Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Attacks Iran : इराणमध्ये स्फोटांची मालिका सुरुच! बुशहेरसह अनेक शहरांमध्ये स्फोट; ट्रम्प-नेतन्याहू चर्चेमुळे वाढली युद्धाची भीती

US Attacks Iran : होर्मुझमधील हल्ल्यानंतर अमेरिकेने इराणला जबाबदार धरत लष्करी कारवाई सुरु केली आहे. इराणच्या अनेक शहरांवर आणि लष्करी तळांवर हल्ले करण्यात आले असून मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाची चाहूल लागली आहे. तसेच ट्रम्प-नेतन्याहू यांच्यातील गुप्त फोनकॉलमुळे पुन्हा संघर्ष भडकण्याची तीव्र शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 10, 2026 | 09:34 AM
US Attacks Iran

US Attacks Iran

Follow Us
Follow Us:
  • इराणच्या बुशेहरमध्ये स्फोट
  • ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यात गुप्त फोन कॉल
  • मध्य पूर्वेत पुन्हा युद्ध भडकणार आहे का
US Attacks Iran News in Marathi : तेहरान : मध्यपूर्वेत पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. होर्मुझमध्ये व्यापारी जहाजांवरील हल्ल्यानंतर अमेरिकेने इराणविरोधात लष्करी कारवाई सुरु केली आहे. आतापर्यंत इराणच्या अनेक ठिकांणांना लक्ष्य करण्यात आले आहे. नुकतेच इराणच्या बुशेहर, कोनारक आणि चोगादक शहरांमध्ये भीषण स्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या स्फोटानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या गुप्त फोन कॉल झाला असून मध्यपूर्वेत पुन्हा युद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

China Landslide : चीनमध्ये मोठी दुर्घटना! गान्सू प्रांतात भूस्खलन; २१ जणांचा दुर्दैवी मृत्यू

इराणच्या वेगवेगळ्या भागांवर हल्ले

इराणच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या अनेक शहरांमध्ये भीषण स्फोट झाले आहेत. बुशेहर आणि चोगादक येथे सलग सहा स्फोट झाले आहेत. तसेच कोनोरक येथे तीन मोठ्या स्फोटांनी कहर केला आहे. इराणच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, बुशेहरच्या बाहेरील एका लष्करी तळावर अमेरिका आणि इस्रायलमे क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. परंतु अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी कोणताही नवा हल्ला केला केला नसल्याचे म्हटले आहे.

गेल्या तीन दिवसांपासून भीषण तणाव

होर्मुझ सामुद्रधुनीत तीन व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत तणाव वाढला. अमेरिकेने इराणकडून होर्मुझमधील जहाजांवर हल्ले झाल्याचा  आरोप करत भीषण हवाई कारवाई सुरु केली. गेल्या तीन दिवसांत इराणमधील विविध लष्करी तळांवर आणि महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. वृत्तांनुसार, या हल्ल्यात १४ जणांचा मृत्यू, तर ७८ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तसेच मशहद शहराचा रेल्वे संपर्कही तुटला असल्याचे वृत्त आहे.

ट्रम्प-नेतन्याहू यांच्या गुप्त चर्चा

या भीषण तणावादरम्यान ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू यांच्यात फोनवर चर्चा झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये आखाती देशांमधील सुरक्षा, लष्करी समन्वय आणि पुढील रणनीतीवर चर्चा केल्याचे इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने सांगितले. तसेच इस्रायलच्या सीमेजवळ सुरक्षा क्षेत्र उभारण्याचा मुद्दाही चर्चेत मांडण्यात आला. सध्या या फोनकॉल नंतर मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

ट्रम्प यांनी इराणसोबतचा सामांजस्य करार(MoU) संपुष्टात आल्याचे सांगत गरज पडल्यास कठोर कारवाईचाही इशारा दिला आहे. इराणमध्येही अंतर्गत परिस्थिती तणावपूर्ण आहे. यामुळे मध्यपूर्वेत पुन्हा मोठा संघर्ष सुरु होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

PM Modi Indonesia Visit : भारत-इंडोनेशिया सामुद्रधुनी उभारणार; PM मोदींच्या दौऱ्यात दोन्ही देशांत महत्त्वपूर्ण करार

Web Title: Us attacks iran bushehr explosions trump netanyahu secret call middle east

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 09:31 AM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Russia-Ukraine News : ट्रम्प यांची झेलेन्स्की यांना खुर्ची सोडण्याची सूचना; ‘आमचा नेता आम्हीच ठरवणार!’
1

Russia-Ukraine News : ट्रम्प यांची झेलेन्स्की यांना खुर्ची सोडण्याची सूचना; ‘आमचा नेता आम्हीच ठरवणार!’

Japan News : झोपेचीही स्पर्धा! जपानमध्ये रंगली ‘सर्वोत्तम विश्रांती’ घेण्याची अनोखी चुरस
2

Japan News : झोपेचीही स्पर्धा! जपानमध्ये रंगली ‘सर्वोत्तम विश्रांती’ घेण्याची अनोखी चुरस

Russia New Policy : रशियाच्या नव्या निर्णयाने आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ; भारतावर काय होणार परिणाम? डिझेलचे दर घसरणार?
3

Russia New Policy : रशियाच्या नव्या निर्णयाने आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ; भारतावर काय होणार परिणाम? डिझेलचे दर घसरणार?

World Economy : युद्ध, महागाई आणि कर्जाचा तिहेरी फटका; विकसनशील देशांसमोर मोठे संकट
4

World Economy : युद्ध, महागाई आणि कर्जाचा तिहेरी फटका; विकसनशील देशांसमोर मोठे संकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.