Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 18 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘It’s Signed’ : अखेर युद्ध थांबणार! अमेरिका-इराण शांतता करारावर डिजिटल स्वाक्षरी; ६० दिवसांच्या युद्धबंदीची घोषणा

US-Iran Peace MoU Signed : अमेरिका-इराणमधील संघर्ष आता थांबण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली असून ६० दिवसांची शस्त्रसंधी लागू होईल. या काळात दोन्ही देशांमध्ये अंतिम करारावर चर्चा होईल.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 18, 2026 | 10:42 AM
US-Iran MoU Signed

US-Iran MoU Signed

Follow Us
Follow Us:
  • अमेरिका-इराण युद्ध थांबणार?
  • ट्रम्प-पेझेश्कियान यांनी करारच्या MoU वर केल्या स्वाक्षऱ्या
  • मध्यपूर्वेतील तणाव होणार कमी?
US-Iran Peace Deal News in Marathi : चार महिन्यांपासून सुरु असलेला मध्यपूर्वेतील अमेरिका इराण संघर्ष (US-Iran Conflict) संपवण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता कराराच्या MoU वर स्वाक्षरी केली आहे. तसेच इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी देखील डिजिटल स्वाक्षरी केली अशल्याचे माहिती इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी दिली.

Modi-Trump Meeting : शांत, सयंमी आणि जबाबदार व्यक्तिमत्त्व… ; G7 परिषदेत ट्रम्प यांच्याकडून PM मोदींचे भरभरुन कौतुक

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (१७ जून) डोनाल्ड ट्रम्प आणि मसूद पेझेश्कियान यांनी ऐतिहासिक सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. यामुळे गेल्या चार महिन्यांपासून सुरु असलेला धोकादायक संघर्ष आता थांबणार आहे. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या उपस्थित करारवर स्वाक्षरी केली. या करारामुळे जगाला दिलासा मिळाला असून दोन्ही देशांतील तणाव कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

🚨 President Donald J. Trump has SIGNED the Iran Memorandum of Understanding at Versailles in France. 🇺🇸 pic.twitter.com/JQ6qlbvFAF — The White House (@WhiteHouse) June 17, 2026

इराणच्या प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा करार प्रत्यक्षात लागू करण्यात आला असून याची अमंलबजावमी लवकरच केली जाईल. येत्या शुक्रवारी जिनिव्हा येथे दोन्ही देशांचे वाटाघाटी पथक उपस्थित राहिले. परंतु स्वतंत्र स्वाक्षरी सोहळा होणार नाही.

अमेरिका-इराण युद्ध

फेब्रुवारी २८ रोजी दोन्ही देशांमध्ये तीव्र संघर्ष झाला होता. अमेरिका-इस्रायलने इराणविरोधात युद्ध छेडले होते. यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. अमेरिका(America)-इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाल्याने हे युद्ध अधिकच पेटले होते. एप्रिल मध्ये दोन्ही देशांमध्ये काही काळासाठी शस्त्रसंधी लागू करण्यात आली होती. यामुळे होर्मुझ(Hormuz) मार्ग बंद होऊन जागतिक स्तरावर कच्चा तेल आणि वायूचा पुरवठा खोळबंनू इंधन-उर्जा संकट निर्माण झाले होते.

आता मात्र, हा संघर्ष संपुष्टात आला असून दोन्ही देशांमध्ये ६० दिवसांची युद्धबंदी जाहीर करण्यात येणार आहे. या काळात अंतिम करारावर चर्चा होईल. तसेच इराणच्या पुनर्बांधणीसाठी अमेरिकेकडून निधी देण्याचे आणि निर्बंध हटवण्याचे मान्य करण्यात आले आहे. ट्रम्प यांच्या मते, इराणही अण्वस्त्रे न बाळगण्याच्या मुद्द्यावर सहमत आहे.

President Pezeshkian and his US counterpart Trump signed the MoU between Tehran and Washington digitally and remotely. pic.twitter.com/ratIJxoeLG — Iran in India (@Iran_in_India) June 18, 2026


G7 Summit: फ्रान्समध्ये पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय बैठक; ‘या’ महत्त्वाच्या विषयांवर झाली चर्चा

Web Title: Us iran peace deal donald trump and masoud pezeshkian signed mou

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 10:37 AM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Iran Ceasefire
  • World news

संबंधित बातम्या

Modi-Trump Meeting : शांत, संयमी आणि जबाबदार व्यक्तिमत्त्व… ; G7 परिषदेत ट्रम्प यांच्याकडून PM मोदींचे भरभरुन कौतुक
1

Modi-Trump Meeting : शांत, संयमी आणि जबाबदार व्यक्तिमत्त्व… ; G7 परिषदेत ट्रम्प यांच्याकडून PM मोदींचे भरभरुन कौतुक

G7 Summit: फ्रान्समध्ये पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय बैठक; ‘या’ महत्त्वाच्या विषयांवर झाली चर्चा
2

G7 Summit: फ्रान्समध्ये पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय बैठक; ‘या’ महत्त्वाच्या विषयांवर झाली चर्चा

भारताचे महत्त्व कमी झाले? Trump-Modi भेटीपूर्वी अमेरिकेचा मोठा निर्णय; Indo-Pacific मधून हटवला Indo
3

भारताचे महत्त्व कमी झाले? Trump-Modi भेटीपूर्वी अमेरिकेचा मोठा निर्णय; Indo-Pacific मधून हटवला Indo

G7Summit : Modi-Trump यांच्यात कमालीचा तणाव; हस्तांदोलन झाले, पण ‘ती’ प्रसिद्ध मिठी का टाळली? पाहा तज्ज्ञांचे मत
4

G7Summit : Modi-Trump यांच्यात कमालीचा तणाव; हस्तांदोलन झाले, पण ‘ती’ प्रसिद्ध मिठी का टाळली? पाहा तज्ज्ञांचे मत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.