Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan Crisis : ट्रम्प यांची जी हूजुरी अंगाशी! पाकिस्तानचे PM शाहबाज विरोधात देशात संतापाची लाट; नेमकं प्रकरण काय?

Pakistan political crisis : पाकिस्तान सरकार सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. एकीकडे युद्धामुळे तेलाच्या किंमती वाढल्याने नवे संकट समोर उभे राहिले आहे, याच वेळी देशांतर्गत विरोधालाही सरकारला सामोरे जावे लागत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 10, 2026 | 02:34 PM
Pakistan Political Crisis

Pakistan Political Crisis

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांची जी हूजुरी अंगाशी
  • पाकिस्तानचे PM शाहबाज विरोधात देशात संतापाची लाट
  • नेमकं प्रकरण काय?
Pakistan News in Marathi : इस्लामाबाद : अमेरिका-इस्रायलने इराणव केलेल्या भीषण हल्ल्यानंतर संपूर्ण मुस्लिम जगात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात इराण सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Aytollah Ali Khamenei) यांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे इराण आक्रमक झाला असून तीव्र युद्ध सुरु आहे. दरम्यान या युद्धाचे पडसाद शेजारील देशांमध्ये देखील पडताना दिसत आहे. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर भारतासह, जगभरातील शिया मुस्लिमांनी अमेरिका-इस्रायलचा तीव्र निषेध केला आहे. पाकिस्तानमध्ये याविरोधात आंदोलनेही काढण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) आणि लष्करप्रमुख असीम मुनीर देखील टीकेचे धनी बनले आहेत. शाहबाज शरीफ आणि असीम मुनीर यांना ट्रम्प यांची चापलूसी अंगसट आल आहे.

‘अमेरिका मुर्दाबाद’! खामेनेईंच्या समर्थनार्थ पाकिस्तानात गदारोळ; शिया मुस्लिमांवर लष्कराच्या गोळीबारामुळे पेटला हिंसाचार

ट्रम्प यांना नोबेल पुरस्कारासाठी नामांकन करणे पडले महागात

गेल्या वर्षी पाकिस्तान (Pakistan) सरकारने मुत्सद्देगिरीच्या नावाखाली डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे नोबेल पुरस्कारासाठी नामांकन केले होते. या निर्णयाचा पाकिस्तान सरकारविरोधात देशातील विरोध पक्ष, धार्मिक संघटना आणि नागरी समाज संतापला होता. शिवाय इराणमध्ये शाळेवर अमेरिका-इस्रायलने केलेल्या हल्ल्यात १६३ चिमुरड्यांचा बळी गेला होता. यामुळे अशा व्यक्तीला शांती दूत म्हणणे हा मोठा गुन्हा असल्याचे शाहबाज सरकारच्या विरोधाकांनी म्हटले.

पाकिस्तानमध्ये ठिकठिकाणी तीव्र निदर्शने सुरु आहे. हजारो लोक रस्त्यांवर उतरले असून यामध्ये अमेरिका-इस्रायलचा तीव्र निषेध केला जात आहे. शाहबाज शरीफ यांच्यावरील तीव्र रोष व्यक्त केला जात असून शाहबाज शरीफ यांना देशाची माफी मागण्यास सांगितले जात आहे. देशाची जाहीर माफी मागावी  अशा मागणी सोशल मीडियावर विरोधकांनी केली आहे.

गेल्या वर्षी २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये ४ दिवस तीव्र संघर्ष झाला होता. लष्करी संघर्षानंतर पाकिस्तानी नेत्यांनी ट्रम्प यांची जी हूजुरी सुरु केली होती. युद्धविरोमाचे श्रेयही त्यांना दिले होते. अगदी अमेरिकेत त्यांचीही भेटही घेतली होती. शिवाय बलुचिस्तानमध्ये मिळालेल्या खाणीतील खनिजांचे लालचही दिले होते. आता इराणमधील हल्ल्यानंतर शरीफ आणि मुनीरसाठी ही जवळीक घातक ठरत आहे.

पाकिस्तानी सरकारची कोंडी

शिवाय पाकिस्तान सरकारने या मुद्यावर मौन साधले आहे. याच वेळी दुसरीकडे मध्यपूर्वेतील युद्धामुळे पाकिस्तानमध्ये तेलाचा पुरवठाही कमी झाला आहे. कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमतींनी उच्चांक गाठल्याने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले असून शहबाज शरीफ सरकारसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.

Pakistanis question PM Shehbaz Sharif: How dare he nominate Trump for Nobel Peace Prize? They demands apology & Pakistan’s withdrawal from peace board. pic.twitter.com/Tq1uUPtsA5 — Ravinder Singh Robin (@rsrobin1) March 10, 2026

इस्लामाबाद-लाहोर, कराची-पेशावरवर होऊ शकतो हल्ला; अमेरिकेच्या कर्मचाऱ्यांनी दिले संकेत, घरीच राहण्याचा इशारा

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाकिस्तानता पंतप्रधान शहबाज शरीफ विरोधात संताप का उफळला आहे?

    Ans: इराणवरील हल्ल्यांनंतर आणि ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन दिल्यामुळे पाकिस्तानात संतापाची लाट उसळली आहे. देशातील विरोधी पक्ष आणि नागरिक शहबाज यांच्यावर टीका करत आहेत आणि त्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी करत आहेत.

  • Que: डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाच्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकनावर काय वाद झाला आहे?

    Ans: पाकिस्तानमधील सरकारच्यै विरोधकांच्या मते इराणवरीव हल्ल्यामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे ट्रम्प यांना शांततेचा पुरस्कार देण्याची शिफारस योग्य नाही असे म्हणत पाकिस्तान सरकारवर टीका केली जात आहे.

Web Title: Trump loyalty backfires pakistan pm shehbaz sharif faces public anger

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Pakistan News
  • Shehbaz Sharif
  • World news

संबंधित बातम्या

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
1

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट
2

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट
3

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट

World News : ‘रेअर अर्थ’चा दबाव! शींच्या भेटीआधी ट्रम्प नरमले
4

World News : ‘रेअर अर्थ’चा दबाव! शींच्या भेटीआधी ट्रम्प नरमले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.