Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तामिळनाडूत टीव्हीकेचा धमाका! Thalapathy Vijay च्या विजयाने श्रीलंका चिंतेत, नेमकं कारण काय?

India Sri Lanka Relations : तामिळनाडूत नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत थलपती विजय यांच्या पक्षाचा मोठा विजय झाला आहे. पण त्यांच्या विजयाने मात्र भारत-श्रीलंका संबंधात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 05, 2026 | 03:14 PM
Thalapathy Vijay

Thalapathy Vijay

Follow Us
Follow Us:
  • तामिळनाडूत टीव्हीकेचा धमाका
  • आता राज्यात थलपती विजयचे वर्चस्व
  • श्रीलंका मात्र चिंतेत, कारण काय?
India Sri Lanka Politics : नवी दिल्ली/ कोलंबो : नुकत्याच तामिळनाडू (Tamilnadu) राज्याच्या निवडणूका पार पडल्या. या निवडणुती अभिनेता जोसेफ विजय (थलपती) यांच्या नेतृत्त्वाखाली तमिळगा वेत्री कळघम(टीव्हीके) पक्षाचा मोठा विजय झाला आहे. विधानसभा निवडणुकीत टीव्हीकेला २३४ पैकी १०८ जागांवर विजय मिळाला आहे. या विजयाचे पडसाद केवळ भारतातच नाही, तर शेजारी देश श्रीलंकेतही पाहायला मिळत आहेत.

Trump Warns Iran : ‘जगाचा नकाशावरुन पुसून टाकीन’, युद्धनौकेवरील हल्ल्यानंतर ट्रम्प आक्रमक; इराणला महाभयंकर इशारा

श्रीलंकेत थलपती विजयच्या विजयाने गोंधळ

थलपती विजय(Thalapathy Vijay) च्या विजयाकडे दक्षिण भारताच्या राजकारणातील एक नवा अध्याय म्हणून पाहिले जात आहे. श्रीलंकेतील तामिळ प्रसारमाध्यमांनी याचे वर्णन विशाल विजय म्हणून केले आहेत. श्रीलंकेतील तमिळ नेत्यांनी याचे स्वागत केले आहे. मात्र तेथील सरकारमध्ये थलपतीच्या विजयाने अस्वस्थेतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

काय आहे नेमकं कारण?

श्रीलंकेच्या अस्वस्थेचे मुख्य कारण म्हणजे कच्चाथिवू बेट, ज्यावरुन विजय थलपती यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. गेल्या वर्षी या बेटावर तमिळ मच्छीमारांवर हल्ला झाला होता. यावर विजय यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. हे बेट सध्या श्रीलंकेच्या ताब्यात आहे. या निर्जन बेटाला भारताकडे सोपवण्याची मागणीही विजय थलपती यांनी केली होती.

त्यांनी मच्छिमारांवरील हल्ल्याचा आरोप श्रीलंकेवर केला होता. यामुळे हे बेट परत घेण्याची त्यांनी भारत सरकारकडे मागणी केली होती.  तर मच्छिमारांची सुरक्षा होईल असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानावर श्रीलंकेत तीव्र नाराजी निर्माण झाली होती. आता थलपती विजय सत्तेत आल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाद पुन्हा एकदा उफाळू शकतो.

जाणून घ्या इतिहास

१९७४ च्या करारानुसार, भारत सरकारने कच्चाथिवू बेट श्रीलंकेला सोपवले होते. परंतु तामिळनाडूत कच्चाथिवू बेट नेहमीच भावनिक आणि राजनैतिक मुद्दा राहिला आहे. १९९१ पासून हे बेट परत मिळवण्याचा तामिळनाडू सरकारने प्रयत्न सुरु केला आहे. यासाठी संसदेत अनेकदा ठराव संमत करण्यात आले आहे.

सध्या थलपती विजय सत्तेत आल्याने  पुन्हा एकदा केंद्र सरकारकडे या बेटासाठी दबाव वाढू शकतो. यामुळे भारत आणि श्रीलंका (Sri Lanka) संबंधात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. थलपतीच्या विजयाने कच्चाथिवू बेट आशियाई राजकारणात पुन्हा एकदा वादाचा मुद्दा ठरु शकते.

Iran Drone Attack : ‘हे खपून घेणार नाही’ , UAE वरील हल्ल्यात भारतीय जखमी झाल्याने सरकार संतप्त, इराणला थेट सुनावलं

Web Title: Tvk vijay tamil nadu political impact sri lanka concern

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • Sri Lanka
  • Thalapathy Vijay
  • World news

संबंधित बातम्या

US-Sri Lanka Relations : हिंद महासागरात अमेरिकेची मोठी खेळी! श्रीलंकेत उच्चस्तरीय बैठका सुरू; चीनला थेट संदेश?
1

US-Sri Lanka Relations : हिंद महासागरात अमेरिकेची मोठी खेळी! श्रीलंकेत उच्चस्तरीय बैठका सुरू; चीनला थेट संदेश?

Strait Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताकडे येताना तेलवाहू जहाजाला किती लाख गॅलन इंधन लागते? पाहा अंतराचे संपूर्ण गणित
2

Strait Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताकडे येताना तेलवाहू जहाजाला किती लाख गॅलन इंधन लागते? पाहा अंतराचे संपूर्ण गणित

Keir Starmer Resignation : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचा अखेर राजीनामा; अंतर्गत दबाव की आणखी काही?
3

Keir Starmer Resignation : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचा अखेर राजीनामा; अंतर्गत दबाव की आणखी काही?

Indus Water Treaty : सिंधू पाणी वाटप काराराचा वाद पुन्हा चिघळला; पाकिस्तानचा थेट युद्धाचा इशारा
4

Indus Water Treaty : सिंधू पाणी वाटप काराराचा वाद पुन्हा चिघळला; पाकिस्तानचा थेट युद्धाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.