Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel Iran War: कावळ्याने काढून फेकला इस्रायलचा झेंडा ; इराणशी युद्धाधरम्यान VIDEO ने वेधले सर्वांच लक्ष

Israel Iran conflict : इराण आणि इस्रायलमधील संघर्ष तीव्र पेटला आहे. दोन्ही देश एकमेकांवर सातत्याने हल्ले करत आहे. अशातच या युद्धासंबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 21, 2025 | 01:51 PM
VIRAL VIDEO Crow pull down Israel Flag video goes viral amid Israel Iran War

VIRAL VIDEO Crow pull down Israel Flag video goes viral amid Israel Iran War

Follow Us
Close
Follow Us:

Israel Iran War News marathi : सध्या इराण आणि इस्रायलमधील संघर्ष तीव्र पेटला आहे. दोन्ही देश एकमेकांवर सतत हल्ले करत आहेत. इस्रायलने इराणच्या अणु भट्टीवर तीव्र हल्ले केले आहेत, तर इराण देखील इस्रायलच्या मुख्य शहरांवर आणि सुरक्षा व्यवस्थांवर हल्ला करत आहे. अशातच या युद्धात अमेरिका इस्रायलच्या बाजूने आणि रशिया इराणच्या बाजून उभा राहिला आहे. दोन्ही देशांच्या मध्यस्थीने हे युद्ध अधिक भडकले आहे. एककीड दोन्ही देशांना संयम बाळगण्याचेही आवाहन केले जात आहे. या सर्व घडामोडींदरम्यान सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

या व्हिडिओमध्ये एक कावळा इस्रायलचा झेंडा काढून फेकताना दिसत आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, झेंडा एका मोठ्या खांबावर फडकवलेला आहे. याचवेळी एक कावळा इस्रायलचा झेंडा चोचीने काढत आहे. कावळा इस्रायलचा झेंडा चोचीने वर काढूतो आणि फेकून दोतो. इस्रायलचा झेंडा हवेत उडून खाली पडतो. सध्या या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहे. अनेक लोकांनी हा व्हिडिओ शेअर करत पक्षाला देखील कळत आहे की, आता पुरे झाले आहे. अनेकांनी याला देवाचा संदेश म्हणून संबोधले आहे. सध्या हा व्हिडिओ नेमका खरा आहे की एआय जनरेटेड आहे याची अद्याप पुष्टी होऊ शकलेली नाही. परंतु हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Israel Iran War : हिजबुल्लाह, हमास, हुथीं… इस्रायलशी युद्धादरम्यान इराणच्या मित्रांनी का सोडली साथ?

“Even the birds have had enough” pic.twitter.com/0OpIevHLu1

— Peacemaker (@peacemaket71) June 19, 2025

यापूर्वी देखील असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये कावळा इस्रायलचा झेंडा फाडताना दिसत आहे. याची एक क्लिप एका युजरने शेअर केलेली आहे. एक्सवर @hamada_pal2020 या अकाउंटवर हा व्हिडिओ शेअक करण्यात आला आहे. यामध्ये एक कावळा इस्रायलचा झेंडा चोचीने फाडताना दिसत आहे. खालील व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, दोन कावळे देखील इस्रायलचा झेंडा काढून फेकण्याचा प्रयत्न करत आहे.

It is not the first time, nor is it a coincidence, that a crow has brought down the Israeli flag.

Israel will fall, and Palestine will be free pic.twitter.com/zDUkNAXEiw

— ✌️🇵🇸✌️ Mohammed Najjar (@hamada_pal2020) May 1, 2023

सध्या हे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. अशा वेळी दुसरीकडे युद्ध अधिक भडकले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- कोण आहे १६ वर्षांची आतेफेह? जिने इराणला दिला होता शाप, युद्धादरम्यान सोशल मीडियावर होत आहे चर्चा

Web Title: Viral video crow pull down israel flag video goes viral amid israel iran war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2025 | 11:17 AM

Topics:  

  • Israel Iran war
  • viral video
  • World news

संबंधित बातम्या

अलास्कातील ‘या’ लष्करी तळावर होणार ट्रम्प-पुतिन बैठक? काय आहे यामागचं खास कारण
1

अलास्कातील ‘या’ लष्करी तळावर होणार ट्रम्प-पुतिन बैठक? काय आहे यामागचं खास कारण

रस्त्याच्या मधोमध दिसली ‘डेड बॉडी’; लोकांनी पोलिसांना कॉल केल्यावर घडलं भलतंच…, Video Viral
2

रस्त्याच्या मधोमध दिसली ‘डेड बॉडी’; लोकांनी पोलिसांना कॉल केल्यावर घडलं भलतंच…, Video Viral

15 August ही तारीख ठरली जागतिक इतिहासाचा प्रवाह बदलणारा दिवस; वाचा ‘या’ 5 ऐतिहासिक घटनांची रंजक कथा
3

15 August ही तारीख ठरली जागतिक इतिहासाचा प्रवाह बदलणारा दिवस; वाचा ‘या’ 5 ऐतिहासिक घटनांची रंजक कथा

मेलानिया ट्रम्प जो बायडेनच्या मुलावर का संतापल्या? १ अब्ज डॉलर्सच्या मानहानीच्या खटल्याची दिली धमकी
4

मेलानिया ट्रम्प जो बायडेनच्या मुलावर का संतापल्या? १ अब्ज डॉलर्सच्या मानहानीच्या खटल्याची दिली धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.