Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

War Alert : इराणनंतर आता ‘या’ देशावर युद्धाचे सावट; ट्रम्प यांच्या धमकीनंतर लष्कर हाय-अलर्टवर

America Cuba Conflict : अमेरिका आणि क्युबामध्ये ट्रम्प यांच्या धमकीनंतर तणाव निर्माण झाला आहे. क्युबामध्ये सैन्य आणि नागरिकांना संभाव्य संघर्षासाठी तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 25, 2026 | 06:13 PM
US threaten Cuba Military on High Alert

US threaten Cuba Military on High Alert

Follow Us
Follow Us:
  • इराणनंतर आता क्युबावर युद्धाचे सावट
  • ट्रम्प यांची लष्करी कारवाईची धमकी
  • देशभरात वॉर अलर्ट
US Cuba military threat : व्हेनेझुएला (Venezuela) आणि इराणनंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे लक्ष क्युबाकडे वळले आहे. यामुळे कॅरिबियन क्षेत्रात युद्धाची चाहूल लागली आहे. ट्रम्प यांनी क्युबाला थेट लष्करी कारवाईची धमकी दिली आहे. यामुळे क्युबात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून सरकारने देशभरात वॉर अलर्ट जारी केला आहे.

US Iran War : महासत्तेची नाच्चकी! ट्रम्प यांच्या चर्चेचा डाव फेल? इराणी सैन्याने जगासमोर काढली अमेरिकेची लायकी

ट्रम्प यांची धमकी अन् क्युबा हाय अलर्ट

ट्रम्प यांनी क्युबाला अत्यंत गंभीर धमकी दिली आहे. अमेरिकेच्या अटींप्रमाणे करार करा अन्यथा त्यांनाही इराणप्रमाणे लष्करी कारवाईला सामोरे जावे लागेल. ट्रम्प यांच्या या धमकीनंतर क्युबाचे राष्ट्राध्यक्ष मिगुएल डियाझ-कॅनेल यांनी आपल्या सैन्यदलाला आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केले आहे की, क्युबाला कोणावरही आक्रमण करण्याची इच्छा नाही, आम्ही केवळ संरक्षणात्मक कारवाई करु.

कॅनेल यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अमेरिकेच्या कोणत्याही संभाव्य हल्ल्यांना तोंड देण्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार रहा. परंतु त्यांनी अमेरिकेसोबत चर्चा करण्याचीही तयारी दर्शवली आहे. परंतु देशाच्या सार्वभौमत्वाशी आणि राष्ट्राध्यक्षपदाशी कोणतीही तडजोड करणार नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

क्युबातील सद्य परिस्थिती आणि परिणाम

सध्या क्युबामध्ये मध्यपूर्वेतील युद्धामुळे मोठे इंधन आणि उर्जा संकट उबेर राहिले आहे. अमेरिकेच्या निर्बंधामुळेही क्युबाचा तेल पुरवठा खोळंबला आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, क्युबाचे ‘नॅशनल पॉवर ग्रीड’ निकामी झाले असून देश पूर्णपणे अंधारात बुडाला आहे. याचा थेट परिणाम देशातील रुग्णालयांवर होत आहे. तसेच वाहतूक आणि विमान सेवाही ठप्प झाली आहे.

काय आहे तणावाचे मुख्य कारण

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांना क्युबामध्ये सत्तापरिवर्तन करायच आहे. क्युबाचे राष्ट्राध्यक्ष मिगुएल डियाझ-कॅनेल यांना पदावरुन हटवायचे आहे. याच पार्श्वभूमीवर क्बुबाला कमकुवत नसेवर त्यांनी वार केला आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलातून स्वस्त सवलतीत मिळणारे तेलाचा मार्गही रोखला आहे.

तसेच दे देश क्युबाला तेल विकण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या टॅक्स लावण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. ट्रम्प यांच्या या आर्थिक आणि कुटनीतिक नाकेबंदीमुळे क्युबा सध्या मोठ्या संकटात सापडला आहे.

इराणनंतर आता शेजारील ‘हा’ देश Donald Trump यांच्या रडारवर; अमेरिकेने सुरू केली युद्धाची तयारी?

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिका आणि क्युबामध्ये तणाव का निर्माण झाला आहे?

    Ans: अमेरिकेच्या कडक भूमिकेमुळे आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या लष्करी कारवाईच्या धमकीमुळे अमेरिका आणि क्युबामध्ये तणाव निर्माण झाला आहे.

  • Que: क्युबामध्ये सध्या कोणते संकट निर्माण झाले आहे?

    Ans: क्युबा सध्या इंधन आणि उर्जा संकटाचा सामना करत आहे. मध्यपूर्वेतील युद्धामुले तेल पुरवठा खोळंबला असून क्युबात वीजपुरवठा खंडित दाला आहे. ज्याच्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत आहे.

  • Que: क्युबाने ट्रम्प यांच्या धमकीनंतर कोणती पावले उचलली आहेत?

    Ans: क्युबाने देशभरात 'हाय अर्लट जाहीर केला आहे. तसचे सैन्य आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी अमेरिकेशी चर्चेस तयारी दर्शवली आहे.

Web Title: War alert us threaten cuba military on high alert

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 06:13 PM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.