Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ महिलेच्या प्रेमात वेडा झाला होता Jeffrey Epstein? मृत्यूपूर्वी ५०० कोटींची संपत्ती केली नावावार…

Karyna Shuliak Inheritance : अमेरिकेतील कुख्यात गुन्हेगार जेफ्री एपस्टीन त्याच्या मृत्यूनंतर जगभरात चर्चेचया केंद्रस्थानी राहिला आहे. त्याच्या काळ्या कारनाम्यांपासून ते मालमत्ते पर्यंत सगळीकडे त्याचीच चर्चा सुरु आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 10, 2026 | 11:23 PM
Karyna Shuliak and Jeffrey Epstein

Karyna Shuliak and Jeffrey Epstein

Follow Us
Follow Us:
  • कोण होती Karyna Shuliak?
  • मृत्यूपूर्वी जेफ्रीची ५०० कोटींची मालमत्ता शुलियाकचा नावाववर
  • जाणून घ्या जेफ्रीच्या संपत्तीचे नेमकं काय झालं?
Jeffrey Epstein Estate Plans : अमेरिकेतील कुख्यात गुन्हेगार जेफ्री एपस्टीनची  (Jeffrey Epstein) सध्या जगभरात जोरदार चर्चा सुरु आहे. त्याच्या काळ्या कारनाम्यांपासून ते त्याच्या मालमत्तेपर्यंत सर्वजण चर्चा करत आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने प्रसिद्ध केलेल्या दस्ताऐवजांमधून त्याच्या संपत्तीबाबत तर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. यामध्ये जगळ्यात जोरदार चर्चा ही कॅरीन शुलियाकची सुरु आहे. जेफ्री एपस्टीन फाइल्सनुसार, कॅरीना शुलियाकयाच्या नावावर जेफ्रीने मृत्यूच्या दोन दिवस दिवस आधी ५०० कोटींची सपंत्ती केली होती. आता ही कॅरीना शुलियाक नेमकी कोण आहे? आणि तिचा एपस्टीनशी संबंध नेमका काय आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

धक्कादायक! स्वतःच्या DNA पासून ‘सुपर ह्युमन’ बनवणार होता Jeffrey Epstein; महिलांना एकाच वेळी गरोदर ठेवण्याचा ‘बेबी रँच’ प्लॅन उघड!

कोण आहे कॅरिना शुल्क?

कॅरिना शुल्क ही मूळची बेलारुसची रहिवाशी आहे. ती पेशाने डेंन्टिस्ट असून २००९ मध्ये अमेरिकेत आली होती. यानंतर काही वर्षातच तिचे जेफ्री एपस्टीनचे जवळचे संबंध निर्माण झाले होते. कॅरीना जेफ्री एपस्टीनसोबत जवळपास आठ ते दहा वर्षे नात्यात होती. दावा केला जातो की जेफ्रीची गर्लफ्रेंड म्हणून ओळखली जाणारी घिसलेन मॅक्सवेल हीच्या पेक्षाही कॅरीना जास्त जवळची आणि सर्वात विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक होती. तसेच जेफ्रीच्या सर्व व्यवहारांवर तिचे लक्ष होते.

५०० कोटींची संपत्ती, ३३ कॅरेटची हिऱ्यांची अंगठी अन्…

खुल्या झालेल्या कागपत्रांनुसार, कॅरिना शुलियाकसाठी जेफ्रीने ५० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ५०० कोटी आपल्या मृत्यूपत्रात लिहिले होते. तसेच तिला त्याच्यकडील सर्वात महागडी प्लटिनम बॅगट-कट हिंऱ्यांनी सजवलेली आकर्षक ३३-कॅरेटची हिऱ्यांची अंगठी देखील मिळणार होती. ही अमूल्य भेट जेफ्रीने तिला लग्नासाठी प्रोपोज करण्यासाठी दिली होती. तसेच मृत्यूपत्रात जेफ्रीन शुलियाकला त्याचे व्हर्जिन आयलंडमधील लिटिल सेंट जेम्सही तिच्या नावावर केला होता. याशिवाय पॅरिस आणि पाम बीचमधील अनेक रिअल इस्टेट मालमत्ता देखील यामध्ये प्रस्तावित होती.

शुलियकाला मिळाली का जेफ्रीची संपत्ती?

