प्रतिकात्मक फोटो
अनेकवर्ष१५-१७ च्या संख्या पाहणा-या भाजपला ८२ जागा मिळाल्या होत्या आणि सेनेच्या हातून सत्ता हिसकावण्याची संधी असूनही तत्कालिन मुख्यनंत्री देवेंद्र फडणवीस यानी माघार घेत ऐतिहासिक घोषणा केली होती. महापौर सेनेचाच राहिल आणि आम्ही पहारेक-यांच्या भुमिकेत (म्हणजे विरोधीपक्षात) राहु! त्यानंतर दोन्ही पक्षांत जो संघर्ष सुरू राहिला त्याचा परिणाम २०१९च्या विधानसभेनंतर पहायला मिळाला. भाजपशी फारकत घेत शिवसेनेने महा विकास आघाडीत राज्याची सत्ता पटकावली आणि भाजप आणि फडणवीसांना राज्यातही पहारेक-यांची भुमिका दिली आहे!
त्या कर्तव्याची आठवण ठेवत भाजपच्या नेत्यांची फौज राज्य सरकारला कडाडून विरोध करण्याची एकही संधी सोडत नाही. मग तसे करताना कधी हसे झाले तरी किंवा तोल गेलातरी त्यांचे वैषम्य भाजपचे नेत मानत नाहीत. मग ते प्रविण दरेकर असोत किंवा गोपीचंद पडळकर असोत किंवा अगदी ऍड आशिष शेलार असोत. पहारेकरी आपली भुमिका कडाडून वठवताना दिसतात. तसेच मागच्या काही दिवसांत ममता बनर्जी मुंबईत आल्या तेंव्हा भाजप नेते आशिष शेलार यांनी त्यांच्या भेटीला गेलेल्या सेना नेत्यांनी मुंबईचे उद्योग बंगालात नेण्याचा कट केल्याचा आरोप केला. मात्र दोनच दिवसांत गुजरातच्या मुख्यमंत्र्यानी मुंबईत तीन दिवस दौरा करत व्हायब्रंट गुजरात साठी मुंबईच्या उद्योजकांसोबत बैठका केल्या आणि शेलारांनी जे काही सांगितले त्याचा मुहतोड जबाब त्यांना आपोआपच मिऴाला. त्यानंतर नेहमी संयमी बोलणा-या शिवसेनेच्या एकमेव ज्येष्ठ नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी त्यांना आता कधी तुम्ही गुजरातचा निषेध करता याची वाट पहातोय असे म्हणत खिल्ली उडवली होती.
हे इतक्यावरच संपत नाही गेल्य़ा काही वर्षात गुजरात ने किती पळवापळवी राज्यात आणि विशेष करून मुंबईत केली आहे याची माहिती घेतली असता प्रश्न पडतो की मग आता भाजप नेते गप्प का? महाभारतातील तो प्रश्न आता भाजपला महाविकास आघाडीतील शिवसेनेचे नेते विचारत आहेत “ राधासूता सांग तेंव्हा कुठे गेला तुझा धर्म? २०१४ नंतर म्हणजेच मोदी सरकार केंद्रात आल्यानंतर मुंबई आणि महाराष्ट्राबाहेर अनेक महत्त्वाच्या संस्था इतर ठिकाणी हलविण्याची कामे सुरू झाली. त्यात मुंबईतील बिकेसीमध्ये होणारे आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र गुजरातमध्ये पेटंट,डिझाइन आणि ट्रेडमार्कचे ऑफिस दिल्लीला,नॅशनल मरीन अकादमी पालघरहून गुजरातमधील द्वारकेला,मुंबईच्या पोर्टट्रस्ट होत असलेले शिप रेकिंग काम गुजरातमधील अलंगला ,मुंबईतील हिऱ्याचा मोठा उद्योग गुजरातला पण महाविकास आघाडी सरकार आल्यामुळे मुंबई विमानतळ कार्यालय गुजरातला नेण्याचा डाव मात्र हाणून पाडण्यात आला.
