Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकन परतू लागले घरी! Thanksgiving मुळे रस्त्यावर लागल्या लांबच लांब गाड्यांच्या रांगा, काय आहे ही परंपरा?

America Thanksgiving Tradition : थँक्सगिव्हिंग डे हा दरवर्षी अमेरिका आणि कॅनडामध्ये साजरा केला जातो. नोव्हेंबर महिना येताच अमेरिकेत सणसमारंभाला सुरवात होते. यासाठी सर्व लोक आपल्या कुटुंबासोबत एक बसून आनंद साजरा करतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 27, 2025 | 02:12 PM
America Thanksgiving Day

America Thanksgiving Day

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकेत साजरा केला जात आहे Thanksgiving Day
  • काय आहे ही पंरपरा?
  • अमेरिकन संस्कृतीचा एक विशिष्ट भाग आणि नव्या हंगामाची सुरुवात
Thanksgiving Day 2025 : दरवर्षी अमेरिका आणि कॅनडामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी थॅंक्सगिव्हिंग डे साजरा केला जातो. यंदा २७ नोव्हेंबर म्हणजे आज गुरुवारी थॅंक्सगिव्हिंग डे साजरा केला जात आहे. हा दिवस अमेरिकेत उत्सवाच्या हंगामाती सुरु आहे. हा केवळ एक सण नसून त्यांच्या संस्कृतीचा, परंपरेचा एक महत्वाचा भाग आहे.

White House shooting: ‘चुकीला माफी नाही…’ व्हाईट हाऊसजवळील हल्ल्यांनंतर ट्रम्पचा चढला पारा; म्हटले, सर्व बायडेनची चूक

अमेरिकेत थॅंक्सगिव्हिंग डे दिवशी सगळे कुटुंब एकत्र येऊन जुन्या गोष्टीं, परंपरा आठवतात. एकमेकांचे गेल्या वर्षासाठी आभार मानतात. सर्वत्र आनंदाचे उत्साहाचे, जल्लोषाचे वातावरण असते. ही परंपरा नेमकी काय आहे हे आपण आज जाणून घेऊयात.

काय आहे Thanksgiving परंपरा?

थँक्सगिव्हिंग डे हा युनायटेड स्टेट्स आणि कॅनडामध्ये साजरा केला जातो. हा सण कृतज्ञता, कुटुंब आणि ऐक्याच्या भावनेवर आधारित आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी लोक आपल्या कुटुंबासोबत एकत्र येतात आणि आनंद साजरा करता. एकमेकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. खास कार्यक्रमांचे, पार्टीचे आयोजन केले जाते.

हा सण १६२१ पासून प्लायमाउथामध्ये राहणाऱ्या यात्रेकरुंनी सुरु केला होता. याचा उद्देश शेतकऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आहे. यादिवशी रात्री एकत्री जेवणाचे आयोजन केले जाते. पंरुत वॉशिंग्टनमध्ये हा दिवस १७८९ मध्ये राष्ट्रीय दिवस म्हणून घोषित करण्यात आला होता. या दिवशी अमेरिकेत आणि कॅनडात देशभरातील लोकांना राष्ट्रीय सुट्टी असते. १९४१ मध्ये हा दिवस नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी साजरा केला जाऊ लागला.

आजच्या दिवशी जगभरातील सर्व अमेरिकन आपल्या कुटुंबाकडे परततात. तसेच या दिवशी सर्व बॅंका, सरकारी कार्यलये, पोस्ट ऑफिस बंद असतात. या दिनानिमित्त चार दिवसांची सुट्टी असते. या काळात लोक डिसेंबरमध्ये येणाऱ्या ख्रिसमस हंगामासाठी खरेदी करतात. या दिवशी अमेरिकेत वेगवेगळ्या रॅलींचे, सामन्यांचे, परेडचे, टर्की डिनरचे आयोजन केले जाते.

