Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इराणचा मोठा डाव! रशिया-चीन नव्हे, तर ‘या’ NATO देशासोबत केला गुप्त करार, अमेरिका-इस्रायलला झटका

Iran Protest : इराणमधील आंदोलनातील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने तेहरानवर हल्ल्याचा इशारा दिला होता. परंतु या हल्ल्यापूर्वीच इराणने एक मोठा डाव खेळला आहे. यामुळे अमेरिका आणि इस्रायलला मोठा झटका बसला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 13, 2026 | 11:23 PM
Iran Greece Deal

Iran Greece Deal

Follow Us
Close
Follow Us:
  • इराणने रशिया-चीनकडे फिरवली पाठ
  • या नाटो देशासोबत केला गुप्त करार
  • अमेरिका-इस्रायलला झटका
Iran Secrete Deal With Greece : तेहरान : इराणमध्ये सध्या प्रचंड अराजकता पसरलेली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून खामेनेई सरकारविरोधात तीव्र आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला चिरडण्यासाठी सरकारने बळाचा वापर केला आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक मृत्यूमुखी पडले आहे. प्रचंड हिंसाचार घडला आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने इराणी जनतेले उघड पाठिंबा देत तेहरानवर लष्करी कारवाईचे संकेत दिले होते. परंतु यापूर्वीच इराणने एक मोठा डाव खेळला आहे. यामुळे अमेरिका आणि इस्रायला मोठा झटका बसला आहे.

Iran Protest : इराणमध्ये रक्तरंजित दडपशाही! रस्त्यावर शेकडो मृतदेह, आंदोलकांच्या हत्येचे भयावह चित्र उघड, VIDEO

इराणने खेळला मोठा डाव

इराणने एका नाटो देशासोबत हातमिळवणी केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे इराणने मित्र देश रशिया-चीन कडे पाठ फिरवली असून नाटो देश ग्रीस सोबत मोठा गुप्त करार केला आहे. यामुळे इस्रायल आणि अमेरिकेची चिंता वाढली आहे. इराणच्या या हालचालींमुळे पश्चिम आशियातील राजकीय सीमकरणे बदलण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

ग्रीससोबत इराणची नवी धोरणात्मक भागीदारी?

सध्या इरा्णमध्ये देशांतर्गत महागाई, बेरोजगारी आणि सरकारविरोधी हिंसक आंदोलनाची परिस्थिती आहे. याच वेली अमेरिकेकडून तेहरानवर लष्करी कारवाईची संकेत मिळाले होती. अशा परिस्थितीत इराणने आपल्या धोरणात्मक रणनीतीमध्ये मोठा बदल केला आहे. इराण जागतिक पातळीवर कुटनितीसाठी नवे पर्याय शोधत आहे. याच पार्श्वभूमीवर इराणने दोन वर्षांपूर्वी जप्त केलेल्या ग्रीसच्या तेल टँकरची सुटका केली आहे. यामुळे हा इराण आणि ग्रीसमधील गुप्त कराराचा भाग असल्याचा चर्चांणा उधाण आले आहे.

इस्रायलसाठी धोक्याची घंटा?

ग्रीस हा नाटो देशाचा सदस्या आहे. परंतु ग्रीसचे इस्रायलसोबतचे संबंध अनेकदा तणावपूर्ण राहिले आहे. ग्रीस भौगोलिकदृष्ट्या युरोप आणि मध्यपूर्व देशांना जोडणार देश आहे. यामुळे धोरणात्मक दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचा देश मानला जातो. इराणच्या ग्रीससोबत कथित गुप्त करारामुळे अमेरिका-इस्रायलच्या रणनीतींनी मोठा धोका निर्माण झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, भविष्यातील संघर्षात इराणला ग्रीसची अप्रत्यक्ष धोरणात्मक मदत मिळण्याची शक्यता आहे. यामुळे अमेरिका आणि इस्रायलसाठी हा मोठा धोका मानला जात आहे. तज्ज्ञांच्या मते इराण ग्रीसच्या मदतीने अमेरिका-इस्रायलवर कुटनीतिक डाव खेळथ आहे. यामुळे मध्यपूर्वेतील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. ही अमेरिका आणि इस्रायलसाठी मोठी डोकेदुखी मानली जात आहे.

Fact Check : खामेनेईंच्या जळत्या फोटोने पेटवली सिगारेट! कोण आहे मिस्ट्री गर्ल? जाणून घ्या व्हायरल फोटोचं सत्य

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने कोणत्या NATO देशासोबत गुप्त करारा केला आहे?

    Ans: इराणने NATO देश ग्रीससोबत गुप्त करार केल्याच्या चर्चांणा उधाण आले आहे.

  • Que: इराणने रशिया किंवा चीन ऐवजी ग्रीसची मदत का घेतली?

    Ans: अमेरिकेडून संभाव्य हलल्याच्या पार्श्वभूमीवर इराणने आपली रणनीती बदलली आहे. NATO देशातील ग्रीस देशाशी जवळीक ही अमेरिका-इस्रायलवर दबावासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि उपयोगी ठरेल, याच हेतून इराणने ही डील केली आहे.

  • Que: इराण-ग्रीस गुप्त करारामुळे अमेरिका इस्रायलला काय धोका आहे?

    Ans: इराण-ग्रीस गुप्त करारामुळे भविष्यात इराणला कोणत्याही संघर्षासाठी ग्रीसकडून अप्रत्यक्ष मदत किंवा धोरणात्मक फायदा होईल. हा फायदा अमेरिकेसाठी धोकादायक आहे.

Web Title: Us israel in tensio amid iran greece secret deal oil tanker release

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 11:23 PM

Topics:  

  • America
  • Greece
  • Iran News
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

हिजाब काढला अन् महिलेच्या टी-शर्टवरील ‘तो’ संदेश पाहून सगळेच थक्क; इराणी सरकारविरोधात फ्रान्समध्ये तीव्र आंदोलन, VIDEO
1

हिजाब काढला अन् महिलेच्या टी-शर्टवरील ‘तो’ संदेश पाहून सगळेच थक्क; इराणी सरकारविरोधात फ्रान्समध्ये तीव्र आंदोलन, VIDEO

इस्रायली हेरांनी पेटवला इराण? मोसादच्या ‘त्या’ गुपित ऑपरेशनमुळे वाहिला रक्ताचा पाट, धक्कादायक पुरावे समोर
2

इस्रायली हेरांनी पेटवला इराण? मोसादच्या ‘त्या’ गुपित ऑपरेशनमुळे वाहिला रक्ताचा पाट, धक्कादायक पुरावे समोर

ऑपरेशन सिंदूर तर फक्त ट्रेलर….! भारताचा पाकिस्तानला थेट इशारा, ८ दहशवादी कॅम्प सैन्याच्या रडारवर
3

ऑपरेशन सिंदूर तर फक्त ट्रेलर….! भारताचा पाकिस्तानला थेट इशारा, ८ दहशवादी कॅम्प सैन्याच्या रडारवर

Iran Protest : इराणमध्ये रक्तरंजित दडपशाही! रस्त्यावर शेकडो मृतदेह, आंदोलकांच्या हत्येचे भयावह चित्र उघड, VIDEO
4

Iran Protest : इराणमध्ये रक्तरंजित दडपशाही! रस्त्यावर शेकडो मृतदेह, आंदोलकांच्या हत्येचे भयावह चित्र उघड, VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.