Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘त्यांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे’ ; कमला हॅरिसवर ट्रम्प यांचा गंभीर आरोप, केला संताप व्यक्त

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे अमेरिकन राजकराणता मोठा खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 27, 2025 | 03:17 PM
Trump alleges Kamala Harris’s endorsement budget, calls for prosecution

Trump alleges Kamala Harris’s endorsement budget, calls for prosecution

Follow Us
Follow Us:

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेचा विषय बनत असतात. आपल्या विरोधकांवर तर सतत हल्ला चढवत असतात. त्यांनी पुन्हा एकदा अमेरिकेच्या माजी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

कमला हॅरिसवर ट्रम्पचे गंभीर आरोप

ट्रम्प यांनी कमला हॅरिसवर गंभीर आरोप केले आहे. २०२४ च्या निवडणूक  प्रचारादरम्यान हॅरिस यांनी पैसे देऊन समर्थन मिळवल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, २०२४ च्या निवडणूक प्रचारादरम्यान कमला हॅरिसने गायिका बियॉन्से, टीव्ही स्टार ओप्राम विन्फ्रे आणि सामाजिक कार्यकर्ते अल शार्प्टन या व्यक्तींना समर्थनासाठी पैसे दिले आहे. त्यांनी कमला हॅरिस यांच्या या कृतीला गंभीर आणि कायदेशीर उल्लंघन मानले आहे. तसेच याविरोधात चौकशीची देखील मागणी केली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अमेरिकेच्या मिशिगनध्ये लोकांवर प्राणघातक हल्ला; ११ जणांवर चाकूचा वार, ६ गंभीर जखमी

काय म्हणाले ट्रम्प?

ट्रम्प यांनी सोशल मीडियावर कमला हॅरिस यांच्यावर हल्ला केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “नेत्यांनी प्रचारासाठी पाठिंहा मिळवण्यासाठी पैसे देण्यास सुरुवात केली आहे, मात्र हे अमेरिकेच्या लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यांनी आरोप केला आहे की, कमला हॅरिसने आणि इतरांनी प्रचाराच्या समर्थनार्थ लाखो डॉलर्स खर्च केले आहेत. हे अमेरिकेच्या निवडणूक कायद्यांच्या विरुद्ध आहे. यावर चौकशी दाखल करण्यात यावी असेही त्यांनी म्हटले आहे.

जेफ्री एपस्टाईन वाद

ट्रम्प यांनी दावा केला आहे की, अमेरिकेच्या इतिहासातील कोणत्याही राष्ट्राध्यक्षपेक्षा त्यांच्या पहिल्या कारकिर्दीचे शेवटचे सहा महिने अतिशय चांगले होते. तर उजव्या विचारसणीचे डेमोक्रॅट हे लवण्याचा प्रयत्न करत आहे. शिवाय ट्रम्प यांना एपस्टाईन प्रकरणावर विचारण्यात आले असता, त्यांनी याला डेमोक्रॅटिक पक्षाची लोकांना त्यांच्याविरोधात करण्याची चाल म्हटले आहे. तसेच हा एक रशियन कटासारखा एक घोटाळा असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाशी त्यांचा कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान ट्रम्प यांनी ॲटर्नी जनरल पाम बोंडी यांना जेफ्री एपस्टाइन आणि घिसलेन मॅक्सवेल यांची ग्रॅंड ज्युरी स्टेटमेंट सार्वजनिक करण्याती विनंती केली आहे. ही मागणी त्यांच्यावरील वाढता सार्वजनिक दबाव आणि प्रकरणाशी त्यांच्या कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यासाठी करम्यात आली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अमेरिकेच्या मिठीत पाकिस्तान! जनरल कुरिल्ला यांना दिला सर्वोच्च लष्करी सन्मान

Web Title: Trump alleges kamala harriss endorsement budget calls for prosecution

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2025 | 03:16 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Kamala Harris
  • World news

संबंधित बातम्या

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?
1

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?

Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी
2

Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी

FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट
3

FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी
4

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.