आता पुन्हा नागपूर येथील शिक्षण मंडळाचे कामगार कार्यालय दिल्लीला हलवले असल्याची बातमी वाचली. काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईला आल्यानंतर भाजप नेत्यानी ममताच्या भेटीवर टीका करताना महाराष्ट्र्रातील उद्योग आपल्या राज्यात नेण्यासाठी त्या आल्याची आवई उठवली होती मग आता केंद्राच्या या हलवाहलवी प्रकरणात ते गप्प का? असा सवाल भाजप नेत्याना विचारला तरी त्यांच्याकडून सोयीस्कर मौन का बाळगले जात आहे?
[read_also content=”‘या’ जुन्या वस्तु अजिबात घरात ठेवू नका आत्ताच फेकून द्या; नाही तर मागे अशी पणवती लागेल की… https://www.navarashtra.com/religion/religion/vastu-tips-avoid-keeping-old-things-at-home-for-better-luck-nrvk-211406.html”]
[read_also content=”समुद्रातून बाहेर आलेला जगातील पहिला महाद्विप भारतात! अफ्रिका आणि ऑट्रेलियापेक्षाही २० कोटी वर्षे जुना परिसर सिंहभूम, सात वर्षांच्या शोधानंतर झाले सिद्ध https://www.navarashtra.com/india/india-the-worlds-first-continent-to-emerge-from-the-sea-the-site-which-is-200-million-years-older-than-africa-and-australia-was-discovered-after-seven-years-of-exploration-nrvk-211419.html”]
[read_also content=”शाळा सुरु होताच पोरांचे पराक्रम सुरु; विद्यार्थ्याने आपल्या २० मित्रांना विष पाजले https://www.navarashtra.com/latest-news/in-odisha-a-student-poisoned-20-of-his-friends-with-the-intention-of-not-going-to-school-and-getting-school-holidays-nrvk-211091.html”]
[read_also content=”५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; सुकेशने जॅकलीनला दिले कोट्यवधींचे ‘गिफ्ट’ https://www.navarashtra.com/latest-news/bollywood/52-lakh-horse-9-lakh-cat-sukesh-chandrasekhar-gives-billions-to-jacqueline-fernandes-nrvk-209269.html”]
[read_also content=”Nostradamus Predictions 2022: समुद्रात महाभयंकर स्फोट, तीन दिवस जग अंधारत आणि… नास्त्रेदमसच्या भविष्यवाणी सांगते 2022 आहे खूपच डेंजर; भविष्यवाणी वर्षानुवर्षे खरी ठरतेय https://www.navarashtra.com/world/nostradamus-predictions-2022-massive-eruption-at-sea-flood-three-days-darkening-the-world-and-nostradamus-predicts-2022-is-very-dangerous-nrvk-206110.html”]
[read_also content=”तुझ्या मैत्रिणीला माझ्याशी सेक्स करायला सांग नाही तर मी तुझ्या सोबत सेक्स करणार; पोलिसाने कॉलेज तरुणावर अनैसर्गिक बलात्कार केला आणि… https://www.navarashtra.com/latest-news/paschim-maharashtra/sangli/unnatural-rape-on-college-student-by-the-police-in-sangli-nrvk-205069.html”]
[read_also content=”बायकोच्या तोंडावर लघवी करुन नवऱ्याने दिला ट्रिपल तलाक; कारण ऐकून पोलिसांनीही बसला धक्का https://www.navarashtra.com/latest-news/triple-talaq-husband-gives-triple-divorce-by-urinating-on-wifes-mouth-because-the-police-were-shocked-to-hear-that-nrvk-204330.html”]
[read_also content=”घरात असेल चांदीचा मोर तर लक्ष्मी थुई थुई नाचेल; इतका पैसा येईल की कधीच पैशांची कमतरता भासणार नाही https://www.navarashtra.com/religion/religion/silver-peacock-idol-in-your-home-can-bring-lots-of-money-nrvk-204795.html”]
[read_also content=”‘या’ स्पामध्ये माणस नाही तर साप करतात शरीराचा मसाज! डझनभर साप व्यक्तीच्या अंगावर सोडले जातात आणि मग… https://www.navarashtra.com/lifestyle/snake-massage-in-egypt-spa-nrvk-204802.html”]