अमेरिकेच्या न्याय विभागाने खुल्या केलेल्या कागदपत्रांनुसार, जेफ्रीच्या मृत्यूनंतर संपूर्ण चित्र बदलले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार, त्याची पूर्ण संपत्ती एका विशेष ट्रस्टला दान करण्यात आली. याचा निधीचा वापर जेफ्रीच्या गुन्ह्यांमधील पीडितांसाठी भरपाई म्हणून करण्यात आला. तसेच कायदेशीर खर्च आणि कर भरण्यासाठीही याचा वापर झाला. यामुळे नंतर केवळ १२७ दशलक्ष डॉलर्सच शिल्लक राहिले. ज्यामुळे कॅरिना शुलियाकच्या वाट्याला १ पैसाही आला नाही.

कागदपत्रांनुसार, जेफ्रीने कॅरिना शुलियाकला मृत्यूपूर्वी शेवटचा कॉलही केला होता. सध्या जेफ्रीच्या मृत्यूनंतर तिचे नाव पहिल्यांदाच समोर आले असल्याने कॅरिना कोण आहे? कुठे राहते? तिचा पत्ता, जेफ्रीच्या मृत्यूनंतर तिचे काय झाले असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत. परंतु याबाबत सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

Epstein Files चा पडसाद! ब्रिटनचे PM Keir Satrmer यांचे सरकार धोक्यात? ‘या’ कारणांमुळे गमवावे लागणार पद

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोण होती कॅरिना शुलियाक आणि तिचा जेफ्री एपस्टीनसोबत काय संबंध होता?

    Ans: कॅरिना शुलियाकही जेफ्री एपस्टीनची कथित प्रेयसी आणि सर्वात जवळची विश्वासू सहकारी मानली जायची. जेफ्रीच्या सर्व आर्थिक आणि वैयक्तिक व्यवहारांवर तिचे लक्ष होते.

  • Que: जेफ्री एपस्टीनने मृत्यूपूर्वी कॅरिनाच्या नावावर कोणती संपत्ती केली होती?

    Ans: ५० दशलक्ष डॉलर्स (सुमारे ५०० कोटी रुपये), ३३-कॅरेटची हिऱ्यांची अंगठी लिटिल सेंट जेम्स बेट आणि पॅरिस व पाम बीचमधील काही मालमत्ता जेफ्री एपस्टीनने मृत्यूपूर्वी कॅरिना शुलियाकच्या नावावर केली होती.

  • Que: जेफ्री एपस्टीनची किती संपत्ती कॅरिना शुलियाकला मिळाला?

    Ans: न्यायालयाच्या आदेशानुसार, त्याची पूर्ण संपत्ती एका विशेष ट्रस्टला दान करण्यात आली. याचा निधीचा वापर जेफ्रीच्या गुन्ह्यांमधील पीडितांसाठी भरपाई म्हणून करण्यात आला. तसेच कायदेशीर खर्च आणि कर भरण्यासाठीही याचा वापर झाला. यामुळे नंतर केवळ १२७ दशलक्ष डॉलर्सच शिल्लक राहिले. ज्यामुळे कॅरिना शुलियाकच्या वाट्याला १ पैसाही आला नाही. 

Web Title: Who was karyna shuliak woman who was set to receive dollar 50 million from jeffrey epsteins will

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 11:23 PM

Topics:  

  • America
  • Jeffrey Epstein
  • World news

संबंधित बातम्या

Iran War : ३ लाख १३ हजार योद्धे मैदानात! इराणचा अमेरिकेला-इस्रायलला थेट इशारा
1

Iran War : ३ लाख १३ हजार योद्धे मैदानात! इराणचा अमेरिकेला-इस्रायलला थेट इशारा

Thailand Buddhism : ब्रिटिश नागरिक बनले थायलंडमधील सर्वोच्च परदेशी भिक्खू; ५ दशकांच्या बौद्ध प्रवासाला ऐतिहासिक मान
2

Thailand Buddhism : ब्रिटिश नागरिक बनले थायलंडमधील सर्वोच्च परदेशी भिक्खू; ५ दशकांच्या बौद्ध प्रवासाला ऐतिहासिक मान

Saudi-Pakistan : सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान पूर्ण ताकदीने मैदानात! संरक्षणासाठी दिलं ठोस आश्वासन
3

Saudi-Pakistan : सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान पूर्ण ताकदीने मैदानात! संरक्षणासाठी दिलं ठोस आश्वासन

France Security : ‘रशियन हायब्रिड हल्ल्यां’चा धोका! मॅक्रॉन ॲक्शन मोडमध्ये; महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना सुरक्षा कवच
4

France Security : ‘रशियन हायब्रिड हल्ल्यां’चा धोका! मॅक्रॉन ॲक्शन मोडमध्ये; महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना सुरक्षा कवच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.