Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump-Xi Deal : इराणला मोठा झटका! चीनकडून होणारा शस्त्रास्त्र पुरवठा होणार बंद? Trump-Jinping यांच्यातील ‘त्या’ कराराने जगात खळबळ

Trump Xi Deal : ट्रम्प आणि जिनपिंग यांच्यात १४ मे रोजी ऐतिहासिक बैठक पार पडली. या बैठकीत चीनने ईराणची लष्करी मदत रोखली असून अमेरिकेकडून २०० बोईंद विमाने खरेदी करण्याची डील केली आहे. यामुळे इराणला मोठा धक्का बसला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 15, 2026 | 10:13 AM
Trump-Xi Deal

Trump-Xi Deal

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प-जिनपिंग शिखर परिषद
  • अमेरिका-चीनमध्ये मोठा ऐतिहासिक करार
  • इराणला शस्त्र पुरवठा थांबवणार चीन?
Trump-Xi Deal News in Marathi : वॉशिंग्टन/बीजिंग : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) चीनच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामुळे जागतिक राजकारणाच्या समीकरणात मोठे बदल घडण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण धोरणात्मक मुद्द्यांवर चर्चा झाली असून यामुळे पश्चिम आशियातील समीकरणातही मोठा बदल होण्याची शक्यता आहे. ट्रम्प आणि शी जिनपिंग (Xi Jinping) यांच्यात झालेल्या करारानुसार, चीन इराणला शस्त्र पुरवठा थांबवणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Taiwan Security: Indo-Pacificमध्ये युद्धाचे ढग! तैवानचा सौदा होणार? Trump-Jinping भेटीमध्ये अमेरिकन खासदारांचे ‘धमकीवजा’ पत्र

इराणला शस्त्र पुरवठा बंद करणार चीन?

मिळालेल्या माहितीनुसार, चीनने इराणला कोणत्या प्रकारचे लष्करी उपकरणे किंवा शस्त्रास्त्रे न देण्याचे मान्य केले आहे. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी या कराराची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की, मध्यपूर्वेतील वाझता तणाव पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र, चीनचा हा निर्णय इराणसाठी मोठा धोकादायक मानला जात आहे. करारानुसार चीन (China) आणि इराणचे संबंध केवळ कच्चा तेलाच्या व्यापारापुरतेच  मर्यादित राहणार आहेत. सध्या इराण चीनला दररोज १४ लाख बॅरल तेल निर्यात करतो, हा इराणच्या एकूण निर्यातीच्या ९०% हिस्सा आहे.

बोईंग विमाने खरेदी करणार चीन?

याच वेळी अमेरिकेशी व्यापारी संबंध सुधारण्यासाठी चीनने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. चीन अमेरिकेची विमान कंपनी बोईंगकडून २०० विमाने खरेदी कराणार आहे. ट्रम्प यांनी १५० विमांनीच अपेक्षा होती. मात्र, चीनने थेट २०० विमानांची ऑर्डर दिली असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.

या करारामुळे अमेरिकेला मोठा प्रमाणावर फायदा होणार आहे. यामुळे अमेरिकेत रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि अर्थव्यवस्थेला बळ मिळेल असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय चीनने अमेरिकेकडून कच्चे तेल खरेदी करण्याबाबातही चर्चा केली आहे.

या ऐतिहासिक करारामुळे अमेरिका(America)-चीनमधील दीर्घकाळ सुरु असलेले व्यापार युद्ध संपुष्टात येऊ शकते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ट्रम्प यांचा दौरा अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणांसाठी मोठे यश मानला जात आहे. मात्र, चीनच्या इराणला शस्त्र न पुरवण्याच्या निर्णयाने जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. यावर इराण (Iran) काय प्रतिक्रिया देतो याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Trump-Xi Summit: G2 युगाचा उदय! ट्रम्प-जिनपिंग भेटीचं गूढ; अमेरिकेची चीनपुढे शरणागती की इराणच्या मित्रालाच गुंडाळायची नीती?

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिका आणि चीनमध्ये नेमका काय करार झाला?

    Ans: राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि जिनपिंग यांच्यात झालेल्या करारानुसार, चीन इराणला कोणत्याही प्रकारचे लष्करी तंत्रज्ञान किंवा शस्त्रास्त्रे पुरवणार नाही. याउलट अमेरिकेसोबत व्यापारी संबंध सुधारण्यासाठी बोईंग कंपनीकडून २०० मोठी विमाने खरेदी करणार आहे.

  • Que: बोईंग डीलचा अमेरिकेला काय फायदा होईल?

    Ans: अमेरिकेला मोठा प्रमाणावर फायदा होणार आहे. यामुळे अमेरिकेते रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि अर्थव्यवस्थेला बळ मिळेल असे म्हटले जात आहे.

  • Que: या करारानंतर चीन आणि इराणमधील व्यापार संबंद पूर्णपणे थांबणार का?

    Ans: सध्या चीन आणि इराणमधील व्यापार पूर्णपणे थांबवण्याची शक्यता कमी आहे. चीनने जरी शस्त्र पुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतला असेल, तरी दोन्ही देशांत तेल व्यापार सुरुच राहिले.

Web Title: Trump xi deal china to stops arms to iran and buying 200 being jets from us

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 10:04 AM

Topics:  

  • America
  • China
  • Donald Trump
  • World news
  • Xi Jinping

संबंधित बातम्या

TikTok Fine: मुलांच्या डेटा चोरीप्रकरणी टिकटॉकला मोठा दणका; अमेरिकेत तब्बल 3,300 कोटींचा दंड, जगभरात आवळला चौकशीचा फास
1

TikTok Fine: मुलांच्या डेटा चोरीप्रकरणी टिकटॉकला मोठा दणका; अमेरिकेत तब्बल 3,300 कोटींचा दंड, जगभरात आवळला चौकशीचा फास

Aisha Wahab: ‘फॉस्टर केअर’ ते अमेरिकी संसद! अफगाण-अमेरिकन नागरिक आयशा वहाब यांनी निवडणुकीत रचला नवा इतिहास
2

Aisha Wahab: ‘फॉस्टर केअर’ ते अमेरिकी संसद! अफगाण-अमेरिकन नागरिक आयशा वहाब यांनी निवडणुकीत रचला नवा इतिहास

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला मोठा दावा; म्हणाले, ‘होर्मुझवर आमचं संपूर्ण नियंत्रण…’
3

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला मोठा दावा; म्हणाले, ‘होर्मुझवर आमचं संपूर्ण नियंत्रण…’

India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा
4

India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.