Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताला झटका! डोनाल्ड ट्रम्प एप्रिलपासून लागू करणार ‘हा’ मोठा निर्णय

US Impose Tariff on India: ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोे वर 25 टक्के कर तर चीनवर 20 टक्के कर लादण्याची घोषणा केली आहे. दरम्यान ट्रम्प यांनी भारतालाही मोठा धक्का दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 05, 2025 | 11:00 AM
us impose tariff on india from 2nd April

us impose tariff on india from 2nd April

Follow Us
Follow Us:

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या टॅरिफच्या निर्णयावरुन चर्चाचा विषय बवत आहे. ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोे वर 25 टक्के कर तर चीनवर 20 टक्के कर लादण्याची घोषणा केली आहे. दरम्यान ट्रम्प यांनी भारतालाही मोठा धक्का दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिलपासून भारतावर रेसिप्रोकल टॅक्स लावण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे भारत-अमेरिका व्यापर संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेन कॉंग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना म्हटले आहे की, अमेरिका 2 एप्रिलपासून रेसिप्रोकल टॅक्स लागू करेल, याचा उद्देश जो देशा आमच्यावर जेवढा टॅक्स लावेल तितकाच टॅक्स त्यांच्यावर लावण्यात येईल.  यामध्ये त्यांनी भारत, चीन, कॅनडा आणि मेक्सिको या देशांचा उल्लेख त्यांनी केला. ट्रम्प यांनी म्हटले की, हे देश अमेरिकेवर जास्त कर लागू करतात, यामुळे आम्ही देखील तितकाच कर लागू करु.

जागतिक घडामो़डी संबंधित बातम्या- US-China Tariff War: चीनची अमेरिकेच्या टॅरिफ प्रत्युत्तरात ‘इतका’ कर लादण्याची घोषणा

व्यापार न्यायपूर्वक आणि संतुलित करण्याचा उद्देश

डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, भारत काही अमेरिकन उत्पादनांवर 100% पेक्षा जास्त कर लादतो. यामुळे अमेरिकन उत्पादकांना अडचणी येतात. त्यांनी नमूद केले की, दोन्ही देशांत व्यापर अधिक न्यायपूर्वक आणि संतुलित करण्यासाठी अमेरिका 2 एप्रिलपासून भारतावर रेसिप्रोकल टॅक्स लागू करेल. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारत-अमेरिका व्यापर संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

ट्रम्प यांनी यावर एक विनोदी टीका देखील केली. त्यांनी म्हटले की, खरंतरं मला 1 एप्रिल पासून सुरु करायचे होते. पण जगाने समजू नये की, मी एप्रिल फूल डे साजरा करतोय. यामुळे मी, 2 एप्रिलपासून परस्पर कर लागू करणार आहे. सध्या डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेवर कर लादणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेत आहेत. यापूर्वीही त्यांनी अनेकवेळा भारत आणि चीन, कॅनडाचा कराचा उल्लेख केला आहे.

ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारतावर काय परिणाम होणार? 

भारतीय आर्थिक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प यांच्या निर्णयाचा काही प्रमाणात भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. विशेषत: कृषी आणि वाहतूक क्षेत्रांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे GDP वाढीची शक्यता आहे, तसेच वस्तूंच्या किमतीत वाढ होऊ शकतो, यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. शिवाय, शेअर मार्केटमध्ये देखील अस्थिरता निर्माण होईल आणि गुंतवणूकगारांच्या चिंता वाढेल.

या परिस्थिती भारताने अमेरिकेसोबत व्यापार संबंध सुरळित करण्यासाठी काही महत्त्वाची पाऊले उचलायला सुरवात केली आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे भारताच्या काही क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. ऑटोमोबाईल आणि फार्मास्युटिकल्स क्षेत्रांवर कर लादल्यास या क्षेत्रांच्या निर्यातीमध्ये घट होण्याची शक्यात आहे, यामुळे रोजगार आणि उद्योगाच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यात आहे. आता देशाचे आर्थिक संतुलन राखले जाईल की त्यावर नकारात्मक परिणाम होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘जर निर्णय मागे घेतला नाही तर…’; डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘या’ निर्णयावर जस्टिन ट्रूडोंचा इशारा

Web Title: Trump vows reciprocal tariffs against india from april 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2025 | 11:00 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा
1

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा

PM Modi : ताश्कंदमध्ये पंतप्रधान मोदींकडून महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चा विशेष गौरव; उझबेक विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा
2

PM Modi : ताश्कंदमध्ये पंतप्रधान मोदींकडून महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चा विशेष गौरव; उझबेक विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा

Russia Petrol Crisis: रशियाने चुकवली युद्धाची मोठी किंमत; तेलाच्या महासत्तेची उलटी गंगा; रशिया भारताकडून घेणार पेट्रोल?
3

Russia Petrol Crisis: रशियाने चुकवली युद्धाची मोठी किंमत; तेलाच्या महासत्तेची उलटी गंगा; रशिया भारताकडून घेणार पेट्रोल?

Mohan Bhagwat: ‘भारताने कधीही महासत्ता…’, कॅनडात मोहन भागवत यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य; ‘तिसरा मार्ग’ दाखवणार जगाला दिशा
4

Mohan Bhagwat: ‘भारताने कधीही महासत्ता…’, कॅनडात मोहन भागवत यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य; ‘तिसरा मार्ग’ दाखवणार जगाला दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.