अमेरिकेत या दिवशी सर्व घरांमध्ये विशेष डिनरचे आयोजन असते. यामध्ये रात्रीच्या जेवनात टर्की, स्टफिंग, मॅश केलेले बटाटे, क्रॅनबेपी सॉस, हिरव्या बीन कॅसरोल, भोपळा, पेकन किंवा सफरचंद अशा पदार्थांचा समावेश असतो. लोक एक येऊन फुटबॉल खेळतात, आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतात. यानिमित्त गरजू लोकांना अन्न वाटप देखील केले जाते.

दरम्यान या आजच्याच दिवशी जगभरातील अमेरिकन आपल्या देशात परतत असतात, तसेच अमेरिकेतील परेड्स, रॅली यांमुळे ४०५ फ्रीवेवर होते ट्रॅफिक जाम होते. हे अमेरिकेतील सर्वात मोठे ट्राफिक जाम असते. सध्या याचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरला पाकिस्तान; अंदाधुंद गोळीबारात तीन सुरक्षा कर्मचारी ठार

💡

Frequently Asked Questions

  • Que: काय आहे अमेरिकेची Thanksgiving परंपरा?

    Ans: अमेरिकेत थॅंक्सगिव्हिंग डे दिवशी सगळे कुटुंब एकत्र येऊन जुन्या गोष्टीं, परंपरा आठवतात. एकमेकांचे गेल्या वर्षासाठी आभार मानतात. जो त्यांच्या संस्कृतीचा एक भाग आहे.

  • Que: कधी साजरा केला जातो Thanksgiving Day ?

    Ans: दरवर्षी अमेरिका आणि कॅनडामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी थॅंक्सगिव्हिंग डे साजरा केला जातो.

  • Que: Thanksgiving Day डे दिवशी अमेरिकन लोक काय करतात?

    Ans: Thanksgiving Day दिवशी अमेरिकेतील कुटुंब एकत्र येतात. खास पार्टीचे, डिनरचे, परेड, रॅलीचे आयोजन या दिवशी केले जाते.

  • Que: अमेरिकेत Thanksgiving Day निमित्त किती दिवसांच्या सुट्ट्या असतात?

    Ans: अमेरिकेत Thanksgiving Day निमित्त चार दिवसांच्या सुट्ट्या दिल्या जातात.

  • Que: अमेरिकेत Thanksgiving Day निमित्त काय काय बंद राहते?

    Ans: अमेरिकेत Thanksgiving Day दिवशी सर्व बॅंका, सरकारी कार्यलये, पोस्ट ऑफिस बंद असतात.

Web Title: What is thanksgiving tradition here all information you need to know

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 01:13 PM

Topics:  

  • America
  • World news

संबंधित बातम्या

Rare Minerals : काचिन प्रदेश नव्या भू-राजकीय रणभूमीत; म्यानमार पर्वतांमध्ये दडलेल्या दुर्मिळ खजिन्यावरून ‘या’ 3 महासत्ता आमनेसामने
1

Rare Minerals : काचिन प्रदेश नव्या भू-राजकीय रणभूमीत; म्यानमार पर्वतांमध्ये दडलेल्या दुर्मिळ खजिन्यावरून ‘या’ 3 महासत्ता आमनेसामने

बांगलादेशात भीषण दुर्घटना! ढाकातील झोपडपट्टीला आग लागल्याने अनेक झोपड्या जळून खाक, हजारो बेघर
2

बांगलादेशात भीषण दुर्घटना! ढाकातील झोपडपट्टीला आग लागल्याने अनेक झोपड्या जळून खाक, हजारो बेघर

अफगाणिस्तानचा पाकिस्तानला मोठा झटका! शाहबाज सरकारसाठी हवाई क्षेत्रात ‘नो एन्ट्री’
3

अफगाणिस्तानचा पाकिस्तानला मोठा झटका! शाहबाज सरकारसाठी हवाई क्षेत्रात ‘नो एन्ट्री’

पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरला पाकिस्तान; अंदाधुंद गोळीबारात तीन सुरक्षा कर्मचारी ठार
4

पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरला पाकिस्तान; अंदाधुंद गोळीबारात तीन सुरक्षा कर्मचारी ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.