राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात येत्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिलेल्या विधानपरिषदेतील १०जागा रिक्त होत आहेत. त्यामध्ये राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई,विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांसह विधानपरिषदेतील १० आमदारांची मुदत येत्या ७ जुलै २०२२ रोजी संपत आहे. तर ठाणे स्थानिक प्राधिकरण संस्थामधून विधानपरिषदेवर गेलेले...
केंद्राकडे पाठवण्यात आलेल्या सीताराम कुंटे यांच्या कार्यकाळाच्या मुदतवाढीचा प्रस्ताव अद्याप केंद्र सरकारने मंजूर केला नसल्याने कुंटे यांना आज (दि ३०) मध्यरात्री नंतर निवृत्त(Retirement Of Sitaram Kunte) व्हावे लागणार आहे ,अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या जाणकार सूत्रांनी दिली आहे.
राज्यात सत्तेवर असलेल्या मविआ सरकारमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेने आगामी उत्तर प्रदेश मधील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला हिंदुत्वाच्या मुद्यावर खिंडीत गाठायची तयारी सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. या शिवाय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे घाईने मुंबईच्या निवडणुका घेण...
राज्यातील सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाचे विधीमंडळातील नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यानी कोरोनात मृत्यू पावलेल्यांच्या कुटूंबियाना एक लाख राज्य सरकारने आणि तीनलाख रूपये केंद्र सरकारने द्यावे अशी मागणीचे पत्र जारी केल्याच्या दुस-या दिवशीच राज्य सरकारने कोरोना बळींच्या वारसांना ५० हजार रुपये मदत...
गेल्या वीस दिवसांपेक्षा जास्त काळ राज्यातील ग्रामिण भागाची जीवनवाहिनी असलेल्या ‘एश्टी’चा संप सुरू आहे. स्व यशवंतराव चव्हाण यांनी एसटी महामंडळाची स्वायत्त महामंडळ म्हणून स्थापन झाल्यानंतर पहिला प्रवास कराड ते मुंबई असा लालपरीने केल्याचे मोठ्या अभिमानाने सांगण्यात येते. शेतकरी आणि कामकरी यांची ‘ग्र...
एसटी महामंडळाने हैदराबाद (Hyderabad) येथील कंपनीला ९ नोव्हेंबर रोजी इलेक्ट्रीक बस(Electric Bus) भाडेतत्वाने चालविण्याबाबत ‘वर्क ऑर्डर’(Electric Bus Work Order) दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
मुंबई : महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडे(Sanjay Pandey ) या पदासाठी पात्र नसल्याचा अभिप्राय केंद्रीय लोकसेवा आयोगाने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनसार संजय पांडे सेवेत असताना त्यांनी अवकाश घेत काही काळ खाजगी सेवेतही काम केले जे त्यांना सर्वोच्चपद देण्या विरोधात आह...
विलीनीकरणाच्या मागणीवर चौदा दिवसांपासून आग्रही एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे घ्यावे आणि राज्य सरकारच येत्या दोन दिवसांत मंत्रिमंडळ बैठकीत ठोस वेतनवाढीचा निर्णय कँबिनेट बैठकीनंतर गुरूवारी जाहीर करेल असा प्रस्ताव परिवहनमंत्री अनिल परब यानी भाजप आमदार ठेवल्याची माहिती जाणकार सूत्रानी दिली आहे(State...
मुंबई (MUMBAI) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका, नक्षल चकमकीच्या पार्श्वभुमीवर सुरक्षेबाबत करावयाच्या तयारीसाठी लागणारा वेळ, विधान परिषद निवडणूक अश्या असंख्य कारणांमुळे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन लांबणीवर पडले. नियोजित कार्यक्रमानुसा...
रामदास फुटाणे निर्मित आणि जब्बार पटेल दिग्दर्शित जुना मराठी सिनेमा ‘सामना’ मध्ये डॉ लागू अभिनित गाणे आहे. या टोपी खाली दडलंय काय? या मुकूटाखाली दडलंय काय? असे या गाण्याचे शब्द आहेत. १९९५ साली संसदेत मांडण्यात आलेल्या माजी गृहसचिव एनएन व्होरा समितीच्या प्रकाशित शंभर पानी अहवालाच्या बाबतीतही सध्या ...
कोरोनाच्या तिस-या लाटेची शक्यता आणि राज्याच्या तिजोरीतील खडखडाट यामुळे डिसेंबर महिन्यात नेहमी होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईतच होण्याचे संकेत मिळत आहेत(Maharashtra Assembly Winter Session 2021 held in Mumbai ). याबाबत बुधवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा होऊन अंतिम निर्णय होण्य...
भाजपच्या दहशतीला कंटाळून मुंबईत येवून आत्महत्या करणारे दादरा नगर हवेलीचे दिवंगत लोकसभा सदस्य मोहन डेलकर याच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर झालेल्या पोटनिवडणूकीत शिवसेनेचा विजय झाला आहे. डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. भाजपच्या बालेकिल्ल्यात मुंबई महानगर प...
मागील सप्ताहभरात राज्यातील ‘चौकश्याचा ससेमिरा मागील पानावरून पुढे चालू’ या सदराशिवाय शेतक-यांच्या मदतीचे दहा हजार कोटीचे पँकेज देण्याचा मायबाप सरकारचा निर्णय असे काही नेहमीच्या नोंदी घेण्यासारख्या घटना झाल्या आहेत. त्यामुळे त्या ऐतिहासिक नोंदीची दखल घेणे क्रमप्राप्त आहे. मात्र त्याहून दखल घ्यावी ...