Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Conflict : ‘आम्ही युद्धासाठी सज्ज’ ; ट्रम्प यांनी Peace Plan फेटाळताच इराणची विनाशाची धमकी, युद्ध अटळ?

US Iran Tension : मध्यपूर्वेतील तणाव निवळण्याची काही चिन्हे दिसेनात. ट्रम्प यांनी इराणच्या शांतता प्रस्तावा केराची टोपली दाखवली आहे. यावर इराणने युद्धाचे संकेत दिले आहेत. यामुळे मध्यपूर्वे पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 03, 2026 | 10:26 AM
Iran Warns US

Iran Warns US

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांच्याकडून इराणच्या शांतता प्रस्तावाला केराची टोपली
  • इराणनेही दिला युद्धाचा इशारा
  • मध्यपूर्वे पेटणार?
Iran Warns US : वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिका इराण वाद (US Iran Conflict) एका नव्या टोकाला पोहोचला आहे. नुकतेच ट्रम्प यांनी इराणचा १४ अटींचा प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळला आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष पुन्हा पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहे. ट्रम्प यांनी प्रस्ताव नाकारताच इराणने आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिकेला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे इराणने म्हटले आहेत.

Trump Cards Post : ‘खेळ माझ्या हातात आहे’; ट्रम्प यांचा इराणला मोठा इशारा, युद्धाच्या तयारीत अमेरिका? ‘त्या’ पोस्टने खळबळ

इराणचा आक्रमक पवित्रा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणचा १४ कलमी प्रस्ताव धुडकावला आहे. यावर इराणच्या लष्कराचे उपप्रमुख मोहम्मद जाफरी आसदी यांनी तीव्र टीका केली आहे. अमेरिका कोणत्याही करारावर ठाम राहता नाही किंवा त्यांच्या शब्दाला किंमत देत नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

तसेच ट्रम्प यांच्या लष्करा कारवाईच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देत, इराण चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचे जाफरी यांनी म्हटले. आमचे सैन्य हाय अलर्टवर असल्याचा इशारा त्यांनी दिला.

ट्रम्प यांनी का नाकरला प्रस्ताव?

पाकिस्तानच्या मध्यस्थीने इराणने मे २०२६ च्या सुरुवातीलाच १४ अटींचा प्रस्ताव मांडला आहे. परंतु या अटी अमेरिकेला अमान्य असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.

  • इराणच्या प्रस्तावात अमेरिकेच्या हितसंबंधांचा विचार करण्यात आलेला नाही.
  • तसेच यामध्ये अणु कार्यक्रमावर कोणताही ठोस निर्णय नसून इराणचा हा कार्यक्रम इस्रायल, युरोप आणि संपूर्ण देशाला धोक्यात टाकू शकतो.
ही कारणे देत ट्रम्प यांनी इराणचा प्रस्ताव (Iran Peace Proposal) फेटाळला आहे.

पुढील काय घडणार ?

सध्या दोन्ही देशांमध्ये थेट संघर्ष सुरु नसला तरी ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे तणाव वाढत चालला आहे. दोन्ही देशांच्या सीमांवर आणि राजनैतिक स्तरावर अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे मध्यपूर्वेत पुन्हा एकदा युद्धाची चाहूल लागली आहेत. ट्रम्प यांनी इराणवर पुन्हा लष्करी कारवाईचे संकेत दिले आहेत. तसेच इराणवर कडक निर्बंध लादले जाण्याचीही शक्यता आहे.

जागतिक परिणाम

दोन्ही देशांतील संघर्ष पुन्हा पेटल्यास स्ट्रेट ऑफ होर्मुझचा मार्ग बंद होऊ शकतो. परिणामी जागतिक बाजारपेठेत तेल आणि वायू पुरवठ्यात अडथळा निर्माण होईल. ज्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर प्रचंड परिणा होऊ शकतो.

US Iran Peace Talks : ‘गरज पडल्यास पुन्हा हल्ला करु’ ; ट्रम्प यांनी इराणचा शांतता प्रस्ताव धुडकावला, युद्ध आणखी भडकणार?

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने अमेरिकेला काय इशारा दिला?

    Ans: इराणने अमेरिकेला त्यांचे सैन्य युद्धासाठी सज्ज असल्याचे म्हटले. कोणत्याही लष्करी कारवाईला चोख प्रत्युत्तर दिले जाईल असा इशारा इराणने अमेरिकेला दिला आहे.

  • Que: ट्रम्प यांनी इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर काय भूमिका घेतली?

    Ans: ट्रम्प यांच्या मते, इराणकडे अण्वस्त्रे असणे हा जागतिक शांततेसाठी मुख्य करुन इस्रायल, युरोपसाठी मोठा धोका आहे. यामुळे इराणला कोणत्याही प्रकारची अण्वस्त्रे बाळगू दिली जाणार नाहीत असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

Web Title: Us iran conflict trump rejects peace plan iran war threat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 10:26 AM

Topics:  

  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.