Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिका आणि सौदी अरेबियात मोठा संरक्षण करार; 142 अब्ज डॉलर्सची ही शस्त्रास्त्र खरेदी करणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या मध्य पूर्व देशांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी पहिली भेट सौदी अरेबियाला दिली. या दौऱ्यात अमेरिका आणि सौदी अरेबियामध्ये मोठा करारा करण्यात आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 14, 2025 | 01:39 PM
US and Saudi Arabia sign $142 billion defence deal amid Trump visit

US and Saudi Arabia sign $142 billion defence deal amid Trump visit

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या मध्य पूर्व देशांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी पहिली भेट सौदी अरेबियाला दिली. दौऱ्यादरम्यान ट्रम्प यांनी सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची रियाधमध्ये भेट घेतली. या दौऱ्यात अमेरिका आणि सौदी अरेबियामध्ये मोठा करारा करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सौदीसोबत अमेरिकेने १४२ अब्ज किमतीच्या संरक्षण करारावर स्वाक्षरी केली आहे.

सौदी अरेबियाची ही आतापर्यंतची सर्वात मोटी डील मानली जात आहे. व्हाईट हाऊसने या कराराला अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा करारा म्हटले आहे. व्हाईट हाऊने दिलेल्या माहितीनुसार, या करारांतर्गत सौदी अरेबियाला C-130 वाहतूक विमाने, क्षेपणास्त्रे, रडार प्रणाली आणि अनेक अत्याझुनिक शस्त्रे अमेरिकेकडून दिली जाणार आहेत. अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन, बोईंद आणि नॉथ्रॉप ग्रमुन यांसारख्या अमेरिकन कंपन्यांनकडून सौदी अरेबियाला शस्त्र पुरवठा केला जाणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या चीनला जोरदार दणका; भारताने केली डिजिटल स्ट्राईक

BREAKING: Trump is lifting sanctions on Syria—just after its new leader, Ahmed al-Sharaa, a former al-Qaeda fighter linked to the deaths and injuries of dozens of American troops, proposed building a Trump Tower in the country. A known terrorist offers Trump a tower, and… pic.twitter.com/qua54oTslR — Ed Krassenstein (@EdKrassen) May 13, 2025

आखाती देशांचा दौरा अधिक महत्त्वपूर्ण

ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर हा त्यांच्या पहिला अधिकृत विदेश दौरा आहे. यामध्ये त्यांनी पहिली भेट सौदीला दिली असून यानंतर ते यूएई आणि कतारला भेट देणार आहेत.दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या आखाती देशांच्या दौऱ्याला अधिक महत्त्वपूर्ण मानले जात आहे. आखाती देशांमधून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत मोठी गुंतवणूक व्हावी या उद्देशाने ट्रम्प यांचा हा दौरा आहे. यामुळे अमेरिकेला आर्थिक स्थिरता प्राप्त होईल.

यूएस डिफेन्स कोऑपरेशन एजन्सी

सौदीकडून शस्त्रास्त्र कराराला मंजुरी मिळाल्यानंतर, यूएस डिफेन्स कोऑपरेशन एजन्सीने सांगितले की, शस्त्रास्त्रांची विक्री मित्र देशांच्या संरक्षणाला बळकट देणारी आहे. यामुळे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षा उद्दिष्टांना पाठिंबा मिळे. तसेच आखाती प्रदेशांमध्ये राजकीय स्थिरता आणि आर्थिक प्रगती होईल. अमेरिका आणि सौदी अरेबियातील हा सर्वात मोठा करार आहे.

सौदी अरेबियाने अमेरिकेत सुमारे 600 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक 1 ट्रिलियनपर्यंत वाढवण्याची इच्छा ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. अमेरिका सौदी अरेबियाला काही काळात 3.3 अब्ज डॉलर्सच्या किमीतीची अत्यादुनिक लढाऊ विमाने पुरवणार आहे. सौदी अरेबियाला दिल्या जाणाऱ्या शस्त्रांमद्ये 1000 AIM-120C-8 या प्रगत प्रणालीची लढाऊ विमाने आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम? पाकिस्तानी अर्थमंत्र्यांनी केला खुलासा, म्हणाले…

Web Title: Us and saudi arabia sign 142 billion defence deal amid trump visit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 01:39 PM

Topics:  

  • America
  • Saudi Arabia
  • World news

संबंधित बातम्या

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा
1

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
2

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी
3

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

Russia Ukraine War: महाभयंकर! रशियाने रेल्वे,बस काहीच सोडले नाही! Air Strike करत थेट…; 30 जखमी
4

Russia Ukraine War: महाभयंकर! रशियाने रेल्वे,बस काहीच सोडले नाही! Air Strike करत थेट…; 30 जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.