सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पुरुषोत्तम जगतापांच्या लोकनेते अजितदादा पवार विकास पॅनेलला सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने दणका दिला आहे.
Food Scam : नवी दिल्लीतील द ललित हॉटेलमधून घेतलेला नेस्लेच्या लो-फॅट डेअरी व्हाईटनरचा नमुना FSSAIच्या प्रयोगशाळा तपासणीत ‘असुरक्षित’ आणि ‘निकृष्ट’ आढळला. संबंधित उत्पादनाची विक्री तातडीने थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र नेस्ले इंडियाने उत्पादन सुरक्षित असून सर्व नियामक नियमांचे पालन क...
Asian Games 2026 India Medal Tally rank 4th: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या अंतिम दिवशी भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत पाच सुवर्णपदके जिंकली. यासह, भारताने एकूण ८५ पदक जिंकली आहेत.
MPSC Student Protest : पुण्यातील शास्त्री रोडवर MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. आमदार संग्राम जगताप आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनस्थळी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन जगताप यांनी दिलं.
Farmers Are Distressed : नाचनवेल-पिशोर परिसरातील शेतकरी पाण्याअभावी मोठ्या संकटाला सामोरे जात आहेत. कर्ज काढून, उधारीवर बियाणे, खते आणि औषधे घेऊन उभी केलेली पिके सुकत असल्याने उत्पादनाची आशा मावळली आहे. त्यामुळे कर्जफेड, घरखर्च तसेच गुराढोरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
Risod Tahsildar Pratiksha Tejankar Reel Case: वाशिमच्या रिसोड तहसील कार्यालयातील ‘सिनेमॅटिक रील’ प्रकरणानंतर तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या प्रशासकीय कामकाजाची विशेष पथकामार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
World News : सोमालियाचे राष्ट्राध्यक्ष हसन शेख मोहम्मद यांनी इस्रायलच्या सोमालीलँडला दिलेल्या मान्यतेवर आक्षेप घेतला आहे. इस्रायलशिवाय अन्य कोणत्याही देशाने सोमालीलँडला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली नव्हती, असा त्यांचा दावा आहे. सोमालीलँडमध्ये इस्रायली उपस्थितीला स्थानिक रहिवाशांचा विरोध अ...
Ulhasnagar News : उल्हासनगरमध्ये स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून भाजप आणि शिवसेनेतील वाद चिघळला आहे. भाजपने पालिकेतील सत्तेतून बाहेर पडण्याची आणि श्रीकांत शिंदेंना सहकार्य न करण्याची भूमिका जाहीर केली. त्यावर शिवसेनेने आम्ही युतीतच असल्याचं स्पष्ट केलं.
Buldhana RTO Action: बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन व विविध कारणांमुळे ७२ वाहने जप्त करून त्यांच्याकडून ३ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
गॅस सिलेंडर लवकर संपत असल्याने घरातील बजेटवरही त्याचा परिणाम होतो. मात्र स्वयंपाक करताना काही छोट्या सवयी बदलल्यास गॅसचा अनावश्यक वापर कमी करण्यास मदत होऊ शकते.
Antim Panghal won the silver medal in Wrestling Asian Games: अंतिम पंघालने उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. तिने रौप्य पदक जिंकून भारताला गौरव मिळवून दिला आहे.
महाराष्ट्रातील दुष्काळाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता भाजप आमदार राजेंद्र राऊत यांनी रोहित पवारांवर एकेरी भाषेत टीका करत पवार कुटुंबावरही निशाणा साधला आहे.
National News: संकटाच्या काळात असाधारण धैर्य आणि जबाबदारी दाखवल्याबद्दल मॅनकाइंड फार्मा कॅप्टन स्मित मच्छार यांना १ कोटी रुपयांचे बक्षीस देणार आहे. त्यांच्या संयम, प्रसंगावधान आणि कर्तव्यनिष्ठेचा सन्मान करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.