Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women Rights : क्रूरतेची सीमा ओलांडली! मुलींचे ‘मौन’ म्हणजे लग्नासाठी होकार? तालिबानच्या नव्या निर्णयाने जगभरात संताप

Taliban New Law against Women : तालिबान राजवटीने पुन्हा एकदा महिलांच्या अस्तित्वावर गदा आणली आहे. आता मुलींचे लग्नाच्या प्रस्तावर शांत राहणे म्हणजे लग्नासाठी होकार मानला जाणार आहे. या निर्णयावर जगभरात संतापाची लाट उसळली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 18, 2026 | 09:53 AM
Taliban Law against Women Silence Means Consent For marriage

Taliban Law against Women Silence Means Consent For marriage

Follow Us
Follow Us:
  • तालिबानचा आणखी एक क्रूर फतवा
  • अफगाणिस्तान मुलींच्या शांतेतचा अर्थ म्हणजे लग्नाला होकार
  • जगभरात खळबळ
Taliban Government News Rule Against Women : काबूल : अफगाणिस्तान(Afghanistan) च्या तालिबान राजवटीने पुन्हा एक क्रूर फतवा जारी केला आहे. महिलांचे उरलेसुरले स्वातंत्रही आता हिरावून घेण्यात आले आहे. तालिबानने जाहीर केलेल्या नव्या कायद्यानुसार, आता कोणत्याही अहविवाहित मुलीने लग्नाच्या प्रस्तावावर मौन बाळगले तर ही तिची लग्नासाठी अधिकृत संमती मानली जाईल. या अन्याकायरक निर्णयामुळे अफगाण महिलांच्या मूलभूत हक्कांवर पुन्हा एकदा गदा आली आहे. या निर्णयामुळे जगभरात संतापाची लाट उसळली आहे.

‘महिलांना मारणं घरगुती हिंसा नाही…’ , तालिबान फतव्याने जगात खळबळ; मानवाधिकार संघटनांकडून तीव्र निषेध

मुलींचे मौन म्हणजे लग्नाला संमती

नव्या कायद्यात विवाह, घटस्फोट आणि बालविवाहाशी संबंधित अनेक जाचक नियम तयार करण्यात आले आहे. या नियमांनुसार, आता मुलींचे मौन हीच लग्नासाठी संमती असेल असे तालिबानने म्हटले आहे. तरुण किंवा आधीच विवाहीत असलेल्या महिलांसाठी हा नियम लागू होणार नाही.

तालिबानचे सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंदजादा यांनी ३१ कलम असलेल्या प्रिन्सिपल्स ऑफ सेपरेशन बिटवीन स्पाउसेस या नवीन कौटुंबिक कायद्याला मुंजरी दिली आहे. हा नियम अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आहे.

या नव्या कायद्यानुसार, मुला-मुलींचे विवाहाचे सर्व अधिकार वडिलधाऱ्यांना देण्यात आले आहेत. कोणत्याही नातेवाईकाने अल्पवयीन मुलीचे लग्न ठरवले तर ते हुंडा आणि वर सामाजिकदृष्ट्या योग्य असतील तरच वैध मानले जाईल असे तालिबानने म्हटले आहे.

तसेच तरुण झाल्यावर लग्न रद्द करण्याचा अधिकार खियार अल-बुलुग या कायद्याअंतर्गत असेल मात्र, यासाठी तालिबान न्यायालयाची परवानगी घेणे बंधनकारक राहिल अस नव्या कायद्यात नमूद करण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर टीका

तालिबान (Taliban) सत्तेत आल्यापासून अफगाण आधीच महिला-मुलींच्या शिक्षण, नोकरी, पेहराव यांसारख्या गोष्टींवर कडक निर्बंध लादले आहेत. अशातच या नव्या कायद्यामुळे महिलांच्या स्वातंत्र्यावर पूर्णपणे गदा आली आहे. तालिबान राजवटीच्या या निर्णयावर जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

जगभरातील मानवाधिकार संघटनांनी याला तीव्र विरोध केला आहे. मानवाधिकार संघटनांच्या मते, तालिबान मुलींच्या शांततेचा गैरफायदा घेत त्यांना सक्तीच्या विवाहात ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. बालविवाहात मुलींच्या संमतीला काहीच अर्थ उतर नसून हा कायदा महिलांच्या अस्तित्वावर घाला आहे.

तालिबानने केला महिलांचा आवाज बंद! अफगाण विद्यापीठातून स्रियांनी लिहिलेली पुस्तके न शिकवण्याचा फतवा जारी

💡

Frequently Asked Questions

  • Que: काय आहे तालिबानचा नवा फॅमिली लॉ ?

    Ans: तालिबानचे सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंदजादा यांनी ३१ कलम असलेल्या प्रिन्सिपल्स ऑफ सेपरेशन बिटवीन स्पाउसेस या नवीन कौटुंबिक कायद्याला मंजुरी दिली आहे. या काद्यानुसार आता अविवाहित मुलींगी लग्नाच्य प्रस्तावार शांत राहिली तर तिचे मौनच लग्नासाठी होकार मानला जाणार आहे.

  • Que: तालिबानच्या नव्या कायद्यानुसार, कुटुंबातील पुरुषांना कोणते अधिकार मिळाले आहेत?

    Ans: या नव्या कायद्यानुसार, मुला-मुलींचे विवाहाचे सर्व अधिकार वडिलधाऱ्यांना देण्यात आले आहेत. कोणत्याही नातेवाईकाने अल्पवयीन मुलीचे लग्न ठरवले तर ते हुंडा आणि वर सामाजिकदृष्ट्या योग्य असतील तरच वैध मानले जाईल असे तालिबानने म्हटले आहे.

  • Que: तालिबानच्या नव्या निर्णयावर जगभरातून काय प्रतिक्रिया येत आहेत?

    Ans: तालिबानच्या या नव्या निर्णयावर आंतरराष्ट्रीय पातळीवर तीव्र टीका केली जात आहे. मानवाधिकार संघटनांच्या मते, तालिबानच्या या निर्णयाने महिलांच्या अस्तित्वार घाला घातल आहे.

Web Title: Taliban law against women silence means consent for marriage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 09:45 AM

Topics:  

  • Afghanistan
  • taliban news
  • World news

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच
2

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क
3

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’
4

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.