Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रम्प यांचा कॅनडावर हल्लोबोल; अमेरिकेचा फायदा घेतल्याचा आरोप करत दिली ‘ही’ मोठी धमकी

Trump Threatens Canada : अमेरिका आणि कॅनडात पुन्हा एकदा वाद पेटला आहे. ट्रम्प यांनी कॅनडावर गंभीर आरोप केले असून मोठ्या सीमा पूल प्रोजेक्टमध्ये अडथळा निर्माण केला आहे. तसेच एक मोठी मागणीही केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 10, 2026 | 10:18 AM
US Canada Tension

US Canada Tension

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांची कॅनडाला पुन्हा धमकी
  • अमेरिकेचा फायदा घेतल्याचा आरोप
  • कॅनडाच्या मोठ्या सीमा प्रोजेक्टमध्ये अडथळा
US Canada Relations : ओटावा/वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा कॅनडावर हल्लोबोल केला आहे. यामुळे दोन्ही देशांतील वाद पुन्हा पेटला आहे. ट्रम्प यांनी कॅनडाला एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये अडथळा आणण्याची धमकी दिली आहे. यामुळे दोन्ही देशातील तणाव पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता झाली आहे.

Greenland Dispute : ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन फसला? कॅनडा-फ्रान्सने उचललं हे मोठं पाऊल; ग्रीनलँड विकत घेण्याचं स्वप्न भंगणार?

ट्रम्प यांची धमकी

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशल मीडियावर एक पोस्ट करत कॅनडाला (Canada) मोठा झटका दिला आहे. त्यांनी मिशिगन आणि ओंटारियोला जोडणाऱ्या गार्डी हाउ आंतरराष्ट्रीय पुलाच्या बांधकामात अडथळा आणण्याची धमकी दिली आहे. कॅनडाने अमेरिकेला अयोग्य वागणूक दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

कॅनडाच्या व्यापार धोरणांवर टिका

तसेच त्यांनी कॅनडावर अमेरिकेशी व्यापाराबाबत अन्याय केल्याचेही म्हटले आहे. ट्रम्प यांच्या मते, कॅनडा गेल्या अनेक दशकांपासून अमेरिकेचा फायदा घेतल आहे. अमेरिका-कॅनडा सीमांना जोडणाऱ्या पुलावर टिका करताना त्यांनी म्हटले की, हा पूल पूर्णपणे कॅनडाच्या मालकीचा आहे. हा अमेरिकेवर अन्याय असून त्यांनी यामध्ये ५०% अमेरिकेचा मालकी हक्क मागितला आहे. ट्रम्प यांनी हा पूल अमेरिकेच्या सामग्रीशिवाय तयार होत असल्याचे म्हटले.

ट्रम्प यांनी या प्रकल्पात अमेरिकेला ५०% वाटा देण्याची मागणी केली आहे. अमेरिकेच्या बाजारापेठेतून मिळणारे उत्पन्न अधिक असेल असे त्यांनी म्हटेल. तसेच कॅनडाच्या दुग्धजन्य आणि प्रांतीय मद्यविक्रीच्या धोणांवरही त्यांनी टीका केली.  कॅनडाच्या चुकीच्या नियमांमुळे अमेरिकेच्या मालाला कॅनडाच्या बाजारपेठांमध्ये अडथळा येत असल्याचे म्हटले.

 चीनशी संबंध वाढवण्यावरुन टीका

तसेच ट्रम्प यांनी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या परराष्ट्र धोरणांवर टीका केली आहे. त्यांनी कॅनडा-चीनच्या वाढत्या संबंधावर भाष्य करते चीन कॅनडाला गिळंकृत करेल असेल म्हटले. चीनशी संबंध कॅनडाच्या आइस हॉकीला धोका निर्माण करत असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला.

अमेरिका-कॅनडा-मेक्सिको कारार

दरम्यान ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे अमेरिका (America) आणि कॅनडच्या व्यापारातील तणाव अधिक वाढण्याची शक्यता आहे. ज्याचा फटका अमेरिका-मेक्सिको-कॅनडातील डेट्रॉईट-विंडसर क्रॉसिंग पूलाच्या बांधकामात येईल. हा प्रोजेक्ट २०२६ च्या सुरुवातीला सुरु होणार होता. पण अमेरिका आणि कॅनडातील तणावामुळे हा प्रकल्प सध्या रखडला आहे.

 

‘आमच्यामुळे तुम्ही जिवंत आहात’ ; दावोसमध्ये ट्रम्प कडाडले; अमेरिकेच्या ‘गोल्डन डोम’वरुन कॅनडाला मोठा इशारा

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी कॅनडावर कोणते आरोप केले आहेत?

    Ans: ट्रम्प यांच्या मते, कॅनडाने व्यापाराबाबत अमेरिकेवर अन्याय केला आहेत. तसेच गेल्या अनेक देशकांपासून अमेरिकेचा फायदा घेतला आहे.

  • Que: ट्रम्प यांनी कॅनडाला कोणती धमकी दिली आहे?

    Ans: ट्रम्प यांनी अमेरिका-कॅनडा सीमांना जोडणाऱ्या गार्डी हाउ आंतरराष्ट्रीय पुलाच्या बांधकामात अडथळा आणण्याची धमकी दिली आहे.

  • Que: ट्रम्प यांनी कॅनडा-चीन संबंधावर काय भाष्य केले आहे?

    Ans: ट्रम्प यांनी कॅनडा-चीनच्या वाढत्या संबंधावर भाष्य करते चीन कॅनडाला गिळंकृत करेल असेल म्हटले आहे.

Web Title: Trump canada accuses of taking advantage of america and gives threat over us canada bridge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 10:14 AM

Topics:  

  • America
  • Canada
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

US Iran War: जगाचे टेन्शन वाढले! इराणच्या १४० ठिकाणांवर अमेरिकेचा विध्वंसक हल्ला, पण बदल्यात इराणनेही केला असा शक्तिशाली प्रहार
1

US Iran War: जगाचे टेन्शन वाढले! इराणच्या १४० ठिकाणांवर अमेरिकेचा विध्वंसक हल्ला, पण बदल्यात इराणनेही केला असा शक्तिशाली प्रहार

IRGC : ट्रम्पच्या धमकीनंतर इराणी ‘Revenge Policy’वर जागतिक चर्चेत; आधी पण ‘या’ मोठ्या घटनांचा इराणने घेतला होता बदला
2

IRGC : ट्रम्पच्या धमकीनंतर इराणी ‘Revenge Policy’वर जागतिक चर्चेत; आधी पण ‘या’ मोठ्या घटनांचा इराणने घेतला होता बदला

Space Mirror : आता रात्रीही मिळणार सूर्यप्रकाश! अमेरिका अवकाशात पाठवणार 60 फूट लांबीचा आरसा; पण शास्त्रज्ञ आहेत चिंतेत
3

Space Mirror : आता रात्रीही मिळणार सूर्यप्रकाश! अमेरिका अवकाशात पाठवणार 60 फूट लांबीचा आरसा; पण शास्त्रज्ञ आहेत चिंतेत

MoU collapse: US-Iran सामंजस्य सामंजस्य करार मोडला! शाहबाज शरीफ तणावात; पाकिस्तान आणि सौदी अरेबियाची आली प्रतिक्रिया
4

MoU collapse: US-Iran सामंजस्य सामंजस्य करार मोडला! शाहबाज शरीफ तणावात; पाकिस्तान आणि सौदी अरेबियाची आली प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.