Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump China Visit : ‘… ते माझा आदर करतात’, चीन दौऱ्यापूर्वी ट्रम्प यांचा मोठा दावा; तैवानच्या सुरक्षेबाबत मोठे विधान

Trump China Visit : अध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांचा चीनच्या आगमी दौऱ्याने जगभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान यापूर्वी ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. तसेच तैवान मुद्द्यावर मोठे विधान केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 12, 2026 | 11:40 AM
Trump China Visit

Trump China Visit

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांचा चीन दौरा
  • तैवान आणि इराण युद्धावर ट्रम्प यांचे खळबळजनक विधान
  • वाचा काय म्हणाले ट्रम्प?
Trump China Visit News in Marathi : वॉशिंग्टन/बीजिंग : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) लवकरच चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. याची सध्या जगभरात जोरदार चर्चा सुरु असून या दौऱ्यापूर्वीच ट्रम्प यांनी खळबळ उडवून दिली आहे. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, तैवान आणि इराण मुद्द्यावर भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले की, शी जिनपिंग माधा आदर करतात, त्यांची माझे संबंध अत्यंत दृढ आहेत.

Everest वर Drone War? चीन-अमेरिका संघर्षात नेपाळचा मोठा यू-टर्न, जगभरात खळबळ

नेमकं काय म्हणाले ट्रम्प?

व्हाईट हाऊसमध्ये पत्रकरांशी संवाद साधताना  ट्रम्प यांनी अमेरिकेच्या माजी जो बायडेन (Joe Biden) सरकारवर टिका केली. त्यांनी म्हटले की, यापूर्वीच्या सरकारने चीनला अमेरिकेचा फायदा घेऊ दिला. मात्र, आम्ही ही चूक करणार नाही. आम्ही अतिशय विचारपूर्वीक चीनशी व्यापार करत आहोत असे ट्रम्प यांनी म्हटले. तसेच त्यांनी दावा केला की, आम्ही चीनसोबत चांगले काम करत असून लवकरच दोन्ही देशांतील संबंधात सुधारणा होईल.

त्यांनी म्हटले की, बायडेन यांना धड बोलताही येत नसल्याने जिनपिंग यांना त्यांचा आदर नव्हता. पण ते माझा आदर करतात, मी त्यांचा आदर करतो, असे ट्रम्प यांनी म्हटले.

तैवान मुद्द्यावर विधान

ट्रम्प यांच्या या दौऱ्यात तैवानचा मुद्दा सर्वात मोठ्या चर्चेचा विषय असेल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. ट्रम्प यांच्या मते, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग(XI Jinping) या मुद्द्यावर जास्त चर्चा करतील. पण अमेरिका (America) तैवानची सुरक्षा करण्यास सक्षम आहे, त्यांच्यावर कोणतेही संकट येणार नाही असे त्यांनी नमूद केले. तैवानला जपान आणि इतर प्रादेशिक देशांचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी म्हटले.

इराण आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझवर भाष्य

याच वेळी पश्चिम आशियातील इराणसोबत वाढता तणाव आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझ (Strait of Hormuz) च्या सुरक्षेबाबातही ट्रम्प यांनी मोठे विधान केले. त्यांनी मते, चीन गरजेच्या ४०% तेल होर्मुझमधून निर्यात करतो. यामुळे चीनलाही या भागात शांतता हवी आहे. येत्या बैठकीत इराण आणि जागतिक उर्जा पुरवठा हे मुद्देही चर्चेच्या केंद्रस्थानी असतील असे ट्रम्प यांनी सांगितले.

सध्या ट्रम्प यांच्या चीन (China) दौऱ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. त्यांचा हा दौरा केवाळ अमेरिका-चीन व्यापार संबंध सुधारण्यासाठी नाही, तर जागतिक राजकारणात पुन्हा अमेरिकेचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा याचा हेतू असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

US China Tension : इराणशी मैत्री चीनला भोवणार? इंडो-पॅसिफिक क्षेत्रात ट्रम्प यांचा ‘तो’ मास्टरप्लॅन अन् ड्रॅगनची उडाली झोप

💡

Frequently Asked Questions

  • Que: डोनाल्ड ट्रम्प चीन दौऱ्यावर का जात आहेत?

    Ans: अमेरिका-चीन व्यापार संबंध सुधारणे, विशेष करुन उर्जा सुरक्षा, इराण संघर्ष आणि तैवान या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी चीनचा दौरा करणार आहेत.

  • Que: ट्रम्प यांनी चीन दौऱ्यापूर्वी तैवानबाबत काय विधान केले?

    Ans: ट्रम्प यांच्या मते, अमेरिका तैवानचे संरक्षण करण्यासाठी सक्षम आहे, यामुळे तैवानवर कोणतेही संकट येणार नाही. तैवानला इतरही देशांचा पाठिंबा असल्याचे त्यांनी म्हटले.

Web Title: Trump china visit trumps big statement on xi jinping and taiwan issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 11:33 AM

Topics:  

  • China
  • Donald Trump
  • World news
  • Xi Jinping

संबंधित बातम्या

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी
1

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव
2

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला
3

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार
4

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.