Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : ‘आता तुमची गरज नाही…’ , ट्रम्प यांचा विनाशकारी अवतार; अमेरिकेच्या सर्वात जुन्या मित्राला थेट धमकी 

US UK Diplomatic Tensions : मध्यपूर्वेतील इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि ब्रिटनमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. ट्र्म्प यांनी ब्रिटनवर तीव्र टीका केली आहे. नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेऊ.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 08, 2026 | 12:04 PM
US UK Relations

US UK Relations

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांनी ब्रिटनला दिली थेट धमकी
  • मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धनौका पाठवण्यावरुन वाद
  • ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे जगभरात खळबळ
Donald Trump Keir Starmer Warning : मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाने जगभरात चिंतेचे वातावरण झाले आहे. सलग दुसऱ्या आठवड्यातही अमेरिका-इराण युद्ध सुरु आहे. यामुळे परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिका आणि त्याच्या सर्वात जुन्या मित्र राष्ट्र ब्रिटनमध्ये वाद निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी ब्रिटनला कठोर शब्दांत फटकारले आहे.

US Iran War : ‘आम्ही जगाच्या शांतेतेसाठी महान कार्य करतोय’ ; इराण युद्धावर ट्रम्प यांचे खळबळजनक विधान, तेलाच्या किंमतीवरही भाष्य

ट्रम्प यांची ब्रिटनवर जोरदार टीका

ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर (Keir Starmer) यांच्यावर टीका केली आहे. त्यानी म्हटले आहे की, ब्रिटनने एकेकाळी अमेरिकेचा महान मित्र होता, आता त्याची लष्करी किंवा धोरणात्मक गरज आम्हाला नाही. ट्रम्प यांच्या वक्तव्यावरुन ते नाराज असल्याचे स्पष्ट होत आहे. हा वाद मध्यपूर्वेत दोन विमानवाहू जहाजे (Aircraft Carriers) तैनात करण्याच्या निर्णयावरुन झाला आहे.

ट्रम्प यांच्या मते, युद्ध निर्णयाक टप्प्यावर आहे आणि अमेरिकेच्या विजयाची खात्री झाली आहे. परंतु ब्रिटनने अशा वेळी मदतीसाठी पुढे येणे केवळे एक राजकीय दिखावा आहे. यामुळे अशा दिखावा करणाऱ्या लोकांची अमेरिकेला गरज नाही असे त्यांनी म्हटले आहे.

ब्रिटनची इराण-अमेरिका युद्धात भूमिका

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी सायप्रसामधील ब्रिटन तळांवर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर सुरक्षा वाढवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, ब्रिटन आपल्या सैनिकांच्या आणि तळांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध होते. स्टारमर यांनी मध्यपूर्वेत HMS ड्रॅगन युद्धनौका आणि अँटी-ड्रोन क्षमतेची हेलिकॉप्टर्स तैनात करण्याची घोषणा केली आहे. मात्र ट्रम्प यांनी ब्रिटनची ही सावधगिरी सुरुवारतीला अमेरिकन तळांवर हल्ला होत असताना दिसून आली नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

दोन्ही देशांच्या संबंधावर परिणाम

ब्रिटन आणि अमेरिका गेल्या अनेक काळापासून चांगले मित्र राष्ट्र आहेत. मात्र सध्या इराण युद्धावरुन युद्धनौका उशीरा पाठवण्याच्या कारणामुळे दोन्ही देशांत ताणाव निर्माण झाला आहे. अगदी ट्रम्प यांनी आम्ही हे लक्षात ठेवू असेही पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांची ही भूमिका भविष्यात ब्रिटन-अमेरिकेच्या व्यापार आणि संरक्षण करारांवर परिणाम करु शकते, अशा भिती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.


Middle East War : इराणच्या भात्यात चीनचं ब्रम्ह्मास्त्र! असं तंत्रज्ञान दिलं की अमेरिकेचे रडार निकामी, रशियाही गुप्तपणे करतोय मदत?

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी ब्रिटनला इशारा का दिला?

    Ans: मध्यपूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनने आपली युद्धनौका तैनात केली आहे, परंतु ही तैनाती अमेरिकेवरील हल्ल्यांदरम्यान दिसून न आल्याने ट्रम्प यांनी ब्रिटनला हे लक्षात ठेवू असे म्हटले आहे.

  • Que: अमेरिका-इराण वादात वादात Keir Starmer यांची भूमिका काय आहे?

    Ans: ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी सायप्रसामधील ब्रिटन तळांवर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर सुरक्षा वाढवण्यासाठी युद्धनौकांची तैनाती केली आहे.

  • Que: ट्रम्प यांच्या वक्तव्याचा अमेरिका-ब्रिटन संबंधावर काय परिणाम होईल?

    Ans: ब्रिटन आणि अमेरिका गेल्या अनेक काळापासून चांगले मित्र राष्ट्र आहेत. परंतु ट्रम्प यांची भूमिका भविष्यात ब्रिटन-अमेरिकेच्या व्यापार आणि संरक्षण करारांवर परिणाम करु शकते

Web Title: Us iran war trump warns britain says we dont need you

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 12:03 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Keir Starmer
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

US Blacklist : ट्रम्प यांचा चीनला मोठा झटका! Alibaba, BYD सह अनेक दिग्गज कंपन्या अमेरिकेच्या ब्लॅकलिस्टमध्ये
1

US Blacklist : ट्रम्प यांचा चीनला मोठा झटका! Alibaba, BYD सह अनेक दिग्गज कंपन्या अमेरिकेच्या ब्लॅकलिस्टमध्ये

Trump Warns Netanyahu : ‘मनमानी चालणार नाही ; ट्रम्प यांचा नेतन्याहूंना इराणशी युद्धावरुन सज्जड दम, साथ देण्यास दिला नकार
2

Trump Warns Netanyahu : ‘मनमानी चालणार नाही ; ट्रम्प यांचा नेतन्याहूंना इराणशी युद्धावरुन सज्जड दम, साथ देण्यास दिला नकार

शिक्षक ठरले देवदूत! भूकंपाच्या थरारात हजारो विद्यार्थ्यांचे वाचवले प्राण, जगभरातून होतंंय कौतुक, Video Viral
3

शिक्षक ठरले देवदूत! भूकंपाच्या थरारात हजारो विद्यार्थ्यांचे वाचवले प्राण, जगभरातून होतंंय कौतुक, Video Viral

H-1B Visa Update : भारतीयांना मोठा दिलासा! अमेरिकन कोर्टाने रद्द केली महागडी व्हिसा फी, ट्रम्प सरकारला झटका
4

H-1B Visa Update : भारतीयांना मोठा दिलासा! अमेरिकन कोर्टाने रद्द केली महागडी व्हिसा फी, ट्रम्प सरकारला झटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.