काय आहे 'बार्बरा विरुद्ध ट्रम्प' प्रकरण? ज्याच्या सुनावणीसाठी राष्ट्राधक्षांनी लावली हाय-कोर्टात हजेरी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मीडिया रिपोर्टनुसार, ट्रम्प यांनी सर्वोच्च न्यायालयातील सामान्य जनतेसाठी असलेल्या गॅलरीत पहिल्या रांगेत बसले होते. अमेरिकच्या राज्यघटनेनुसार, सर्वोच्च न्यायालय हे व्हाईट हाउसच्या अधिकारांवर नियंत्रण ठेवते. अशा परिस्थितीत ट्रम्प यांची न्यायालयात उपस्थिती वादाचा विषय ठरली आहे. तज्ज्ञांच्या मते, न्यायालयाच्या निर्णयावर दबाव आणण्याची ही ट्रम्प यांची रणनीती असू शकते.






