Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Currency War : डॉलर संकटात? UAE चा अमेरिकेला मोठा इशारा; तेल व्यापारासाठी ‘युआन’चा पर्याय तयार

UAE warning to US Economy : इराणशी तणावादरम्यान अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे. संयुक्त अरब अमिरातीने तेल व्यापार युआनमध्ये करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे डॉलर मोठ्या संकटात सापडला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 22, 2026 | 05:29 PM
UAE warning to US Economy

UAE warning to US Economy

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेसमोर मोठा पेच
  • तेल व्यापारासाठी ‘युआन’ मध्ये खरेदी-विक्री करणार युएई
  • डॉलर संकटात?
UAE Warns America : अबुधाबी : मध्यपूर्वेत अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाची झळ आता जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक असलेल्या संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) तिजोरीपर्यंत पोहोचली आहे. आपली अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी यूएईने अमेरिकेला इशारा दिला की, डॉलरच्या – स्वरूपात मदत मिळाली नाही, तर नाईलाजास्तव तेलाच्या व्यापारासाठी चिनी चलन ‘युआन’चा रस्ता धरावा लागेल. इराणसोबतचा हा संघर्ष दीर्घकाळ चालल्यास तेलातून मिळणारे उत्पन्न पूर्णपणे ठप्प होईल, अशी भीती यूएईला वाटत आहे. हॉर्मुजच्या सामुद्रधुनीच्या नाकेबंदीमुळे अमिरातीचे तेलवाहू टैंकर बाहेर पडू शकत नाहीत. तेल आणि गॅसची विक्री न झाल्यास देशात डॉलर येणार नाहीत.

Middle East Tension : आम्ही युद्धाचा भाग नाही, मग भरपाई कसली? UAE ने इराणकडूनच मागतला नुकसानीचा हिशोब

अमेरिकन डॉलरच्या वर्चस्वाला धोका

जगात डॉलरचे वर्चस्व टिकून राहण्याचे मुख्य कारण म्हणजे तेलाचा जास्तीत जास्त व्यापार डॉलरमध्ये होतो. जर यूएईसारख्या मोठ्या तेल उत्पादक देशाने चीनच्या ‘युआन ‘मध्ये व्यवहार सुरू केले, तर डॉलरच्या जागतिक शक्तीला मोठा धक्का बसेल, अमिरातीला माहित आहे की अमेरिका कधीही खाडी देशांना चीनच्या जवळ जाऊ देणार नाही, म्हणूनच त्यांनी चीनचे नाव घेऊन अमेरिकेवर दबाव निर्माण केला आहे. इराणने केलेल्या ड्रोन आणि क्षेपणाख हल्ल्यांमुळे दुबई आणि अबु धाबी सारख्या ‘फायनान्शिअल हब’मधून गुंतवणूकदार आपला पैसा काढून घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अमेरिकेपुढील पेच

अमेरिकन ‘फेडरल रिझर्व्ह ‘साठी यूएईला ‘स्वैप लाईन ची सुविधा देणे सोपे नाही, सामान्यत अमेरिका ही सुविधा फक्त कॅनडा, जपान किया युरोपीय देशासारख्या आपल्या अतिशय जवळच्या मित्रराष्ट्रांनाच देते. मात्र, दुसरीकडे सौदी अरवनेही परिस्थिती बिकट असल्याचे संकेत दिले आहेत, अशा स्थितीत आपल्या जुन्या मित्राला वाचवण्यासाठी अमेरिका डॉलरची तिजोरी उघडते का, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

UAE ने इराणला मागितला नुकसानीचा हिशोब

अमेरिका इराण वाद वाढत चालला आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)  यांच्या युद्धविराम वाढविण्याच्या घोषणनंतर इराणने शांतता चर्चा करण्यास आणि युद्धविराम वाढविण्यास नकार आला आहे. दुसरीकेड होर्मुझमध्ये प्रचंड तणाव वाढला आहे. याच वेळी काही दिवसांपूर्वी  इराणने होर्मुझ (Hormuz) वरुन आक्रमक पवित्रा घेत नुकसान भरपाईची मागणी केली होती. या मागणीवर युएईने संतप्त प्रतिक्रिया देत इराणनेच अरब देशांवरील हल्ल्यासाठी नुकसानीचा हिशोब द्यावा असे म्हटले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

‘बडीबडी बाते वडापाव खाते’, पाकिस्तान पाहतेय 25 अब्ज डॉलरचे स्वप्नं; UAE चा बदला घेण्यासाठी ग्वादरची दुबईशी तुलना?

Web Title: Uae warns us signals shift to yuan for oil trade

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 05:29 PM

Topics:  

  • UAE
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

El Nino Threat : एल निनोमुळे पुढील सहा महिन्यांत 450,000 मृत्यू होण्याची शक्यता; भारतासह ‘या’ देशांना गंभीर इशारा
1

El Nino Threat : एल निनोमुळे पुढील सहा महिन्यांत 450,000 मृत्यू होण्याची शक्यता; भारतासह ‘या’ देशांना गंभीर इशारा

Trump vs Media : गदारोळ सुरु ; ट्रम्प यांच्यावर प्रसार माध्यमांनी घातली बंदी
2

Trump vs Media : गदारोळ सुरु ; ट्रम्प यांच्यावर प्रसार माध्यमांनी घातली बंदी

Trump-Xi Jinping : कोण आहे ही महिला? जिच्या भूकंपशास्त्रज्ञ पतीला चिनी कैदेतून सोडवण्यासाठी ट्रम्प-जिनपिंग करणार वाटाघाटी
3

Trump-Xi Jinping : कोण आहे ही महिला? जिच्या भूकंपशास्त्रज्ञ पतीला चिनी कैदेतून सोडवण्यासाठी ट्रम्प-जिनपिंग करणार वाटाघाटी

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल
4

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.