Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

सध्या मध्यपूर्वेत पुन्हा एकदा तणावपूर्वी वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर हल्ल्याचे संकेत मिळाले आहेत. तसेच इराणदेखील प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत असल्याचा इशारा मिळाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 19, 2025 | 08:23 PM
US and Israel signals of attack on Iran

US and Israel signals of attack on Iran

Follow Us
Follow Us:
  • मध्यपूर्वेत पुन्हा युद्ध भडकणार
  • अमेरिका आणि इस्रायल इराणवर दुसरा मोठा हल्ला करण्याच्या तयारीत
  • इराणही करचत आहे युद्धाची तयारी
Israel Iran War News in marathi : जेरुसेलम : सध्या मध्यपूर्वेत जून महिन्यांत झालेल्या इराण आणि इस्रायलमधील युद्धबंदीनंतर शांततेचे वातावरण आहे. दोन महिन्यांपूर्वी दोन्ही देशांमध्ये घमासान युद्ध झाले होते. जवळपास १२ दिवस हा संघर्ष सुरु होता. यामध्ये अमेरिकेनेही (America) हस्तक्षेप केला होता. आता पुन्हा एकदा मोठ्या युद्धेचे संकेत मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमेरिका आणि इस्रायल इराणवर मोठ्या हल्ल्याची तयारी करत असल्यााचे सुत्रांनी सांगितले आहे.

सुत्रांनी दिलेल्य माहितीनुसार, अमेरिकेने डिएगोमधील गार्सिया नौदल तळावर पुन्हा सैनिकांची तैनाती सुरु केली आहे. तसेच इराणकडून देखील तेहरानच्या खामेनी लष्करामध्ये हालाचाली पाहायला मिळाल्या आहे. यामुळे तज्ज्ञांनी मोठ्या युद्धाची शक्यता व्यक्त केली आहे.

जून २०२५ मध्ये इराण आणि इस्रायलमध्ये (Israel Iran War) जवळपास १२ दिवस संघर्ष सुरु होता. या युद्धात इराणच्या वरिष्ठ लष्करी आणि अणुशास्त्रज्ञांना लक्ष्य करण्यात आले होते. यामध्ये इराणचे ६०० हून अधिक नागरिक मृत्यूमुखी पडले होते. तसेच इराणच्या अणु प्रकल्पांवर अमेरिकेने हल्ला केला होता.

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?

  1. न्यूजवीक या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने डिएगो गार्सिया नौदल तळावर सैन्य तैनाती सुरु केली आहे. इराणवर हल्ला करण्यापूर्वी युद्धादरम्यान केलेल्या येथे सैनिक आणि जहाजे तैनात होती. परंतु इराणवर B-2 बॉम्बर्स डागल्या नंतर इराणच्या हल्ल्याच्या भीतीने अमेरिकेने आपले सैन्य या ठिकाणाहून माघारी बोलावले होते. डिएगो हे शहर हिंद महासागराच्या मध्यभागी असून चीन आणि इराणपासून २ हजार किमी अंतरावर आहे. या ठिकाणाहून अमेरिका दोन्ही देशांच्या हालचालींवर सहज लक्ष्य ठेवून शकते.
  2. याच वेळी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी देखील लष्करामध्ये सल्लागार आणि आयआरजीसीमध्ये वरिष्ठ जनरल अधिकाऱ्यांची नेमणूक करत आहे. सध्या इराण युद्ध करण्याच्या स्थितीत नाही, परंतु त्यांच्यावर इस्रायल किंवा अमेरिकेडून हल्ला झाल्यास प्रत्युत्तर देण्याची तयारी पूर्णपणे असल्याचे इराणने म्हटले आहे. तसेच अमेरिका किंवा इस्रायल यावेळी त्यांच्या हल्ल्यांना तोंड देऊ शकणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे. सध्या इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध पुन्हा एकदा भडकण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पण पुन्हा युद्धा झाल्यास इराण हे युद्ध जिंकेल असे इराणच्या उपराष्ट्रपतींनी म्हटले आहे.
  3. सध्या अमेरिका आणि इस्रायलने इराणला अणु कार्यक्रमावर चर्चा करण्यासाठी ऑगस्टचा महिना दिली आहे. या काळात इराणने अणु चर्चा न केल्यास आणि कोणताही ठोस निर्णय न घेतल्यास त्यांना कडक आणि गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय अणु संघटनेच्या अधिकाऱ्यांना अणु प्रकल्पावर चर्चा करण्यासाठी तेहरानला भेट दिली होती.
या सर्व घडामोडींवरुन सध्या इराण आणि इस्रायलमध्ये पुन्हा एका युद्ध भडकण्याची शक्यता आहे. मध्यपूर्वेत पुन्हा एकदा विध्वंसाचे वादळ उडण्याची शक्यता आहे.

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?

Web Title: Us and israel signals of attack on iran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2025 | 08:23 PM

Topics:  

  • America
  • benjamin netanyahu
  • Donald Trump
  • iran
  • Israel
  • Israel Iran war
  • World news

संबंधित बातम्या

India US Trade Deal : ‘महिने नाही, तर आठवड्यांत होणार करार’; अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांचा भारताबाबत मोठा खुलासा
1

India US Trade Deal : ‘महिने नाही, तर आठवड्यांत होणार करार’; अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांचा भारताबाबत मोठा खुलासा

US-Iran War : ‘युरेनियमचा एक ग्रॅमही नाही’, पाकिस्तानी लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्या मध्यस्थीवर इराणचा बिनधास्त पवित्रा
2

US-Iran War : ‘युरेनियमचा एक ग्रॅमही नाही’, पाकिस्तानी लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्या मध्यस्थीवर इराणचा बिनधास्त पवित्रा

Oregon Shooting: वाढदिवसाची भेट ठरली काळ! आईने भेट दिलेल्या बंदुकीने मुलाने शाळेत केले हत्याकांड; 3 चिमुकल्यांसह शिक्षिकेचा अंत
3

Oregon Shooting: वाढदिवसाची भेट ठरली काळ! आईने भेट दिलेल्या बंदुकीने मुलाने शाळेत केले हत्याकांड; 3 चिमुकल्यांसह शिक्षिकेचा अंत

Israel Election: ‘लक्ष अमेरिकेवर, इस्रायलवर नाही’ उपराष्ट्रपती JD Vance यांचा नेतान्याहूंना पाठिंबा देणास नकार; ट्रम्प सोबत मतभेद
4

Israel Election: ‘लक्ष अमेरिकेवर, इस्रायलवर नाही’ उपराष्ट्रपती JD Vance यांचा नेतान्याहूंना पाठिंबा देणास नकार; ट्रम्प सोबत मतभेद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.