Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US citizenship revocation : भारतीय प्रवाशाला अमेरिकेत मोठा झटका; नागरिकत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरु, कारण काय?

US citizenship revocation : अमेरिकेने खोट्या बनावट एच-१बी व्हिसा प्रकरणात एका भारतीय व्यक्तीविरोधात मोठी कारवाई केली आहे. या भारतीय व्यक्तीचे नागरिकत्व रद्द होण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तसेच आणखी १७ जणांचाही समावेश आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 10, 2026 | 11:04 AM
Indian-Origin Man Faces Loss of U.S. Citizenship Over H-1B Visa Fraud

Indian-Origin Man Faces Loss of U.S. Citizenship Over H-1B Visa Fraud

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेचा मोठा निर्णय
  • एका भारतीयासह १७ जणांचे नागरिकत्व रद्द करणार
  • खोट्या एच-१ही व्हिसा प्रकरणात अडकले लोक
  • काय आहे प्रकरण?
US citizenship revocation News in Marathi : अमेरिकेत गंभीर गुन्ह्यांच्या आरोपांखाली एका भारतीय नागरिकाविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या भारतीय नागरिकाचे अमेरिकन नागरिकत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरु असून णखी १७ जणांचा यामध्ये सामावेश आहे. सोमवारी (०८ जून) अमेरिकेच्या न्याय विभागाने याची माहिती दिली. या कारवाईमुळे अमेरिकेत स्थायिक परदेशी नागरिकांची चिंता वाढली आहे.

H-1B Visa Update : भारतीयांना मोठा दिलासा! अमेरिकन कोर्टाने रद्द केली महागडी व्हिसा फी, ट्रम्प सरकारला झटका

नेमकं प्रकरण काय?

अमेरिकेच्या न्याय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात न्यू जर्सीतील प्लेसमेंट कंपनी मॅग्नाव्हिजन एलएलसीचे मालक नीरज शर्मा यांचा सामावेश आहे. नारीज शर्मा यांनी ११ बनावट एच-१बी व्हिसा (H-1B Visa) अर्जांवर स्वाक्षऱ्या केल्याचा आरोप आहे. संबंधित उमेदवार जागतिक आर्थिक संस्थांमध्ये काम करणारा असल्याचा दावा करण्यात आला होता. माहितीनुसार, एच-१बी व्हिसा अर्जांसाठी आधारभूत कापत्रे म्हणून शर्मा यांनी सादर केलेल्या पत्रांवर  वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या आढळल्या.

नीरज शर्मा यांनी २०१७ मध्ये अमेरिकन नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. त्याना डिसेंबरमध्ये अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले होते. पण नागरिकत्व मिळण्यापूर्वी त्यांच्यावर व्हिसाचा गैरवापर आणि फसवणुकीच्या प्रकरणाता त्यांना दोषी ठरवण्यात आले होते. हे आरोप त्यांनी मुलाखतीदरम्यान लपवले असल्याचे न्याय विभागाने म्हटले.

अमेरिकेचा स्पष्ट इशारा

दरम्यान अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाचे प्रमुख मार्कवेन यांनी एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, अमेरिकेचे नागरिकत्व हा एक विशेषाधिकार असून कायदा मोडणाऱ्या किंवा नागरिकत्व मिळवण्यासाठी खोटी माहिती देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

अमेरिकन इमिग्रेशन आणि नागरिकत्व कायदा

अमेरिकेच्या इमिग्रेशन आणि नागरिकत्व कायद्यानुसार, एखाद्या व्यक्तीने महत्त्वाची माहिती लपवली किंवा चुकीची माहिती देऊन नागरिकत्व मिळवण्याचा प्रयत्न केला तर ते रद्द केले जाते. शिवाय कोणत्याही गंभीर गुन्ह्यांमध्ये व्यक्तीचा समावेश असले तर नागरिकत्व मिळणे कठीण असते.

सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इमिग्रेशन आणि नागरिकत्व धोरणात कडक बदल केले आहे. अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतिरतांना रोखणे आणि सीमा सुरक्षेसाठी तपासणी अत्यंत कडक करण्यात आली आहे. आतापर्यंत अवैधपणे अमेरिकेत राहणाऱ्या लाखो लोकांना डिपोर्ट करण्यात आले आहे.

आणखी १७ जणांचा समावेश

अमेरिकेने एका भारतीयसह आणखी १७ जणांचे नागरिकत्व रद्द करण्यास सुरुवात केली आहे. या १७ जणांवर बाल लैंगिक अत्याचार, अश्लील साहित्य बाळगणे आणि इतर गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत.

H-1B Visa Update : ६० दिवसांत नोकरी शोधा, नाहीतर देश सोडा ; भारतीय आयटी इंजिनियर्सना अमेरिकेचा थेट अल्टीमेटम

Web Title: Us citizenship revocation indian faces denaturalization h 1b visa fraud case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 11:04 AM

Topics:  

  • American citizenship
  • H-1B Visa
  • World news

संबंधित बातम्या

Greece : करोडोंचे मालक ब्रिटन सोडून ग्रीसमध्ये का जात आहेत? जाणून घ्या कर सवलत अन् लक्झरी जीवनशैलीचे मुख्य रहस्य
1

Greece : करोडोंचे मालक ब्रिटन सोडून ग्रीसमध्ये का जात आहेत? जाणून घ्या कर सवलत अन् लक्झरी जीवनशैलीचे मुख्य रहस्य

Putin In India: राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा दिल्ली दौरा; रशिया भारतात आणणार नव्या पिढीची जेट इंजिने, Su-57 लढाऊ विमानांच्या करारावर
2

Putin In India: राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा दिल्ली दौरा; रशिया भारतात आणणार नव्या पिढीची जेट इंजिने, Su-57 लढाऊ विमानांच्या करारावर

Islamic NATO: हुथी बंडखोरांचा सौदीवर मोठा हल्ला; 73 जखमी, 4 लाख बॅरल तेल निर्यात ठप्प; पाकिस्तानचे युद्धात उतरण्याचे संकेत
3

Islamic NATO: हुथी बंडखोरांचा सौदीवर मोठा हल्ला; 73 जखमी, 4 लाख बॅरल तेल निर्यात ठप्प; पाकिस्तानचे युद्धात उतरण्याचे संकेत

UK Flights: लंडन विमानतळांवर प्रचंड गोंधळ! हवाई वाहतूक नियंत्रणातील बिघाडामुळे 300 हून अधिक उड्डाणे रद्द; हजारो प्रवासी अडकले
4

UK Flights: लंडन विमानतळांवर प्रचंड गोंधळ! हवाई वाहतूक नियंत्रणातील बिघाडामुळे 300 हून अधिक उड्डाणे रद्द; हजारो प्रवासी अडकले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.