्रांताचे पोलिस प्रवक्ते मुस्तगफिर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही फाशी देण्यापूर्वी जनतेल खोस्तच्या सेंट्रल स्टेडियममध्ये येण्याची नोटीस देण्यात आली होती. तालिबानच्या म्हणण्यानुसार, मृत मंगल खानने अब्दुल रहामन नावाच्या माणसाची देखील हत्या केली होती.

या मृत्यूदंडाच्या वेळी अफगाणिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, खोस्तचे राज्यपाल, खोस्त अपील न्यायालयाचे प्रमुख आणि इतर सरकारी अधिकारी आणि मोठ्या संख्येने लोक देखील उस्थित होते. याशिक्षेनंतर सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या माहितीचे प्रेस रिलीज देखील केले. यामध्ये सांगण्यात आले होते की, किसास म्हणजेच हत्येच्या बदल्यात हत्या स्वरुपात सार्वजनिक शिक्षा देण्यात आली आहे.

The Taliban carried out a public execution of a man in a stadium before 80,000 spectators in Khost province!
What’s even more alarming is that @AmuTelevision reports the executioner was a 13-year-old boy who pulled the trigger !!
This should Trigger a warning to the world.… pic.twitter.com/qbRpEPjPpn
— Nilofar Ayoubi 🇦🇫 (@NilofarAyoubi) December 2, 2025

११ जणांना मृत्यूदंडाची शिक्षा

१५ ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबान सत्तेत आले. तेव्हापासून आतापर्यंत सार्वजनिक पद्धीतेन ११ जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. गेल्या चार वर्षात अफगाणिस्तानने १७६ जणांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. तालिबानच्या कायद्यानुसार, खून, व्यभिचार आणि चारो यांसारख्या गुन्ह्यात मृत्यूदंडांची, किंवा शिरच्छेद, किंवा चाबकाने फटके माकरण्याची शिक्षा देण्यात येते.

Pak-Afghan War : पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये आणखी एक शांतता चर्चा निष्फळ; आता पुढे काय होणार?

Web Title: Taliban government make 13 year old execute convicted murderer in front of thousand people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 03:08 PM

Topics:  

  • Afghanistan
  • World news

संबंधित बातम्या

भारतचा इस्रायलसोबत मोठा संरक्षण करार; देशाच्या नौदलात सामील होणार ‘हे’ शक्तिशाली ड्रोन
1

भारतचा इस्रायलसोबत मोठा संरक्षण करार; देशाच्या नौदलात सामील होणार ‘हे’ शक्तिशाली ड्रोन

ट्रम्पचा बायडेनवर हल्ला! माजी राष्ट्राध्यक्षांची मानसिक स्थिती चांगली नसल्याचा दावा करत ऑटोपेन आदेश केले रद्द
2

ट्रम्पचा बायडेनवर हल्ला! माजी राष्ट्राध्यक्षांची मानसिक स्थिती चांगली नसल्याचा दावा करत ऑटोपेन आदेश केले रद्द

‘मी आठ युद्धे थांबवली, मला नोबेल…’ ; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा भारत-पाक संघर्ष थांबवल्याचा दावा
3

‘मी आठ युद्धे थांबवली, मला नोबेल…’ ; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा भारत-पाक संघर्ष थांबवल्याचा दावा

इस्रायलच्या शत्रूंनी व्हावे सावध! नेतन्याहूंच्या सैन्यात सामील होणार ‘हे’ धोकादायक शस्त्र
4

इस्रायलच्या शत्रूंनी व्हावे सावध! नेतन्याहूंच्या सैन्यात सामील होणार ‘हे’ धोकादायक शस्त्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.