Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World War 3: युद्ध अजून पेटणार! ‘इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला होणार’; अमेरिकन संरक्षण सचिवांची गर्जना

गुरुवारी अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी इराणला निर्वाणीचा इशारा दिला असून, "इराणला आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला झेलावा लागेल," असे जाहीर केले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 19, 2026 | 09:43 PM
'इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला होणार' (Photo Credit - X)

'इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला होणार' (Photo Credit - X)

Follow Us
Follow Us:

  • युद्ध अजून पेटणार!
  • ‘इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला होणार’
  • अमेरिकन संरक्षण सचिवांची गर्जना
US-Israel-Iran War: गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेले अमेरिका-इराण युद्ध आता एका अत्यंत विनाशकारी वळणावर येऊन पोहोचले आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरू झालेला अमेरिका आणि इस्रायलचा संयुक्त हल्ला आता पूर्णतः युद्धाच्या ज्वाळांमध्ये बदलला आहे. गुरुवारी अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी इराणला निर्वाणीचा इशारा दिला असून, “इराणला आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला झेलावा लागेल,” असे जाहीर केले आहे. तसेच, हे युद्ध केवळ अमेरिकेच्या अटींवरच संपेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

इराणची हवाई सुरक्षा यंत्रणा निकामी; ७००० लक्ष्यांचा वेध

व्हाईट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत हेगसेथ यांनी अमेरिकेच्या आक्रमक रणनीतीचा पाढा वाचला. “आमच्या सैन्याने आतापर्यंत इराणमधील ७००० हून अधिक लष्करी तळांचा वेध घेतला असून, आज हा आकडा ऐतिहासिक विक्रम गाठेल,” असे ते म्हणाले. इराणची हवाई सुरक्षा यंत्रणा (Air Defense System) आता पूर्णपणे ‘निकामी’ झाली आहे. विशेषतः खार्ग बेटावरील लष्करी तळांवर झालेल्या हल्ल्यांमुळे इराणच्या भविष्यावर आता अमेरिकेचे नियंत्रण आले असल्याचा दावाही त्यांनी केला.

इराणच्या नौदलाचे कंबरडे मोडले; १२० जहाजे उद्ध्वस्त

या युद्धाच्या तिसऱ्या आठवड्यात इराणच्या सामरिक शक्तीचे मोठे नुकसान झाले आहे. हेगसेथ यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, १२० हून अधिक इराणी नौदलाची जहाजे अमेरिकेने उद्ध्वस्त केली किंवा समुद्रात बुडवली आहेत. इराणच्या ११ पाणबुड्या आतापर्यंत नष्ट करण्यात आल्या आहेत. इराणच्या बॅलिस्टिक मिसाईल्स आणि ड्रोन हल्ल्यांच्या क्षमतेत ९० टक्क्यांची घट झाली आहे. यामुळे इराणची प्रतिकारशक्ती सातत्याने कमकुवत होत असून अमेरिकेचे वर्चस्व वाढत असल्याचे चित्र आहे.

अमेरिकेत खळबळ! बड्या अधिकाऱ्याचा ट्रम्प विरोधात ‘तो’ एक खुलासा अन् देशद्रोहाचा गुन्हा दाखल, होणार अटक?

‘शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही’

बुधवारी इराण युद्धात शहीद झालेल्या अमेरिकन सैनिकांचे पार्थिव मायदेशी आणण्यात आले. या भावूक प्रसंगाचा उल्लेख करताना हेगसेथ म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शहीद कुटुंबांची भेट घेतली आहे. “काम पूर्ण होईपर्यंत थांबू नका,” अशी विनंती या कुटुंबांनी केली आहे. आम्ही त्यांच्या बलिदानाचा सन्मान करू आणि हे मिशन यशस्वीरीत्या पूर्ण करू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

इराणी लष्करी नेतृत्वावर टीका

इराणमधील लष्करी नेतृत्वावर हल्लाबोल करताना हेगसेथ यांनी त्यांना ‘तात्पुरते कर्मचारी’ असे संबोधले. “तिथे कोणताही वरिष्ठ कमांडर जास्त काळ टिकू शकत नाही. आम्ही त्यांच्या बोगद्यांवर, मिसाईल्सवर आणि ड्रोन्सवर सातत्याने अचूक व भीषण हल्ले करत आहोत,” असे त्यांनी नमूद केले. इराण कोणत्याही परिस्थितीत झुकण्यास तयार नसला, तरी अमेरिका आणि इस्रायलने त्यांना साम-दाम-दंड-भेद वापरून हार मानण्यास भाग पाडण्याची तयारी केली आहे.

Middle East Conflict : मध्यपूर्व हादरणार! इराणविरोधात हे १२ मुस्लिम देश एकटवले; विनाशाची उलची गिनती सुरु?

Web Title: The biggest attack on iran yet is imminent us defense secretarys thunderous warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 09:43 PM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • Israel Iran war
  • World news
  • World War 3

संबंधित बातम्या

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?
1

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?

Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी
2

Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी

FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट
3

FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी
4

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.