Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump on Hormuz : होर्मुझवर टोल वसूल करणार अमेरिका? इराण कराराबाबत ट्रम्प यांनी स्पष्टचं सांगितलं

Trump on Hormuz : अमेरिका होर्मुझमधून टोल वसूल करणार असल्याचे संकेत दिले आहे. अमेरिका-इराण शांतता करारावर याचे भविष्य अवलंबून आहे. दुसरीकडे इराणने होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 21, 2026 | 01:31 PM
Trump on Hormuz

Trump on Hormuz

Follow Us
Follow Us:
  • होर्मुझवर टोल वसूल करणार अमेरिका?
  • इराण कराराबाबत ट्रम्प यांनी स्पष्टचं सांगितलं
  • वाचा काय म्हणाले ट्रम्प?
Trump on Hormuz : होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा बंद झाली आहे. यामुळे जगावर पुन्हा इंधन आणि उर्जा संकटाचे सावट उभारले आहे. अमेरिका-इराण शांतता करारानंतर (US-Iran Ceasefire) इस्रायलने लेबनॉनवर हल्ले सुरुच ठेवले. यामुळे इराणने २० जून २०२६ रोजी पुन्हा होर्मुझबंदीचा निर्णय जाहीर केला. याच वेळी ट्रम्प यांनीही या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांकडून अमेरिका टोल वसूल करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Meloni Trump Controversy : ‘स्वत:च्या लोकप्रियतेवर लक्ष्य द्या’ ; ट्रम्प यांच्या आरोपांवर मेलोनींचे सडेतोड उत्तर

होर्मुझवर टोल वसूल करणार अमेरिका?

इराणने होर्मुझ बंद केल्यानंतर ट्रम्प यांनी पुन्हा मोठे विधान केले. त्यांनी इराण(Iran) कारारबाबत संकेत दिले आहे. ट्रम्प यांनी म्हटले की, अमेरिका-इराण शांतता कराराच्या ६० दिवसांत होर्मुझमधून कोणताही टोल वसूल केला जाणार नाही. परंतु या ६० दिवसांच्या युद्धविरामाच्या काळात शांतता करार अंतिम झाला नाही, तर भविष्यात या व्यापारी मार्गावरुन जाणाऱ्या जहाजांवर टोल वसूल केला जाऊ शकतो असे संकेत त्यांनी दिले.

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी ट्रुथ सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, पश्चिम आशियातील देशांच्या सुरक्षेसाठी अमेरिका संरक्षक म्हणून काम करत आहे. या सुरक्षा सेवेच्या बदल्यात भविष्यात जहाजांकडून टोल वसूल केला जाऊ शकतो.

होर्मुझ बंदीची घोषणा

दुसरीकडे इराणने होर्मुझ (Hormuz) बंदीची घोषणा केली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने या मार्गापासून  व्यापारी जहाजांना दूर राहण्याचा इशारा दिला आहे. कोणत्याही जहाजाने घुसखोरीचा प्रयत्न केला, तर त्यांचे परिणाम भोगावे लागतील. इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या लेबनॉनवरील सततच्या हल्ल्यांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. इराणने लेबनॉनमधील युद्धविरामाच्या अटींचे पालन केले न गेलयाचा आरोप केला आहे.

होर्मुझचा मार्ग महत्त्वाचा का?

होर्मुझ सामुद्रधुनी जगातील सर्वात महत्त्वाच्या तेलवाहतूक मार्गांपैकी एक आहे. या मार्गावरुन मोठ्या प्रमाणात कच्चा तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा जागतिक बाजारपेठेत पुरवठा होता. हा मार्ग बंद राहिल्यास पुरवठा विस्कळीत होऊन जगावर इंधन आणि उर्जा संकट निर्माण होईल. संपूर्ण जगभरात महागाईचा भडका उडू शकतो.

इस्रायलच्या सततच्या हल्ल्यांमुळे पश्चिम आशियातील तणाव अधिक वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वांचे जागतिक बाजारपेठा आणि पश्चिम आशियातील परिस्थितीकडे लागले आहे.

Iran On Hormuz Crisis: जगावर पुन्हा महाभयंकर संकट! इराणने पुन्हा बंद केली होर्मुज, वाद चिघळणार

Web Title: Trump on hormuz us may charge toll on ships if iran deal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 01:27 PM

Topics:  

  • Strait of Hormuz
  • US-Iran Ceasefire
  • World news

संबंधित बातम्या

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
1

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा
2

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट
3

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना
4

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.