Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump Tariff Plan : चाललंय काय? भारताविरुद्ध अमेरिकेचा कट? एका बाजूला चर्चा तर दुसऱ्या बाजुला टॅरिफ लादण्याची तयारी

Trump Tariff Plan : भारत अमेरिकेत पुन्हा व्यापार तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ट्रम्प यांनी भारतावर नव्या टॅरिफचे संकेत दिले आहे. यासाठी एक नवा प्रस्ताव मांडण्यात आला असून यामध्ये आणखी काही देशांचा समावेश आहे. या देशांवर Forced Labour ला आळा न घातल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 03, 2026 | 11:42 AM
Trump Tarrif Plan

Trump Tarrif Plan

Follow Us
Follow Us:
  • भारतावर पुन्हा टॅरिफ लादणार अमेरिका
  • सक्तीच्या श्रमावर आळा न घातल्याचा आरोप
  • अमेरिकेचे प्रतिनीध मंडळ दिल्लीत
Trump Tariff : वॉशिंग्टन/नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेतील व्यापार (India US Trade) तणाव अनेक वेगळे वळण घेत आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापारावर वाटाघाटी चर्चा सुरु असताना पुन्हा टॅरिफच्या धमकीचे सत्र सुरु झाले आहे. ट्रम्प पुन्हा भारतावर टॅरिफ लादण्याच्या तयारीत आहे. सक्तीच्या मजुरीला (Forced Labour) आळा न घातल्याच्या आरोपावरुन हे टॅरिफ लादले जाण्याची शक्यता आहे.

युद्धाच्या परिस्थितीत Trump यांना मोठा धक्का…,10 % Tarrif कोर्टाकडून रद्द! काय परिणाम होणार?

काय आहे नेमकं प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने भारतासह ६० देशांवर मोठ्या व्यापारी कारवाईचा प्रस्ताव मांडला आहे. युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्हच्या (USTR) अहवालानुसार, या देशांची व्यापारी धोरणांमुळे अमेरिकेच्या व्यावसायंचे नुकसान होत आहे. या देशांनी कामगारांकडून कमी पगारात जबरदस्तीने मजुरी करुन घेण्यावर न घातल्याने, अमेरिकेच्या कामगारांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. यामुळे या देशांवर अमेरिकन व्यापार कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे.

भारतासह या देशांचा यादीत समावेश

USTR ने जाहीर केलेल्या यादीनुसार, भारतासह चीन, जपान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, बहरीन, कुवेत, सौदी अरेबिया, सिंगापूर, ब्रिटन आणि संयुक्त अरब अमिराती यादेशांचा यामध्ये समावेश आहे. याचा उद्देश सक्तीच्या श्रमातून बनवलेल्या वस्तूंची अमेरिकेत होणारी आयात रोखणे आहे.

USTR ने या देशांवर अतिरक्त शुल्क (Tariff) लादण्याचा प्रस्ताव मांडजला आहे. ज्या देशांनी बळजबरीच्या मजुरीतून उत्पादनांवर बंदी लागू केली आहे त्या देशांवर १० टक्के अतिरिक्त शुल्क तर इतर देशांवर १२.५ टक्क्यापर्यंत अतिरिक्त शुल्क लादले जाण्याची शक्यता आहे.

कधीपासून लागू होणार टॅरिफ?

फेब्रुवारी मध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प सरकारचे अनेक टॅरिफ रद्द केले होते. परंतु आता Section 301 अंतर्गत कायदेशी मार्गांनी नवी टॅरिफ लादण्याची तयारी सरकार करत आहे. यासाठी प्रत्येक देशांची सक्तीची मजुरी (Forced Labour) आणि अतिरिक्त औद्योगिक उत्पादन या मुद्द्यांवर चौकशीही सुरु करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर सुनावणी होईल. यावर अंतिम निर्णय घेतल्यानंतर जुलै २०२६ पासून हे टॅरिफ लादले जाईल.

भारतावर काय होणार परिणाम?

हा प्रस्ताव अशा वेळी मांडला आहे, जेव्हा भारत-अमेरिकेत द्विपक्षीय व्यापार करारावर वाटाघाटी चर्चा सुरु आहे. दोन्ही देश करार अंतिम टप्पात नेण्याची तयारी करत आहेत. अशा परिस्थिती या टॅरिफमुळे पुन्हा तणाव निर्माण होऊ शकतो. अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. परंतु टॅरिफमुळे अनेक वस्तू महाग होतील. यामुळे भारताच्या निर्यातीवर आणि अर्थव्यवस्थेवर दबाव पडू शकतो.

US Tariffs : ट्रम्प यांचा युरोपवर ‘टॅरिफ वॉर’! ‘या’ वस्तूंवर २५% टॅरिफ लादल्याने EU संतप्त, व्यापार युद्ध भडकणार?

Web Title: Trump tariff plan us prepares new duties against india amid trade talks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 11:29 AM

Topics:  

  • Donald Trump
  • India-US trade deal
  • Tariff
  • World news

संबंधित बातम्या

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
1

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट
2

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट
3

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट

World News : ‘रेअर अर्थ’चा दबाव! शींच्या भेटीआधी ट्रम्प नरमले
4

World News : ‘रेअर अर्थ’चा दबाव! शींच्या भेटीआधी ट्रम्प नरमले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.