Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump यांनी स्वतःला ‘येशू ख्रिस्ताचा अवतार’ केलं घोषित; पोप लिओबद्दलही वादग्रस्त व्यक्त, जगात खळबळ

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करत जगभरात खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी पोप लिओवर टीका केली आहे, तर स्वतला देवदूत समजले आहे. सोशल मीडियावर एक वादग्रस्त एआय फोटोही त्यांनी शेअर केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 13, 2026 | 10:13 AM
donald trump on pope leo

donald trump on pope leo

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांचा नवा वाद
  • स्वतःला मसीहा म्हणून केले घोषित
  • पोप लिओबद्दल केले वादग्रस्त विधान
Donald Trump on Jejus and Pope Leo : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे. तसेच कॅथोलिक चर्चेचे प्रमुख पोप लिओ यांच्याबद्दलही त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे नवा वाद पेटला आहे.

Trump Warns China : चीनची खैर नाही! ट्रम्प यांचा ५०% टॅरिफ बॉम्बचा इशारा, इराणशी मैत्रीमुळे ड्रॅगन संकटात?

ट्रम्प यांनी नेमकं काय केलं?

काही दिवसांपूर्वीच पोप लिओ यांनी ट्रम्प यांच्या इमिग्रेशन आणि परराष्ट्र धोरणावर टीका केली होती. त्यांनी अमेरिकेच्या इराणवरील लष्करी कारवाईला तीव्र विरोध केला होता. ट्रम्प इराणची संस्कृती नष्ट करण्याची धमकी दिली होती, ज्याला पोप लिओ यांनी अस्वीकार्य मानले होते. तसेच त्यांनी इमिग्रेशन धोरणांमुळे स्थलांतरितांना होणाऱ्या त्रासावर चिंता व्यक्त केली होती.

ट्रम्प यांनी त्यांच्या धोरणावर विचार करण्याची गरज असल्याचे म्हटले होते. त्यांनी ट्रम्प यांच्या आक्रमक परराष्ट्र धोरणांना ख्रिश्चन मूल्यांच्या विरोधात असल्याचे म्हणत शांततेचे आवाहन केले होते. यावर प्रत्युत्तर देताना ट्रम्प यांनी पोप यांना अतिशय उदारमतवादी, गुन्हेगारीबाबत मवाळ म्हटले आहे. पोप लिओ गुन्हेगारी रोखण्यात अयशस्वी ठरले असून ते अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणांसाठी घातक असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले.

त्यांनी पोप यांना राजकारण न बनता धर्माकडे लक्ष देण्याचा आणि चांगले पोप बनण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले. ट्रम्प यांनी पोप लिओ अमेरिकेत जन्मले असल्याने धर्मगुरु बनले असून त्यांचे विचार अत्यंत लिबरल आणि कट्टरपंथी आहे असा आरोपही केला. त्यांनी पोप लिओ यांच्या भावाचे लुईस यांचे कौतुक केले. लुईस हे ट्रम्प यांच्या मेक द अमेरिका ग्रेट अगेन धोरणाचे कट्टर समर्थक मानले जातात.


सोशल मीडियावर वादग्रस्त एआय फोटो

याच वेळी ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक वादग्रस्त फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये ट्रम्प ईसा मसीहाच्या रुपात असून एका आजारी व्यक्तीला आशीर्वाद देताना दिसत आहेत. यामध्ये बॅकग्राऊंडला अमेरिकेचा धव्ज, देवदूतांच्या रुपात उडणारे अमेरिकन सैन्य, लढाऊ विमाने दाखवण्यात आली आहेत. यातून ट्रम्प यांनी स्वत:ला शक्तिशाली तारणहार म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या या फोटोमुळे मोठा वाद पेटला आहे.

इराणशी संघर्षादरम्यान ट्रम्प यांनी शेअर केलेल्या या पोस्टमुळे विविध तर्कवितर्क लावले जात आहे. स्वत:ला देवाचा अवतार घोषित करणे, ख्रिस्ती धर्मगुरुंवर टीका यामुळे अमेरिकेच्या राजकारणात मोठे वादळ येण्याची शक्यता आहे.

US Iran शांतता चर्चा फिस्कटली; त्यापूर्वीच भारताचे LPG टँकर Hormuz मधून सुखरुप बाहेर, जग पाहतचं राहिलं

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी स्वतची तुलना कोणाशी केली आहे?

    Ans: ट्रम्प यांनी स्वताची तुलना येथू ख्रिस्ताशी केली आहे

  • Que: ट्रम्प यांनी सोशल मीडियावर कोणता फोटो शेअर केला आहे?

    Ans: ट्रम्प यांनी सोशल मीडियावर वादग्रस्त फोटो शेअर केला आहे, ट्रम्प ईसा मसीहाच्या रुपात असून एका आजारी व्यक्तीला आशीर्वाद देताना दिसत आहेत. यामध्ये बॅकग्राऊंडला अमेरिकेचा धव्ज, देवदूतांच्या रुपात उडणारे अमेरिकन सैन्य, लढाऊ विमाने दाखवण्यात आली आहेत.

  • Que: ट्रम्प यांनी पोप लिओवर काय टिका केली?

    Ans: ट्रम्प यांनी पोप लिओ यांनी अतिशय उदारमतवादी, गुन्हेगारीबाबत मवाळ असल्याचे म्हटले. तसेच लिओ अमेरिकन असल्यामुळे पोप बनले असून त्यांनी राजकारणी न बनता धर्माकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला. याशिवाय त्यांचा भाउ सुईस यांचे कौतुक केले.

  • Que: ट्रम्प आणि पोप लिओमध्ये वादाचे कारण काय?

    Ans: पोप लिओ यांनी ट्रम्प यांच्या इमिग्रेशन आणि परराष्ट्र धोरमावर टिका केली होती, ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

Web Title: Trump shares ai image of himself as jesus christ slams pope leo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 10:13 AM

Topics:  

  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

Ahmadinejad Mossad Agent: शतकातील सर्वात मोठा गद्दार? इराणला अण्वस्त्रांचे स्वप्न दाखवणारा नेताच निघाला इस्रायलचा हस्तक
1

Ahmadinejad Mossad Agent: शतकातील सर्वात मोठा गद्दार? इराणला अण्वस्त्रांचे स्वप्न दाखवणारा नेताच निघाला इस्रायलचा हस्तक

Global Fuel Crisis : भारतात आहेत 23 तेल शुद्धीकरण कारखाने; जाणून घ्या किती वापरले जाते किती होते तेल उत्पादन?
2

Global Fuel Crisis : भारतात आहेत 23 तेल शुद्धीकरण कारखाने; जाणून घ्या किती वापरले जाते किती होते तेल उत्पादन?

Heramb Karmarkar : ‘फक्त माझ्या मुलाचा मृतदेह परत करा…’ ओमान जहाजावरील हल्ल्यात पुण्याचा अभियंता शहीद; सासऱ्यांचा टाहो
3

Heramb Karmarkar : ‘फक्त माझ्या मुलाचा मृतदेह परत करा…’ ओमान जहाजावरील हल्ल्यात पुण्याचा अभियंता शहीद; सासऱ्यांचा टाहो

NJROTC : कोण आहे 300 अमेरिकी नौदल कॅडेट्सचे नेतृत्व करणारी 17 वर्षीय रिद्धी चौहान? जाणून घ्या तिची रंजक कहाणी
4

NJROTC : कोण आहे 300 अमेरिकी नौदल कॅडेट्सचे नेतृत्व करणारी 17 वर्षीय रिद्धी चौहान? जाणून घ्या तिची रंजक कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.