Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Terror Attack: पोलिओ डोस द्यायला गेले अन् जीवाला मुकले; पाकिस्तानमध्ये Polio बुथवर दहशतवादी हल्ला

Terror Attack in Pakistan : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात पोलिओ पथकाला लक्ष्य करुन अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 03, 2026 | 05:41 PM
Pakistan Polio Team Attack

Pakistan Polio Team Attack

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानमध्ये पोलिओ पथकावर अंदाधंदु गोळीबार
  • एका सुरक्षा कर्मचाऱ्याचा मृत्यू
  • दहशतवादी हल्ला असल्याचा संशय
Pakistan News in Marathi : इस्लामाबाद : पाकिस्तानच्या (Pakistan) खैबर पख्तुनख्वा प्रांतातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मंगळवारी (०३ फेब्रुवारी २०२६) रोजी अज्ञात हल्लेखोरांनी पोलिओ पथकावर अंदाधुंद गोळीबार केला आहे. या गोळीबाराने संपूर्ण पाकिस्तान हादरले आहे. पाकिस्तानच्या उत्तर भागातील वजीरिस्तान जिल्ह्यात हा हल्ला झाला आहे.

पाकिस्तानात गृहयुद्धाला सुरुवात? BLA चा एकाच वेळी १४ शहरात हल्ला, ८० हून अधिकांचा बळी

एका सुरक्षा कर्मचाऱ्याचा गोळीबारात मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पोलिओ गटाचे कार्यकर्ते खैबर पख्तूनख्वामध्ये घरो-घरी जाऊन मुलांना पोलिओचा डोस पाजत होते. यावेळी प्रत्येक पोलिओ पथकासोबत एक सुरक्षा अधिकारी आणि पोलिस कर्मचारीही तैनात करण्यात आला होता. याच वेळी अज्ञात हल्लेखोरांनी अचानक गोळीबार सुरु केला. या गोळीबारात एका सुरक्षा कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

हल्लेखोरांचा तपास सुरु

सुरक्षा कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसरात बंदोबस्त केला असून हल्लेखोरांचा शोध सुरु करण्यात आला आहे. सध्या या हल्ल्यामागचे कारण अस्पष्ट असून दहशतवादी हल्ल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. परंतु अद्याप कोणत्याही दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. परंतु स्थानिक दहशतवाद्यांवर संशय व्यक्त केला जात आहे.

दहशतवादी संघटनांचा पोलिओला तीव्र विरोध

पाकिस्तानमध्ये पोलिओ निर्मूलन अभियान गेल्या अनेक वर्षापासून धार्मिक कट्टरता आणि अफवांमुळे वादाचा विषय ठरत आहे. दावा केला जात आहे, पोलिओला विषाणू डोस म्हणून संबोधले जात आहे. तहरीक-ए-तालिबान (TTP) सारख्या अनेक दहशतवादी संघटनेने या लसीला तीव्र विरोध केला आहे. त्यांच्या मते पाकिस्तान नागरिकांना मारण्याचे पाश्चात्य षड्‍यंत्र आहे. यामुळे मुस्लिम मुलांची नसबंदी होत असल्याच्या अफवा पाकिस्तानमध्ये पसरत आहेत. यामुळे २०१२ मध्ये ही मोहिम सुरु झाल्यापासून २०० हून अधिक पोलिस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचा बळी गेला आहे.

बलुचिस्तानमध्ये अस्थिरता

याच वेळी पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात प्रचंड अस्थिरता पसरली आहे. बलुचिस्तानच्या स्वतंत्रतेसाठी बलुच लिबरेशन आर्मी (BLA) ने सरकार आणि लष्कराविरोधात बंड पुकारला आहे. एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार, स्फोट केला जात आहे. यामध्ये अनेक सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये महिला फियादिनचाही समावेश आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड अस्थिरता पसरलेली आहे.

मुनीर लष्कर हादरले! बलूचिस्तानमधील आत्मघातकी हल्ल्यात दोन महिलांचा हात; पाक सैन्याची पळता भुई

Web Title: Terrorist attack on polio booth in khyber pakhtunkhwa pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 05:41 PM

Topics:  

  • Pakistan News
  • terror attack
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.