Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Strike : शांततेच्या प्रयत्नांना मोठा सुरुंग? होर्मुझच्या खाडीत अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला, पुन्हा युद्धाचे ढग गडद?

US Iran Strike Update : अमेरिका इराण शांतता चर्चांदरम्यान मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे. अमेरिकेने दक्षिण इराणमध्ये मोठी लष्करी कारवाई केली आहे. यामुळे खाडीत पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु ही कारवाई आत्मसंरक्षणासाठी करण्यात आली असल्याचा दावा अमेरिकन लष्कराने केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 26, 2026 | 09:46 AM
US Strike Iran

US Strike Iran

Follow Us
Follow Us:
  • इराणवर अमेरिकेचा मोठा लष्करी हल्ला
  • होर्मुझमध्ये माइन्स पेरणाऱ्या बोटी उद्ध्वस्त
  • पुन्हा युद्ध पेटणार?
US Iran Strike News in Marathi : वॉशिंग्टन/तेहरान : आखातात पुन्हा अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी (२६ मे) पहाटेच्या सुमारास अमेरिकन लष्कराने इराणवर मोठा हल्ला केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराणच्या दक्षिणेकडील महत्त्वाच्या लष्करी तळावर जोरदार हवाई हल्ले करण्यात आले आहेत. यामुळे भीषण युद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या या लष्करी कारवाईने शांततेच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.

Israel Warns Iran : ‘गरज पडल्यास पुन्हा हल्ला करु’ ; US Iran शांतता चर्चेदरम्यान इस्रायलचा उघड इशारा

होर्मुझ खाडीत भीषण हल्ला

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, होर्मुझ (Hormuz) सामुद्रधुनीत इराणच्या दोन लष्करी बोटी समुद्रात माइन्स पेरताना आढळल्या. यामुळे अमेरिकन युद्धनौकांना आणि व्यापारी जहाजांना असलेला धोका लक्षात येताच थेट कारवाई करण्यात आली. या कारवाई इराणच्या युद्धनौका जागीच उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत.त

मिळालेल्या माहितीनुसार, इराणच्या बंदर अब्बास भागातील एका जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या मिसाइल यंत्रणेनेलाही हाणून पाडण्यात आले आहेत. अमेरिकेच्या लढाऊ विमानांवर या मिसाइलने लक्ष्य करण्यात आले होते, याचेच हे प्रत्युत्तर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय अमेरिकेने इराणच्या मिसाइल लॉंचर आणि अनेक पायाभूत लष्करी सुविधा देखील नष्ट केल्या आहेत. बंदर अब्बास, सीरिक आणि जास्क किनारपट्टीवर तीव्र स्फोट झाल्याचे वृत्त आहे.

युद्धबंची कायम, पण…

अमेरिकन लष्कराचे प्रवक्ते कॅप्टन टिम हॉकिन्स यांनी स्पष्ट केले की, हे हल्ले अत्यंत मर्यादित आणि विशिष्ट लक्ष्यांवरच करण्यात आले असून याचा उद्देश परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ न देणे आहे. आम्ही सध्या लागू असलेल्या युद्धबंदीचे पालन करत आहोत. परंतु आमच्या सैनिकांच्या सुरक्षेसाठी आणि आत्मसंरक्षणासाठी ही कारवाई आवश्य होती असे हॉकिन्स यांनी म्हटले.

जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम

होर्मुझची सामुद्रधुनी जगातील सर्वात मोठा तेल वाहतूक मार्गांपैकी एक आहे. जागतिक खनिज तेलाच्या एकूण पुरवठ्यांपैकी सुमारे २० ते २५ टक्के पुरवठा याच सागरी मार्गावरुन होतो. अशा परिस्थिती या मार्गावर पुन्हा तणाव झाल्याने कच्चा तेलाचा पुरवठा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विस्कळीत होऊन दर गगनाला भीडतील.

यामुळे भारतासह जगताली अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर आणि इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिकने सैन्य कारवाई थांबवली असली तरी, संपूर्ण सागरी क्षेत्रावर कडक नजर ठेवली जात आहे. हा तणाव पुन्हा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

US Iran Peace Deal : अमेरिका इराणमध्ये शांतता करार अंतिम टप्प्यात; ‘Hormuz’ बाबत मोठी अपडेट समोर

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेने दक्षिण इराणवर हल्ला का केला?

    Ans: अमेरिकेच्या लष्कराने दावा केला आहे की, दक्षिण इराणवरील हल्ला आत्मसंरक्षणासाठी होता. होर्मुझ सामुद्रधुनीत दोन इराणी युद्धनौका माइन्स पेरण्याचे काम करत होत्या. यामुळे अमेरिकन युद्धनौकांना आणि व्यापारी जहाजांना संभाव्य धोका लक्षात घेता ही कारवाई करण्यात आली.

  • Que: अमेरिकेने इराणच्या कोणत्या लक्ष्यांवर हल्ला केला?

    Ans: अमेरिकेने इराणच्या बंदर अब्बास, सीरिक आणि जास्क किनारपट्टीवर, तसेच होर्मुझ खाडीत दोन युद्धनौकांवर हल्ला केला आहे.

  • Que: या कारवाईचा जगावर काय परिणाम होईल?

    Ans: अमेरिकेच्या या कारवाईमुळे पुन्हा होर्मुझ खाडी बंद होऊन जागतिक बाजारपेठेत कच्चा तेल आणि वायूचा पुरवठा विस्कळीत होईल. परिणामी पुन्हा एकदा इंधन आणि उर्जा दरात मोठी वाढ होऊ शकते. ज्याचा जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो.

Web Title: Us iran strike attack in hormuz war threat marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 09:39 AM

Topics:  

  • Strait of Hormuz
  • US-Iran Ceasefire
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Japan News : झोपेचीही स्पर्धा! जपानमध्ये रंगली ‘सर्वोत्तम विश्रांती’ घेण्याची अनोखी चुरस
1

Japan News : झोपेचीही स्पर्धा! जपानमध्ये रंगली ‘सर्वोत्तम विश्रांती’ घेण्याची अनोखी चुरस

World Economy : युद्ध, महागाई आणि कर्जाचा तिहेरी फटका; विकसनशील देशांसमोर मोठे संकट
2

World Economy : युद्ध, महागाई आणि कर्जाचा तिहेरी फटका; विकसनशील देशांसमोर मोठे संकट

Strait Of Hormuz : ओमानच्या आखातात अमेरिकेचा मोठा हवाई हल्ला: ‘ओशन मोलिका’ मालवाहू जहाज समुद्रातच निकामी
3

Strait Of Hormuz : ओमानच्या आखातात अमेरिकेचा मोठा हवाई हल्ला: ‘ओशन मोलिका’ मालवाहू जहाज समुद्रातच निकामी

US-Iran War : ट्रम्प यांचा मोठा दावा; निवडणुकीपूर्वी इराण करणार हल्ला? होर्मुझचे नाव बदलण्याचेही दिले संकेत
4

US-Iran War : ट्रम्प यांचा मोठा दावा; निवडणुकीपूर्वी इराण करणार हल्ला? होर्मुझचे नाव बदलण्याचेही दिले संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.