Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गाझीचा अंत! LeTच्या टॉप कमांडरची पाकिस्तानात हत्या; भारतातील तीन मोठ्या हल्ल्यांचा मास्टरमाइंड

LeT terrorist Saifullah Khalid killed: भारताचा आणखी एक दहशतवादी शत्रू ठार झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, लष्कर-ए-तैयबाच्या वरिष्ठ कमांडर सैफुल्लाहा खालिद यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 18, 2025 | 06:54 PM
Top commander of LeT killed in Pakistan, the man behind three major attacks in India

Top commander of LeT killed in Pakistan, the man behind three major attacks in India

Follow Us
Follow Us:

इस्लामाबाद: भारताचा आणखी एक दहशतवादी शत्रू ठार झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानच्या सिंध प्रांतात घडलेल्या गोळीबारात लष्कर-ए-तैयबाच्या वरिष्ठ कमांडर सैफुल्लाहा खालिद यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी सैफुल्लाहची हत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिंधच्या मटली शहरात ही घटना घडली. खालिद घराबाहेर पडला यावेळी अत्रात हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात आणि छातीत गोळ्या झाडल्या. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झालाची माहिती आहे.

कोण आहे अबू सैफुल्लाह खालिद?

अबू सैफुल्लाह खालिद हा मालन भागाचा रहिवासी होता. त्याने काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी कारवाया घडवून आणळ्या आहे. भारतात त्याने जिहाद करुन परत्यानंतर त्याला लष्कराने गाझीची उपाधी दिली होती. लष्कर-ए-तैयबाच्या संघटनेचा अगदी महत्त्वाचा व्यक्त होते. त्याला सुरक्षा देखील पुरवण्यात आली होती. परंतु आज पाकिस्तान सिंध प्रांतात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- IMF चा पाकिस्तानला इशारा! ‘या’ अटींच्या अंमलबजावणीशिवाय मिळणार नाही आर्थिक मदत

भारतातील तीन दहशतवादी हल्ल्यांमागचा मास्टरमाइंड अबू सैफुल्लाहा

  • गाझी उर्फ अबू सैफुल्लाह खालिद याने भारतातही तीन दहशतवादी हल्ले घडवून आणले होते.
  • २००१ मध्ये उत्तर प्रदेशातील रामपूर येथी सीआरपीएइ ग्रुप सेंटवर हल्ला झाल होता. याची योजना सैफुल्लाहने आखली होती. यामध्ये भारताचे सात जवान शहीद झाले होते.
  • २००५ मध्ये सैफुल्लाहने सिलसिलेवार येथे बॉम्बस्फोट घडवून आणला होता. यामुळे बंगळुरु आयटी कंपन्या आणि सरकारी कंपन्यांना लक्ष्य करण्यात आले होते.
  • तर २००६ मध्ये नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयावर हल्ला करण्याचा सैफुल्लाहने प्रयत्न केला होता. परंतु सुरक्षा दलांना हा हल्ला रोखण्यात यश आले.
खालिद सैफुल्लाहने पाकिस्तानमध्ये परतल्यानंतर लष्करासाठी भरती आणि निधी उभारण्याच्या मोहीमांमध्ये सहभागी घेतला होता. त्यांच्या हत्येमुळे ही एक नियोजित टार्गेट किलिंग असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या या घटनेने पाकिस्तानमध्ये अस्थिरता निर्माण केली आहे. या घटनेमुळे पाकिस्तानमधील दहशतवादी गटांमध्ये अंतर्गत संघर्ष, मतभेद आणि टकराव वाढला आहे.

यामुळे पाकिस्तानच्या सामान्य नागरिकांना देखील अनेक अडचणींचा सामाना करावा लागत आहे. अशातच पाकिस्तानच्या प्रमुख खैबर पख्तूनख्वा प्रांतात देखील मोठ्या प्रमाणात दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. पाकिस्तान सध्या आर्थिक संकटात अडकलेला आहे. तसेच दहशतवाद्याच्या अडचणीचा सामान पाकिस्तान करत आहे. शिवाय बलुचिस्तानने स्वतंत्र होण्याची मागणी केली आहे. आणि याच वेळी भारतासोबतही पाकिस्तानचा तणाव वाढत आहे. यामुळे पाकिस्तानची चारीबाजूने कोंडी झाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पाकिस्तानची चालाकी! बंदीनंतर दुसऱ्या देशातून भारतात पाठवत आहे माल? ‘हा’ देश संशयाच्या भोवऱ्यात

Web Title: Top commander of let killed in pakistan the man behind three major attacks in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 06:54 PM

Topics:  

  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

Virginia Roads: प्लास्टिक कचऱ्यापासून बनवले महामार्ग; अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्याने दाखवली पर्यावरण पूरक तंत्रज्ञानाची नवी दिशा
1

Virginia Roads: प्लास्टिक कचऱ्यापासून बनवले महामार्ग; अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्याने दाखवली पर्यावरण पूरक तंत्रज्ञानाची नवी दिशा

Siberia Crisis : सायबेरियात अस्वलांची दहशत! एकाच महिन्यात 7 जणांना फाडले; रशियन पर्यावरण मंत्रालयावर गुन्हा दाखल
2

Siberia Crisis : सायबेरियात अस्वलांची दहशत! एकाच महिन्यात 7 जणांना फाडले; रशियन पर्यावरण मंत्रालयावर गुन्हा दाखल

France Protest : फ्रान्सच्या रस्त्यांवर आलिशान वस्तूंचा काळा बाजार; 38 कोटींचा लुई व्हिटॉन आणि रोलेक्सचा माल लुटला, VIDEO VIRAL
3

France Protest : फ्रान्सच्या रस्त्यांवर आलिशान वस्तूंचा काळा बाजार; 38 कोटींचा लुई व्हिटॉन आणि रोलेक्सचा माल लुटला, VIDEO VIRAL

Italy Protest: इटलीत मेलोनी सरकारने दंगलखोरांना फोडला घाम; हिंसक निदर्शने आणि तोडफोड रोखण्यासाठी केला ‘असा’ उपाय
4

Italy Protest: इटलीत मेलोनी सरकारने दंगलखोरांना फोडला घाम; हिंसक निदर्शने आणि तोडफोड रोखण्यासाठी केला ‘असा’ उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.