[read_also content=”लग्नानंतर पहिल्यांदाच नव्या नवरीला घरी एकटं सोडून रात्रपाळीला गेला होता नवरा; एका रात्रीत होत्याचं नव्हत झाल https://www.navarashtra.com/thane/excitement-in-virar-on-ain-diwali-the-body-of-the-newlyweds-was-found-naked-nrvk-199463.html”]
[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/latest-news/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906.html”]
[read_also content=”प्रेम विवाह केल्याची भयानक शिक्षा! नातवाचे प्रेत बाजूला पडले असताना पोटच्या मुलीवर बापाने बलात्कार केला आणि त्यानंतर… https://www.navarashtra.com/latest-news/bhopal-terrible-punishment-for-love-marriage-the-father-raped-the-girl-while-her-grandsons-body-was-lying-on-the-side-and-nrvk-204413.html”]
[read_also content=”हा तर म्हणजे निष्काळजीपणाचा कहरचं! पोषण आहारासोबत शिजवले सापाचे पिल्लू; विषबाधेमुळे 50 विद्यार्थी रुग्णालयात दाखल https://www.navarashtra.com/india/snake-puppies-cooked-with-nutritious-food-in-karnataka-50-students-hospitalized-due-to-poisoning-nrvk-204379.html”]
[read_also content=”जन्मदात्या आईनेच आपल्या दोन मुलांना जमिनीवरुन आपटून आपटून मारले; मुलं मेल्याची खात्री करण्यासाठी असं काही केलं की पोलिसही हादरले- पाहा व्हिडिओ https://www.navarashtra.com/latest-news/in-delhi-a-mother-killed-her-children-nrvk-198840.html”]
[read_also content=”काय म्हणायचं या बाईला? ना लाज, ना लज्जा… पटवला स्वत:पेक्षा 15 वर्षाने लहान बॉयफ्रेंड! महिन्याला तब्बल 11 लाख पगार देऊन त्याच्याकडून करुन घ्यायची नको ती कामं https://www.navarashtra.com/latest-news/rich-woman-pays-rs-11-lakh-a-month-to-boyfriend-15-years-younger-than-her-to-do-housework-nrvk-192294.html”]
[read_also content=”टेंन्शन कमी होत डोकंही राहतं शांत; शिव्या देण्याचे आहेत जबरदस्त फायदे https://www.navarashtra.com/latest-news/tension-decreases-head-stays-calm-swearing-has-tremendous-benefits-185488.html”]
[read_also content=”तालिबान किती श्रीमंत? अफू लागवडीसह आणखी काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत https://www.navarashtra.com/latest-news/how-rich-is-the-taliban-what-else-is-the-source-of-income-along-with-poppy-cultivation-170106.html”]
[read_also content=”‘या’ मंदिरात गेल्यावर होतो मृत्यू; संशोधक व वैज्ञानिक मृत्युच्या भितीने इथे जात नाही https://www.navarashtra.com/latest-news/pluto-is-the-ancient-temple-of-god-in-turkey-if-anyone-enters-this-temple-he-is-killed-nrvk-164606.html”]
[read_also content=”काय म्हणायचं या बाईला? कुत्र्याशी SEX केला? न्यायालयात खटला सुरु https://www.navarashtra.com/latest-news/woman-accused-of-sexually-abusing-dog-nrvk-177537.html”]
[read_also content=”सायन्स फॅक्ट; कच्चे सॅलड खाल्ल्याने अनेक आजारांना निमंत्रण https://www.navarashtra.com/latest-news/science-fact-eating-raw-salads-invites-many-ailments-nrvk-164609.html”]
[read_also content=”किराणा दुकानातही मिळणार वाईन; पवारांची ईच्छा उद्धव ठाकरे करणार पूर्ण https://www.navarashtra.com/latest-news/wine-will-also-be-available-at-grocery-stores-uddhav-thackeray-will-fulfill-pawars-wish-nrvk-164211.html
[read_also content=”विकृताने अचानक अनोखळी महिलेला घट्ट मिठी मारली अन्… गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार https://www.navarashtra.com/latest-news/the-pervert-suddenly-hugged-a-strange-woman-and-shocking-type-at-the-crowded-dadar-railway-station-nrvk-163725.html”]