Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Visa Rules : व्हिसा नियमात मोठा बदल! US मध्ये राहण्याची मर्यादा आता ४ वर्षे; लाखो भारतीयांना धोका

US Visa Rules Update : अमेरिकेच्या व्हिसा नियमात पुन्हा मोठा बदल करण्यात आला आहे. US मध्ये राहण्याची मर्यादा आता ४ वर्षे करण्यात आली आहे. यामुळे भारतीयांची चिंता वाढली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 19, 2026 | 01:41 PM
US Visa Rules

US Visa Rules

Follow Us
Follow Us:
  •  व्हिसा नियमांमध्ये मोठा बदल
  • US मध्ये राहण्याची मर्यादा आता ४ वर्षे
  • लाखो भारतीयांना धोका
US Visa Rules News in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेत उच्च शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना येत्या काळात अधिक कठोर व्हिसा नियमांना सामोरे जावे लागू शकते. अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने (डीएचएस) एका नवीन प्रस्तावाला अंतिम रूप दिले आहे, ज्यामुळे परदेशी विद्याथ्यर्थ्यांसाठी असलेली अनेक दशके जुनी ‘ड्यूरेशन ऑफ स्टेटस’ (अभ्यास पूर्ण होईपर्यंत राहण्याची परवानगी) प्रणाली संपुष्टात येईल.  आता त्याऐवजी वास्तव्याचा एक निश्चित कालावधी (कमाल ४ वर्षे) लागू केला जाईल.

US Tariff : भारताला अमेरिकेचा झटका! रशियन तेल खरेदीवरुन १००% टॅरिफच्या विधेयकाला ६० खासदारांचा पाठिंबा

भारतीयांवर सर्वाधिक परिणाम होणार

या ऐतिहासिक आणि कठोर बदलाचा सर्वांत मोठा परिणाम अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या ३,३०,००० हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांवर होईल, जे तेथील सर्वांत मोठा आंतरराष्ट्रीय विद्यार्थी समुदाय आहेत. अनेक दशके जुन्या नियमांनुसार, एफ-१ व्हिसावर अमेरिकेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हिसाची कोणतीही निश्चित अंतिम मुदत दिली जात नव्हती. जोपर्यंत ते पूर्णवेळ शिक्षण घेत होते, तोपर्यंत त्यांचे व्हिसा वैध मानले जात होते. नवीन नियम लागू होताच ही सूट पूर्णपणे रद्द होईल.

व्हिसा मुदतवाढीसाठी मंजुरी आवश्यक

जर विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम किंवा संशोधन ४ वर्षांच्या आत पूर्ण झाले नाही, तर त्यांना अधिकृत कालावधी संपण्यापूर्वी डिपार्टमेंट ऑफ होमलैंड सिक्युरिटीकडून व्हिसा मुदतवाढीसाठी विशेष मंजुरी घेणे आवश्यक आहे. हा नियम जे-१ एक्सचेंज व्हिजिटर्स (परदेशी संशोधक) आणि आय व्हिसाधारक परदेशी माध्यम प्रतिनिधींना समान रीतीने लागू होतो.

काय होईल या नियमाचा परिणाम

  • तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेच्या या नियमाचा पीएचडी, वैद्यकीय शिक्षण आणि काही संशोधनाधारित अभ्यासक्रम चार वर्षापेक्षा अधिक असतात. अशा विद्यार्थ्यांवर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.
  • यामुळे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्ये अमेरिकेचे आकर्षण कमी होईल अशीही चिंता व्यक्त केली जात आहे.
  • याचा विद्यार्थ्यांच्या नोकरीवरही गंभीर परिणाम होऊ शकतो.
  • यामुळे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या शिक्षण, इंटर्नशिप आणि करियर नियोजनावरही गंभीर परिणाम होऊ शकतो.
याच पार्श्वभूमीवर अमेरिकेतील विद्यापीठे आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी या नियमांबाबत चिंता व्यक्त केली आहे. यामुळे अमेरिकेतील उच्च शिक्षण परदेशी विद्यार्थ्यांसाठी कमी आकर्षक ठरेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

India-Panama संबंधांना नवी दिशा मिळणार? पनामाचे परराष्ट्र मंत्री भारताच्या दौऱ्यावर; जयशंकर, गोयल यांची भेट घेणार

Web Title: Us visa rules stay limit 4 years for international students

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 01:41 PM

Topics:  

  • America
  • H-1B Visa
  • Visa Rule
  • World news

संबंधित बातम्या

US Tariff : भारताला अमेरिकेचा झटका! रशियन तेल खरेदीवरुन १००% टॅरिफच्या विधेयकाला ६० खासदारांचा पाठिंबा
1

US Tariff : भारताला अमेरिकेचा झटका! रशियन तेल खरेदीवरुन १००% टॅरिफच्या विधेयकाला ६० खासदारांचा पाठिंबा

India-Panama संबंधांना नवी दिशा मिळणार? पनामाचे परराष्ट्र मंत्री भारताच्या दौऱ्यावर; जयशंकर, गोयल यांची भेट घेणार
2

India-Panama संबंधांना नवी दिशा मिळणार? पनामाचे परराष्ट्र मंत्री भारताच्या दौऱ्यावर; जयशंकर, गोयल यांची भेट घेणार

Iran Earthquake : इराण हादरला! मध्यरात्री ५.० तीव्रतेचा भूकंप; खुजेस्तान प्रांतात जोरदार हादरे
3

Iran Earthquake : इराण हादरला! मध्यरात्री ५.० तीव्रतेचा भूकंप; खुजेस्तान प्रांतात जोरदार हादरे

Russia Ukraine War : युद्ध आणखी भडकले! युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला; प्रत्युत्तरात कीव्हवर क्षेपणास्त्रांचा मारा
4

Russia Ukraine War : युद्ध आणखी भडकले! युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला; प्रत्युत्तरात कीव्हवर क्षेपणास्त्रांचा मारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.