Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 5 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! अमेरिकेने हवाई दलाच्या माजी पायलटला ठोकल्या बेड्या; चिनी वैमानिकांना ‘कॉम्बॅट ट्रेनिंग’ दिल्याचा आरोप

US China Relations : अमेरिका चीनमधील संबंधात पुन्हा एकदा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. अमेरिकेने हवाई दलाच्या माजी पायलटला अटक केली असून त्याच्यावर चिनी वैमानिकांना अमेरिकन युद्ध शैलीचे प्रसिक्षण दिल्याचा आरोप आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 26, 2026 | 11:49 AM
US Arrests Former Air Force Pilot for Allegedly Providing Combat Training to Chinese Aviators

US Arrests Former Air Force Pilot for Allegedly Providing Combat Training to Chinese Aviators

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेच्या हवाई दलाच्या माजी पायलटला अटक
  • चिनी वैमानिकांनी अमेरिकन युद्धशैलीचे गुप्त प्रशिक्षण दिल्याचा आरोप
  • एफबीआयकडून तपासणी सुरु
Former US Air Force Pilot Arrested : वॉशिंग्टन : एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. अमेरिकेने हवाई दलाच्या माजी पालटला अटक केली आहे. चिनी वैमानिकांना गुप्तपण कॉम्बॅट ट्रेनिंग दिल्याचा या वैमानिकावर आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेराल्ड एडी ब्राऊन ज्युनियर असे या पायलटचे नाव असून त्याला रनर या टोपन नावाने देखील ओखळले जाते.

Trump यांच्या सुरक्षेत पुन्हा मोठी चूक! मार-ए-लागोतील निवास्थानी पेट्रोल आणि बंदुकीसह हल्लेखोराची एन्ट्री अन्…

काय आहे नेमकं प्रकरण?

मीडिया रिपोर्रटनुसार, जेराल्ड ब्राउनवर अमेरिकेच्या अत्याधुनिक लढाऊ विमानांचे चिनी वैमानिकांना प्रशिक्षण दिल्याचा आरोप आहे. जेराल्ड ब्राऊन अमेरिकेच्या हवाई दलाता मेजर पदावर होता. त्यांनी २४ वर्षे अमेरिकेच्या हवाई दलात सेवा दिली. या कारकिर्दित त्यांनी F-15 ईगल, F-16 फायटिंग फाल्कन आणि F-35 या शक्तिशाली विमानाचे उड्डाण केले होते.

त्यांच्यावर हवाई दलातून निवृत्ती झाल्यानंतर या विमानांचे चिनच्या पीपील्स लिबरेशन आर्मीच्या पायलट्सना प्रशिक्षण दिल्याचा आरोप आहे. तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, जेराल्ड निवृत्त झाल्यानंतर २०२३ डिसेंबर मध्ये चिनीला गेले होते. यावेळी त्यांनी चिनी वैमानिकांना अमेरिकेच्या हवाई दलाच्या कार्यपद्धती आणि प्रगत तंत्रज्ञानाचे प्रसिक्षण दिले. फेब्रुवारी २०२६ मध्ये ते अमेरिकेत परतले असून त्यांना इंडियाना येथून तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे.

विना परवाना चिनी वैमानिकांना प्रशिक्षिण

जेराल्ड ब्राऊन यांच्यावर आर्म्स एक्सपोर्ट कंट्रोल ॲक्ट चे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. अमेरिकेच्या कायद्यानुसार, लष्करी प्रशिक्षण किंवा संरक्षण सेवा परदेशी देशाला देण्यासाठी परवाना असावा लागतो. मात्र ब्राऊन यांनी परवान्याशिवाय चिनी वैमानिकांना प्रशिक्षण दिले असून यामुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला असल्याचे तपास यंत्रणांनी म्हटले आहे.

