Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Visa News : ट्रम्प यांचे भारतासाठी रेड कार्पेट; ‘लाडोबा’ पाकिस्तानला मात्र दणका, ७५ देशांच्या व्हिसा यादीत केले समाविष्ट 

US Visa Update : अमेरिकेने एक मोठा निर्णयय घेतला आहे. ७५ देशांसाठी इमिग्रेशन व्हिसा प्रक्रीया बंद केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अमेरिकेने या यादीत मित्र देश पाकिस्तानचाही समावेश केला आहे. भारताला मात्र यातून वगळले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 15, 2026 | 02:34 PM
US Visa

US Visa

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकेने ५ देशांच्या नागरिकांसाठी व्हिसा प्रक्रिया केली बंद
  • पाकिस्तानचाही यादीत समावेश
  • भारताला मात्र विशेष सवलत
US Visa News in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्टाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी इमिग्रेशन व्हिसा धोरणात (Visa Rules) मोठा बदल केला आहे. याअंतर्गत अमेरिकेने ७५ देशांच्या इमिग्रेशन व्हिसा प्रक्रीया थांबवल्या आहेत. २१ जानेवारी २०२६ पासून हा नियम लागू होणार आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा आणि पडताळणी प्रक्रीयेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यामध्ये पाकिस्तानचाही समावेश आहे, तर भारताला यातून वगळण्यात आले आहे.

H-1B Visa : ट्रम्पच्या कडक व्हिसा नियमांचा धसका; अमेरिकेत घरातच अडकले भारतीय

काय आहे ट्रम्प प्रशासानाच हेतू ?

अमेरिकेच्या (America) परराष्ट्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काही देशांमधून येणारे अर्जातील कागदपत्रे बनावटी आहेत. यामुळे फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत, तसेच देशातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. या यादीत अमेरिकेने रशिया, ब्राझील, थायलंड, सोमालिया, इराण, अफगाणिस्तान, नायजेरिया, इराक, इजिप्त, येमेन आणि पाकिस्तान, बांगलादेशचाही समावेश केला आहे. अमेरिकेने या देशांना हाय-रिस्क लिस्टमध्ये टाकले आहे.

पाकिस्तानचा समावेश का?

सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे यामध्ये पाकिस्तानचाही समावेश आहे. गेल्या वर्षातील पाकिस्तान (Pakistan) आणि अमेरिकेचे संबंध पाहता हा निर्णय शाहबाज सरकारसाठी धक्कादायक मानला जात आहे. गेल्या वर्षा पाकिस्तानने देशातील सापडलेल्या दुर्मिळ खनिजांच्या खाणीवरुन ट्रम्पकडून वाहवाह करुन घेतली होती. परंतु यामध्ये पाकिस्तानचाही समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. यामागचे कारण म्हणजे पाकिस्तानची कागपत्र पडताळणी सिस्टिम अतिशय कमकुवत आहे, शिवाय गेल्या वर्षी सुरक्षा दलांवर झालेल्या हल्ल्यात एका पाकिस्तानी नागरिकाचा हात होता. यामुळे पाकिस्तानमधून फसवणुकीचा धोका असल्याचे म्हणत त्यालाही हाय-रिस्कच्या यादीत सामील करण्यात आले आहे.

भारताला आले वगळण्यात

विशेष म्हणजे या हाय-रिस्क यादीतून भारताला वगळण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या मते, यामागे भारताची मजबूत कागपत्रे पडताळणी प्रक्रिया, बायोमेट्रिक डेटा, अमेरिकेच्या इमिग्रेशन नियमांचे काटेकोर पालन ही कारणे आहेत. शिवाय यातून भारत अजूनही अमेरिकेचा विश्वासार्ह मित्र असल्याचे स्पष्ट होते. दोन्ही देशांच्या व्यापारात तणाव आला असला तरी संबंध गेल्या अनेक काळापासून मजबूत झालेले आहेत. तंत्रज्ञान आणि आर्थिक क्षेत्रातील सहकार्य आजही महत्त्वाचे आहे.

US Visa Update: अमेरिकेचा मोठा निर्णय! ७५ देशांच्या नागरिकांसाठी व्हिसा प्रक्रिया बंद; रशिया, ब्राझीलसह ‘या’ देशांचा समावेश

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेने किती देशांसाठी स्थलांतरित व्हिसा प्रक्रिया थांबवली आहे.

    Ans: अमेरिकेने ७५ देशांसाठी स्थलांतरित आणि पर्यटक व्हिसा प्रक्रिया तात्पुरती थांबवली आहे.

  • Que: भारताला यातून का वगळण्यात आले आहे?

    Ans: भारताची मजबूत कादपत्र पडताळणी सिस्टम, अमेरिकेच्या इमिग्रेशन नियमांचे काटेकोर पालन, आणि दोन्ही देशातील विश्वासार्ह सहकार्ययामुळे भारताला अमेरिकेने या निर्णयातून वगळे आहे.

  • Que: अमेरिकेने पाकिस्तानला व्हिसा प्रक्रिया का बंदी केली आहे?

    Ans: पाकिस्तानची कमकुवत कागपत्र पडताळणी, फसवणुकीचा धोका आणि अविश्वासार्हता यामुळे अमेरिकेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या अमेरिकेने पाकिस्तानी इमिग्रंच व्हिसा प्रक्रिया बंद केली आहे.

  • Que: अमेरिकेने कोणत्या व्हिसा प्रक्रीयेवर बंदी घातली आहे?

    Ans: अमेरिकेने सध्या फक्त इमिग्रंट व्हिसा प्रक्रिया थांबवली आहे.

Web Title: Us immigration visa proseeing ban list pakistan in list india stand apart

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Pakistan News
  • Visa Rule
  • World news

संबंधित बातम्या

ECFR : ट्रम्पचे फासे पडले उलटे! अमेरिका नव्हे तर चीनलाच बनवतोय ग्रेट; 21 देशांच्या सर्वेक्षणात अजबच अहवाल झाला प्रसारित
1

ECFR : ट्रम्पचे फासे पडले उलटे! अमेरिका नव्हे तर चीनलाच बनवतोय ग्रेट; 21 देशांच्या सर्वेक्षणात अजबच अहवाल झाला प्रसारित

Secret Pact: अमेरिकेचा विश्वासघात! ट्रम्पला पत्ताच नव्हता अन् इराणने खेळली चाणाक्ष राजनैतिक चाल; थेट इस्राएल-रशियाच्या आशीर्वादाने
2

Secret Pact: अमेरिकेचा विश्वासघात! ट्रम्पला पत्ताच नव्हता अन् इराणने खेळली चाणाक्ष राजनैतिक चाल; थेट इस्राएल-रशियाच्या आशीर्वादाने

US Supreme Court on Tariff: सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पुन्हा लांबणीवर! ट्रम्प यांनी लादलेल्या अतिरिक्त शुल्कावर न्यायालयीन पेच
3

US Supreme Court on Tariff: सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पुन्हा लांबणीवर! ट्रम्प यांनी लादलेल्या अतिरिक्त शुल्कावर न्यायालयीन पेच

Greenland Mystery : नकाशावर अमेरिकेत, पण मालक युरोपचा! ग्रीनलँड आजही डेन्मार्कचा गुलाम? यामागचं गूढ काय?
4

Greenland Mystery : नकाशावर अमेरिकेत, पण मालक युरोपचा! ग्रीनलँड आजही डेन्मार्कचा गुलाम? यामागचं गूढ काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.