H1B Visa : तज्ञांचा असा विश्वास आहे की या निर्णयामुळे अल्पकालीन राजकीय फायदे मिळू शकतात, परंतु दीर्घकाळात ते अमेरिकेच्या तंत्रज्ञान उद्योगाला आणि जागतिक स्पर्धात्मकतेला कमकुवत करेल.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आता श्रीमंत लोकांना ५ दशलक्ष डॉलर्स किंवा ४४ कोटी रुपये देऊन अमेरिकन नागरिकत्व मिळविण्याचे खुले आमंत्रण देत आहेत. यामुळे परदेशी गुंतवणूकदारांना सहजपणे स्थायिक होण्याची संधी मिळेल.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतर धोरणात मोठा बदल करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या नवीन व्हिसा कार्यक्रमामुळे परदेशी विद्यार्थ्यांसाठी अमेरिकेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळणे अधिक सोपे होणार.
Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 227 वर्षे जुना धोकादायक कायदा लागू करण्याचा विचार करत आहेत. या कायद्यामुळे प्रत्येक गैर-अमेरिकेचे नागरिकत्व धोक्यात येऊ शकते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'गोल्ड कार्ड' प्रस्ताव आणला आहे. या प्रस्तावात त्याला अमेरिकेत गुंतवणूक करू शकतील अशा श्रीमंत स्थलांतरितांना आकर्षित करायचे आहे.
देशाची सत्ता हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारी रोजी जन्मसिद्ध धोरण बदलण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. जन्मसिद्ध नागरिकत्व मिळवण्यासाठी अमेरिकेत शर्यत सुरु आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाभार स्वीकारताच अनेक कार्यकारी आदेशांवर कारवाई सुरु केली. या प्रमुख निर्णयापैकी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे परदेशी नागरिकांना जन्मत: मिळाणारे नागरिकत्व ट्रम्प यांनी रद्द केले आहे.
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जन्मत: नागरिकत्व संपवणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रे हातात घेताच हा निर्णय घेण्यात येईल.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. त्यांच्या प्रस्तावित निर्णयांपैकी एक म्हणजे मुलांना जन्माच्या वेळी दिले जाणारे अमेरिकेचे नागरिकत्व काढून टाकणे.याचा परिणाम भारतीयांवर होणार आहे.
लहानपणापासून देशाबद्दल अभिमान असणारी प्रतिज्ञा दररोज करणारे लोक नंतर त्याच देशाचं नागरिकत्व का सोडतात, हा मोठा चिंतेचा विषय आहे. भारतातून परदेशात कामानिमित्त गेलेले नागरिक नंतर त्या देशात स्थायिक होतात आणि…