Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Keir Starmer Resign : ब्रिटनच्या राजकारणात मोठी उलथापालथ! PM स्टार्मर आज राजीनामा देणार? त्यांच्याच पक्षातील खासदारांकडून मागणी

Keir Starmer Resign Update : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर आज आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यांच्याच लेबर पक्षातून दबाव वाढत असून ट्रम्प यांनी देखील स्टार्मर राजीनामा देणार असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 22, 2026 | 09:46 AM
Keir Starmer Resign

Keir Starmer Resign

Follow Us
Follow Us:
  • ब्रिटनच्या राजकारणात मोठी उलथापलथ
  • PM स्टार्मर आज राजीनामा देणार?
  • त्यांच्याच पक्षातील खासदारांनकडून मागणी
Keir Starmer Resign News in Marathi : लंडन : ब्रिटनच्या राजकाराणात पुन्हा मोठ्या उलथापलथाची चिन्हे दिसू लागली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर (Keir Starmer) आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची शक्यता आहे. असे झाल्यास स्टार्मर हे गेल्या एका दशकात पदावरुन हटणारे सहावे पंतप्रधान ठरतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील कीर स्टारमर यांच्या राजीनाम्याची शक्यता व्यक्त केली आहे.

Trump on Hormuz : होर्मुझवर टोल वसूल करणार अमेरिका? इराण कराराबाबत ट्रम्प यांनी स्पष्टचं सांगितलं

मंत्रीमंडळाच्या दबावापुढे झुकले स्टार्मर

ब्रिटिश माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टार्मर यांच्याच लेबर पक्षातील खासदारांनीच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लेबर पक्षातील जवळपास, ९५ खासदारांनी त्यांना राजीनामा द्यायला सांगितले. जानेवारी २०२६ पासूनच त्यांच्याबद्दल खासदारांचे नकारात्मक मत झाले होते.

लोकप्रियतेत घट

स्टार्मर यांची लोकप्रियता जनतेमध्येही कमी होत चालली आहे. स्थानिक निवडणुकांमध्ये लेबर पक्षाच्या सततच्या पराभवामुळे, जेफ्री एपस्टीन (Jeffrey Epstein) प्रकरणाशी जोडले गेल्यामुळे, देशाच्या संरक्षण खर्चावरुन आणि पक्षातील मंत्र्यांच्या राजीनाम्यांवरुन स्टार्मर यांटी लोकप्रियता ढासळली असल्याचे दिसून आले आहे.

बर्नहॅम यांची मजबूत दावेदारी

गेल्या आठवड्यात ब्रिटनच्या मेकर्सफील्ड पोटनिवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणुकीत अँडी बर्नहॅम यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. या निकालानंतर अँडी बर्नहॅम यांची लोकप्रियता पाहता पक्षातील अनेक जेष्ठ नेत्यांनी स्टार्मर यांना पाउतार होण्यास सांगितले.

अँडी बर्नहॅम हे लेबर पक्षाचेच नेते असून अत्यंत लोकप्रिय नेते मानले जातात. यामुळे स्टार्मर यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्याकडे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. याशिवाय माजी आरोग्यमंत्री वेस स्ट्रीटींग यांनी देखील पंतप्रधान पदासाठी नेतृत्त्वस्पर्धेत उतरण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांना ८१ लेबर खासदारांचा पाठिंबा असल्याचे सांगितले जात आहे.

ट्रम्प यांची टिका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी देखील स्टारमर राजीनामा देणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी आपल्या ट्रुथ सोशल मीडियावर पोस्ट करत जाहीरपणे, कीर स्टार्मर राजीनामा देतील असे म्हटले. ट्रम्प यांच्या मते, स्टारमर स्थलांतर आणि उर्जा धोरणांबाबत योग्य निर्णय घेण्यावर अपयशी ठरले आहेत.

आता काय करणार स्टार्मर?

सध्या लेबर पक्षातील खासराकांडून कीर स्टारमर यांनी स्वत:चा राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे. यामुळे घसरती लोकप्रियता, एपस्टाईन प्रकरण, स्थानिका निवडणुकांमधील पराभव आणि पक्षांतर्गत बंडामुळे स्टारमर यांच्यावर दबाव निर्माण झाला आहे. यामुळे त्यांच्या राजीनाम्याची शक्यता अधिक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे सध्या त्यांच्या निर्णयाकडे संपूर्ण ब्रिटनचे लक्ष लागले आहे.

ओस पडलेले रस्ते, मद्य विक्रीवर बंदी…, G-7 शिखर परिषद संपताच फ्रान्समध्ये गोंधळ; कारण काय?

Web Title: Will keir starmer resign uk politics faces major upheaval

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 09:26 AM

Topics:  

  • britain
  • Keir Starmer
  • World news

संबंधित बातम्या

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
1

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा
2

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट
3

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना
4

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.