Soft Chapati Cooking tips: चपाती मऊ आणि ताज्या ठेवणे ही अनेकांची समस्या असते, पण योग्य पद्धतीने पीठ मळणे, भाजणे आणि साठवण केल्यास त्या तासन्तास मऊ राहू शकतात.
पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बैलगाडी देऊन भव्य सत्कार करण्यात आला. ७.५ HP पर्यंतच्या कृषी पंपांचे ४८,००० कोटींचे वीजबिल माफ केल्याबद्दल शेतकऱ्यांनी मानले आभार; १००% दिवसा मोफत विजेची घोषणा.
अयोध्या येथील राम मंदिरातील देणगीतील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने 'रघुपती राघव राजाराम सत्याग्रह' आंदोलन करण्यात आले. श्रीराम, बालाजी आणि शनी मंदिरात दिंडी, भजन, पूजन, आरती आणि प्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात आले.
Tree Plantation MSRTC Wai Depot: वाई एसटी आगाराच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत १०० विविध जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. वड, पिंपळ, कडुनिंब, फळझाडे आणि औषधी वनस्पतींच्या लागवडीमुळे आगार भविष्यात हिरवाईने नटलेले ‘वनराई उद्यान’ म्हणून विकसित होण्याची अपेक्षा आहे
सोमेश्वरनगर येथील काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणात संत सोपानकाका पालखी सोहळ्याचे पहिले गोल अश्वरिंगण दीड लाख वारकऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. मानाच्या अश्वाच्या दौडीने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
Ahmadinejad Mossad Agent: एका अमेरिकन वृत्तपत्राने असा दावा केला आहे की, इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदीनेजाद हे मोसादच्या संपर्कात असलेले एक एजंट होते आणि त्यांनी इराणमध्ये सत्तापालट घडवून आणण्यासाठी इस्रायलसोबत कट रचला होता.
Jaggery and Chana Health Benefits: गूळ आणि चना हे भारतीय आहारातील पारंपरिक तसेच पौष्टिक पदार्थ असून, त्यामध्ये प्रथिने, फायबर, आयरन आणि इतर आवश्यक पोषक घटक आढळतात. योग्य प्रमाणात खाल्ल्यास शरीराला कोणते फायदे मिळतात, जाणून घ्या.
चीनची अर्थव्यवस्था सध्या गेल्या ३ वर्षांतील सर्वात मोठ्या मंदीचा सामना करत आहे. चालू वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत चीनचा जीडीपी वाढीचा दर घसरून ४.३% वर आला आहे, जो त्यांच्या अधिकृत उद्दिष्टापेक्षा कमी आहे.
सातारा नगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत विविध विषयांवरील चर्चेदरम्यान जोरदार गदारोळ झाला. बांधकाम सभापती बाळासाहेब खंदारे आणि खासदार उदयनराजे भोसले समर्थक नगरसेवकांमध्ये शाब्दिक वाद झाल्यानंतर खासदार गटाने सभागृहातून वॉकआऊट केले.
Prize Money: फिफा वर्ल्डकपमध्ये तब्बल 48 संघ सहभागी झाले होते. त्यासाठी तब्बल ८७१ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ७,३०० कोटी रुपये) इतक्या निधीची तरतूद केली जाते.
What Is Starter Marriage : बदलत्या काळानुसार, नातेसंबंधातही अनेक बदल घडून येत आहेत. रिलेशनशिपचे नवनवीन ट्रेंड्स उदयाला येत असतानाच अलिकडे स्टार्टर मॅरेजची जोरदार चर्चा होत आहे. हे नक्की काय आहे ते जाणून घ्या.
केंद्रीय मंत्रिमंडळाने १५ जुलै २०२६ रोजी पार पडलेल्या बैठकीत देशांतर्गत युरिया उत्पादन वाढवण्यासाठी आणि आयात कमी करण्यासाठी 'आत्मनिर्भर भारतासाठी राष्ट्रीय युरिया गुंतवणूक धोरण-२०२६' या नवीन धोरणाला मंजुरी दिली आहे. या नवीन धोरणामुळे देशात ८ ते ९ नवीन गॅस-आधारित युरिया निर्मिती प्रकल्प उभारले जाण...