Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : मध्यपूर्वेतील युद्धात मोठा ट्विस्ट! इराणने अमेरिकन सैन्याला घेतलं ताब्यात? जगभरात खळबळ

US Iran War News : अमेरिका-इस्रायल युद्ध सुरु होऊन एक आठवडा झाला आहे. या युद्धात सध्या इराणचे पारडं जड असून एक खळबळजनक दावा समोर आला आहे. इराणने अमेरिकन सैन्याला ताब्यात घेतले असल्याचे म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 08, 2026 | 10:31 AM
US Iran War

US Iran War

Follow Us
Follow Us:
  • मध्यपूर्वेतील युद्धारला नवे वळण
  • इराणचा अमेरिकन सैन्याला ताब्यात घेतल्याचा दावा
  • अमेरिकेने इराणच्या दाव्यावर काय म्हटले?
US Iran War News in Marathi : वॉशिंग्टन/तेहरान : सध्या मध्यपूर्वेत(पश्चिम आशिया) सुरु असलेल्या अमेरिका-इराण युद्धाने (US Iran War)  प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही देशत वारंवार एकमेकांवर हल्ले करत आहेत. ज्यामुळे मध्यपूर्वेत अशांतता पसरली आहे. सध्या दोन्ही देशांनी एकमेकांचे मोठे नुकसान केले आहे. पण याच वेळी एक मोठा खळबळजनक दावा समोर आला आहे. इराणने अमेरिकी सैन्याला बंदी बनल्याचा दावा केला आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

Khamenei Death Plan : गद्दारी पडली महागात! इराणच्या टॉप जनरलला मृत्यूदंड? मोसादसोबत खामेनेईंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप

इराणचा खळबळजनक दावा

इराणचे ‘सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल’चे सचिव अली लारीजानी यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. लारीजानी यांच्या मते, इराणच्या सैन्याने अनेक अमेरिकन सैनिकांना जिवंत पकडून बंदी बनवले आहे. त्यांनी अमेरिकेवर असाही आरोप केला की, अमेरिका सरकार जगापासून सैन्याच्या अटकेच्या माहिती लपवत आहे. अमेरिकन सैन्य युद्धात मारले गेले नसून, ते इराणच्या ताब्यात आहेत. पण सत्य फार काळ लपून ठेवता येणार नाही असेही त्यांनी म्हटले. मात्र अमेरिकेने हा दावा खोटा असून धुर्त चाल असल्याचे म्हटले आहे. यामुळे दोन्ही देशांतील तणाव शिगेला पोहोचला आहे.

अमेरिकेने इराणच्या दाव्यावर काय म्हटले?

परंतु अमेरिकेने इराणचा दावा फेटाळला आहे. अमेरिकन सेंट्रल कमांडने (CENTCOM) इराणचे हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. माध्यमांशी बोलताना अमेरिकन प्रवक्त्याने सांगितले की, इराण सरकार खोटे दावे करत असून हा त्यांचा धुर्तपणाचा एक नमुना आहेत. अधिकृत माहितीनुसार, इराणच्या कुवेत मधील अमेकिन तळावर झालेल्या हल्ल्यात ६ सैनिक ठार झाले आहे. इराणने कोणत्याही सैनिकाला बंदी बनवलेले नाही.

सध्या इराणच्या या दाव्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. खरेच अमेरिकी सैन्य इराणच्या ताब्यात आहे का? अमेरिका जगापासून सत्य का लपवत आहे असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. या परिस्थितीमुळे मध्यपूर्वेतील शांतता पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. गेल्या महिन्यात २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका-इस्रायलने इराणविरोधात संयुक्त लष्करी कारवाई केली होती. तेव्हापासून या संघर्षाने जागतिक स्तरावर अनेक क्षेत्रात परिणाम झाला आहे. यामुळे अनेक तज्ज्ञांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

Middle East War : इराणच्या भात्यात चीनचं ब्रम्ह्मास्त्र! असं तंत्रज्ञान दिलं की अमेरिकेचे रडार निकामी, रशियाही गुप्तपणे करतोय मदत?

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने अमेरिकेबाबत कोणता दावा केला आहे?

    Ans: इराणच्या सुप्रीम नॅशनल सिक्युरीटी कौन्सिलचे सचिव अली लारिजानी यांनी अमेरिकन सैन्याला बंद बनवल्याचा दावा केला आहे.

  • Que: इराणच्या सैन्याला बंदी बनवण्याच्या दाव्यावर अमेरिकेने काय म्हटले आहे?

    Ans: सैन्याला बंदी बनवण्याच्या इराणच्या दाव्याला अमेरिकेने फेटाळले असून हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे म्हटले आहे.

  • Que: सध्या इराण-अमेरिका संघर्षात काय स्थिती आहे?

    Ans: सध्या मध्यपूर्वेत इराण-अमेरिकेत एकमेकांवर हल्ले सुरुच आहेत. यामुळे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Us iran war iran claims american soldiers captured middle east twist

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 10:26 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

9/11 Attacks: ९/११ हल्ल्याच्या तपासात खळबळजनक खुलासे; संशयिताचे सौदी अधिकारी अन् अल-कायदा नेत्याशी संबंध?
1

9/11 Attacks: ९/११ हल्ल्याच्या तपासात खळबळजनक खुलासे; संशयिताचे सौदी अधिकारी अन् अल-कायदा नेत्याशी संबंध?

Falcon Auction: भाचीच्या आवडीसाठी काकाने मोजले 3.85 कोटी; अबू धाबीत विकला गेला जगातील सर्वात महागडा पांढरा ससाणा
2

Falcon Auction: भाचीच्या आवडीसाठी काकाने मोजले 3.85 कोटी; अबू धाबीत विकला गेला जगातील सर्वात महागडा पांढरा ससाणा

USS Abraham Lincoln: इराण युद्धावरून परतणाऱ्या 5 हजार अमेरिकन सैनिकांचा थायलंडमध्ये मुक्काम; अखेर अब्राहम लिंकन मायदेशी परतले
3

USS Abraham Lincoln: इराण युद्धावरून परतणाऱ्या 5 हजार अमेरिकन सैनिकांचा थायलंडमध्ये मुक्काम; अखेर अब्राहम लिंकन मायदेशी परतले

US Plane Crash: मियामी विमानतळावर मोठा अपघात; मालवाहू विमान धावपट्टीवरून घसरले, 5 जणांचा मृत्यू,पाहा VIDEO
4

US Plane Crash: मियामी विमानतळावर मोठा अपघात; मालवाहू विमान धावपट्टीवरून घसरले, 5 जणांचा मृत्यू,पाहा VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.