Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ते अमेरिकेला घाबरतात…’ ; रशियन टँकर जप्त करताच ट्रम्पचे Putin-Jinping ला खुलं आव्हान

Donald Trump on Russia and China : रशियन टँकर जप्त केल्यानंतर ट्रम्प हवेत उडू लागले आहे. त्यांनी रशिया आणि चीन अमेरिकेलाच घाबरतात असा दावा केला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 08, 2026 | 11:55 AM
Donald Trmp on Russia-China

Donald Trmp on Russia-China

Follow Us
Follow Us:
  • रशियन तेल टँकर जप्त केल्यानंतर ट्रम्प आक्रमक
  • पुतिन-जिनपिंगला दिले खुलं आव्हान
  • रशिया-चीन फक्त अमेरिकेला घाबरता- ट्रम्पचा दावा
Donald Trump news in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेने उत्तर अटलांटिकमध्ये व्हेनेझुएलाच्या समुद्रात रशियन तेल टँकरला जप्त केले आहे. निकोलस मादुरोच्या अटकेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या तेलावार ताबा मिळवला असून या अतंर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान या कारवाईनंतर ट्रम्प पुन्हा आक्रमक झाले आहे. त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी खुलं आव्हान दिले आहे. ट्रम्प यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.

व्हेनेझुएलाच्या समुद्रात अमेरिकेची मोठी कारवाई! रशियन जहाज जप्त केल्याने पुतिन संतप्त

रशिया-चीन अमेरिकेला घाबरतात- ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले हे की, रशिया आणि चीन फक्त अमेरिकेला घबारतात. ट्रम्प यांच्या मते, त्यांच्या पहिल्या कार्यकाळात आणि आताच्या कार्यकाळातही त्यांचे सैन्य अधिक मजबूत झाले आहे. परंतु चीन आणि रशिया आजही त्यांच्या मागे आहेत. त्यांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये गोंधळ सुरु झाला आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे ती, जर रशियाने अटलांटिक महासागरातील अमेरिकेच्या कारवाईत हस्तक्षेप केला नसता तर पूर्ण युक्रेन त्यांच्याकडे असता. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिका असा एकमेव देश आहे, ज्याला रशिया आणि चीन घाबरतात.

अमेरिकेची रशियन तेल टँकरवर कारवाई

अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या समुद्रातील रशियन तेल टँकर मरिनेराला जप्त केले आहे. या टँकरला पूर्वी बेला- 1 म्हणून ओळखला जायचे. अमेरिका हा तेल टँकर ताब्यात घेण्याचा प्रयत्न करेल यामुळे रशियाने या टँकरचे नाव मरीनेरा केले होते. तसेच रशियाने या टँकरमागे पाणबुड्या आणि युद्धनौकही तैनात केल्या होत्या. ज्यामुळे अमेरिका कोणत्याही प्रकारची कारवाई करु शकणार नाही.

परंतु अमेरिकेने रशियाच्या या टँकरला जप्त केले असून  व्हेनेझुएलावार अमेरिकेचा मोठा प्रभाव असल्याचे म्हटले. तसेच रशियाने व्हेनेझुएलावरील अमरिकेच्या निर्बंधांचे उल्लंघन केल्याच्या कारणाने रशियाच्या तेल टँकरला जप्त करण्यात आले असल्याचे स्पष्टीकरण दिले. रशियाने अमेरिकेच्या या कारवाईला तीव्र विरोध केला आहे. तसेच जहाजावरील रशियन नागरिकांबाबत बोलताना गरज पडल्यास त्यांना अमेरिकेत आणले जाईल. रशियाने अमेरिकेने त्याच्या तेल टँकरवर कारवाई करुन आंतरराष्ट्रीय सागरी कायद्याचे उल्लंघ केल्याचा आरोप अमेरिकेवर केला आहे.

War Alert : अमेरिकेशी थेट युद्धाची तयारी! रशियाने व्हेनेझुएलाकडे पाणबुड्या आणि युद्धनौका केल्या तैनात, जगात खळबळ

Web Title: Trump says russia chian only afrid of america

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 11:55 AM

Topics:  

  • China
  • Donald Trump
  • Russia
  • Vladimir Putin
  • World news
  • Xi Jinping

संबंधित बातम्या

Nepal Flood: नेपाळ जलप्रलय! 13,000 सुरक्षा कर्मचारी बचावकार्यासाठी तैनात, 469 मृतदेह सापडले, दयनीय अवस्था
1

Nepal Flood: नेपाळ जलप्रलय! 13,000 सुरक्षा कर्मचारी बचावकार्यासाठी तैनात, 469 मृतदेह सापडले, दयनीय अवस्था

Imran Khan: ‘जीवानिशी मारण्याचा शहबाज सरकारचा प्रयत्न…’, इमरान खानच्या मुलांचा घणाघाती आरोप
2

Imran Khan: ‘जीवानिशी मारण्याचा शहबाज सरकारचा प्रयत्न…’, इमरान खानच्या मुलांचा घणाघाती आरोप

India-China सीमावादावर मोठा निर्णय; अजित डोवाल अन् वांग यी यांच्या बैठकीत 8 मुद्द्यांवर ऐतिहासिक करार, LACवर शांततेचे नवे युग
3

India-China सीमावादावर मोठा निर्णय; अजित डोवाल अन् वांग यी यांच्या बैठकीत 8 मुद्द्यांवर ऐतिहासिक करार, LACवर शांततेचे नवे युग

India Japan: जपानी तंत्रज्ञान अन् भारतीय कौशल्य! पियुष गोयल यांचा जपान दौरा यशस्वी; 67 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट
4

India Japan: जपानी तंत्रज्ञान अन् भारतीय कौशल्य! पियुष गोयल यांचा जपान दौरा यशस्वी; 67 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.