Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump on Starmer : ‘स्वत:चं मोठं नुकसान करुन घेतलं’ ; ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतर ट्रम्प यांची टीका

Trump on Starmer : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी सोमवारी २२ जून रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 23, 2026 | 11:28 AM
Trump on Starmer

Trump on Starmer

Follow Us
Follow Us:
  • ‘स्वत:चं मोठं नुकसान करुन घेतलं’
  • ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतर ट्रम्प यांची टीका
  • नेमकं काय म्हणाले ट्रम्प?
Trump on Starmer Resign : वॉशिंग्टन/लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी २२ जून २०२६ रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे ब्रिटनच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरु आहे. याच वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टार्मर यांच्यावर कडक टिका केली आहे. स्टार्मर यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर त्यांच्या उर्जा, स्थलांतर आणि अमेरिकेसोबतचे संबंध हातळण्याच्या पद्धतीवर टीका केली आहे.

Hormuz Conflict : होर्मुझमध्ये हॉटलाइन उभारली जाणार? चर्चेनंतर अमेरिकेला कडक इशारा, समुद्री मार्गावर इराणचंच नियंत्रण राहणार

काय म्हणाले ट्रम्प?

सोमवारी (२२ जून) व्हाईट हाउसच्या ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी, स्टार्मर यांच्यावर टीका केली. त्यांनी म्हटले की, ते चांगले व्यक्ती आहेत. पण त्यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर अनेक चुकीचे निर्णय घेतले. स्टार्मर यांच्या ब्रिटनच्या उर्जा धोरणासंबंधित निर्णयांवर त्यांनी टीका केली.

ट्रम्प यांनी आरोप केला की, स्टार्मर सरकारने नॉर्थ सीमध्ये तेल आणि वायूच्या साठ्यांचा पुरेसा वापर केला नाही. याऐवजी त्यांनी पनउर्जा प्रकल्पांवर भर दिला. यामुळे ब्रिटनची उर्जा धोरणे कमकुवत झाली असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.

#WATCH | On resignation of British PM Kier Starmer, US President Donald J Trump says, “I was critical of him only because, as I told him, ‘You’re really messing up energy. You have windmills all over the place. In the meantime, you have the North Sea oil,’ and they won’t let… pic.twitter.com/mtCavUtBGI — ANI (@ANI) June 22, 2026

ट्रम्प यांनी स्टार्मरच्या राजीनाम्याची आधीच केली होती भविष्यवाणी

ट्रम्प यांनी स्टार्मर यांच्या राजीनाम्यापूर्वी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते. त्यांनी दावा केला होता की नाटो आणि इराणमधील अमेरिकेच्या भूमिकेला त्यांनी पाठिंबा दिला नाही.

याशिवाय दोन्ही नेत्यांमध्ये इराणवरील लष्करी कारवाईसाठी ब्रिटनची लष्करी तळे वापरण्यावरुनही मतभेद निर्माण झाले होते. ब्रिटनने अमेरिकेला मंजुरी देण्यास खूप वेळ घेतला. याला ट्रम्प यांनी स्टार्मर यांची मोठी चूक संबोधले आणि यामुळेच त्यांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. त्यांच्या या निर्णयामुळेच त्यांना राजीनामा द्यावा लागला असल्याचे त्यांनी म्हटले. टीका केल्यानंतर ट्रम्प यांनी स्टार्मर यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Qatar Gas Explosion : कतारच्या LNG हबवरील स्फोटात १२ भारतीयांसह १३ जणांचा बळी; अनेक गंभीर जखमी

Web Title: Trump on starmer resignation criticism after uk pm step down

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 11:28 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Keir Starmer
  • World news

संबंधित बातम्या

Nirmal Purja: पर्वतांचा राजा हरपला! निर्मल पुर्जा यांच्यासह 5 गिर्यारोहकांचे मृतदेह स्कार्दूला आणले; 8 व्या दिवशीही शोधमोहीम सुरू
1

Nirmal Purja: पर्वतांचा राजा हरपला! निर्मल पुर्जा यांच्यासह 5 गिर्यारोहकांचे मृतदेह स्कार्दूला आणले; 8 व्या दिवशीही शोधमोहीम सुरू

Mojtaba Khamenei: इराणच्या सर्वोच्च नेत्यांशी बोलणे अत्यंत कठीण; राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी उकलले त्या ‘गुप्त’ भेटीचे गूढ
2

Mojtaba Khamenei: इराणच्या सर्वोच्च नेत्यांशी बोलणे अत्यंत कठीण; राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी उकलले त्या ‘गुप्त’ भेटीचे गूढ

Taiwan War Drills: सायरन वाजले अन् राष्ट्राध्यक्षांनी घातले बुलेटप्रूफ जॅकेट; तैवानच्या ‘हान कुआंग’ सरावाने ड्रॅगॉनचा थरकाप
3

Taiwan War Drills: सायरन वाजले अन् राष्ट्राध्यक्षांनी घातले बुलेटप्रूफ जॅकेट; तैवानच्या ‘हान कुआंग’ सरावाने ड्रॅगॉनचा थरकाप

US-Iran Tension: ट्रम्प यांनी दुसऱ्या महायुद्धासारखा भीषण हल्ला का रोखला? इराणच्या ‘अशा’ एका कॉलमुळे टळले महायुद्ध
4

US-Iran Tension: ट्रम्प यांनी दुसऱ्या महायुद्धासारखा भीषण हल्ला का रोखला? इराणच्या ‘अशा’ एका कॉलमुळे टळले महायुद्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.