अमेरिका चीनमध्ये पुन्हा तणाव

सध्या या अटकेमुळे जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. चीन आणि अमेरिकेतील संबंध आधीच तणावपूर्ण आहे. अशा परिस्थिती या अटकेने तणाव अधिक वाढण्याची शक्यता आहे. सध्या ब्राउन यांना अमेरिकेच्या न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांच्यावरील गुन्हा सिद्ध होऊन दोषी ठरवण्यात आल्यास कठोर शिक्षा होण्याची शक्यता आहे. सध्या तपास यंत्रणा या प्रकरणात अधिक चौकशी करत आहे. या घटनेमुळे अमेरिकेच्या संरक्षण क्षेत्रात मोठा गोंधळ उडाला आहे.

Nuclear War ची टांगती तलवार? रशिया, अमेरिका आणि चीनच्या ‘त्या’ गुप्त बैठकीने खळबळ; भारताचं टेन्शन वाढणार?

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोण आहेत जेराल्ड ब्राउन ज्युनियर?

    Ans: जेराल्ड एडी ब्राऊन ज्युनियर हे अमेरिकेच्या हवाई दलाचे माजी पायलट असून त्यांना रनर या नावानेही ओळखले जाते.

  • Que: जेराल्ड एडी ब्राऊन ज्युनियर यांच्यावर काय आरोप आहे?

    Ans: जेराल्ड एडी ब्राऊन ज्युनियर यांच्यावर निवृत्तीनंतर चिनी वैमानिकांना अमेरिकेच्या अत्याधुनिक आणि प्रगत विमानाचे प्रशिक्षण दिल्याचा आरोप आहे.

  • Que: जेराल्ड एडी ब्राऊन ज्युनियर यांना कोणती शिक्षा होण्याची शक्यात आहे?

    Ans: जेराल्ड एडी ब्राऊन ज्युनियर यांनी अमेरिकेच्या आर्म्स एक्सपोर्ट कंट्रोल ॲक्टचे उल्लंघन केले असून त्यांना अनेक वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे.

Web Title: Us arrests former air force pilot for allegedly providing combat training to chinese aviators

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 11:49 AM

Topics:  

  • America
  • China
  • World news

संबंधित बातम्या

Sahara: सहारा वाळवंटात पुन्हा वाहणार नद्या? शास्त्रज्ञांनी शोधले 20,000 वर्षांचे रहस्य; वाळूच्या ढिगाऱ्यांखाली दडलंय साम्राज्य
1

Sahara: सहारा वाळवंटात पुन्हा वाहणार नद्या? शास्त्रज्ञांनी शोधले 20,000 वर्षांचे रहस्य; वाळूच्या ढिगाऱ्यांखाली दडलंय साम्राज्य

PoK Tension: शांततेच्या नावाखाली ISI चा भयंकर डाव; शांतता शिष्टमंडळात जैश-ए-मोहम्मदचा कमांडर इलियास काश्मिरी झाला सामील
2

PoK Tension: शांततेच्या नावाखाली ISI चा भयंकर डाव; शांतता शिष्टमंडळात जैश-ए-मोहम्मदचा कमांडर इलियास काश्मिरी झाला सामील

FCRA Amendment Bill: भारताच्या FCRA कायद्यातील बदलांवर अमेरिकेचा आक्षेप; ‘हा ख्रिश्चनांवर हल्ला’ म्हणत खासदाराचा इशारा
3

FCRA Amendment Bill: भारताच्या FCRA कायद्यातील बदलांवर अमेरिकेचा आक्षेप; ‘हा ख्रिश्चनांवर हल्ला’ म्हणत खासदाराचा इशारा

Brazil Quema Quimica : ब्राझीलमध्ये रासायनिक कारखान्यात भयानक स्फोट; आकाशात काळ्या धुराचे लोट, 30 गाड्या घटनास्थळी दाखल
4

Brazil Quema Quimica : ब्राझीलमध्ये रासायनिक कारखान्यात भयानक स्फोट; आकाशात काळ्या धुराचे लोट, 30 गाड्या घटनास्थळी दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.