मुंबई : राज्यातील सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाचे विधीमंडळातील नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यानी कोरोनात मृत्यू पावलेल्यांच्या कुटूंबियाना एक लाख राज्य सरकारने आणि तीनलाख रूपये केंद्र सरकारने द्यावे अशी मागणीचे पत्र जारी केल्याच्या दुस-या दिवशीच राज्य सरकारने कोरोना बळींच्या वारसांना ५० हजार रुपये मदतीबाबतचा शासन निर्णय जारी केला. त्यामुळे त्यात गोंधळ असल्याचे स्पष्ट झाले आहे( Announced one lakh will help only 50 thousand! Confusion over help for Corona victims’ heirs; Relief and Rehabilitation Minister Vadettivar forgot his party’s demand ).
या शिवाय मृताच्या नेमक्या कोणत्या नातेवाईकाना ही मदत देणार याबाबत निर्णयात स्पष्टता नसल्याने विधवा महिलांना त्यांच्या पतीच्या वारस म्हणून ही मदत मिळण्यात अडचणी असल्याने हा निर्णय मागे घेवून फेर निर्णय काढण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केली आहे. मदतीची ही रक्कम खूपच कमी असून किमान १ लाख रुपये मदत करावी अशी मागणी कुलकर्णी यांनी केली आहे.
कोरोनात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना ५०,००० रुपये देण्याचा शासन निर्णय मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मंत्रालयाने प्रसिद्ध केला. त्या अगोदरच्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षाच्या वतीने निवेदन प्रसिद्ध करून कोरोनात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना चार लाख रुपये देण्यात यावे अशी मागणी करून त्यातील एक लाखाची रक्कम राज्य सरकारने द्यावी असे म्हटले आहे.
या निवेदनानंतर दुसऱ्याच दिवशी त्याच पक्षाच्या ज्येष्ठ मंत्री विजय वडेट्टीवार एक लाखाचा शासन निर्णय न काढता फक्त पन्नास हजाराचा काढला याचा अर्थ काय घ्यायचा?” काँग्रेस पक्षाची भूमिका वडेट्टीवार यांना मान्य नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. विधिमंडळ पक्षाने हे निवेदन काढताच घाईघाईने ५०,हजाराचा शासन निर्णय काढण्यात पक्षाची भूमिका नाकारण्याचा प्रयत्न दिसून येतो. हे एक लाख देऊन केंद्र सरकारने उरलेले तीन लाख देण्यासाठी खरे तर काँग्रेस पक्षाने आंदोलन उभारायला हवे. आम्ही त्याच दिवशी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे अभिनंदन करून असे आंदोलन उभे केल्यास ‘कोरोना एकल पुनर्वसन समिती’ चे कार्यकर्ते त्यात सहभागी होतील असे म्हटले होते, परंतु आपल्याच राज्य सरकारलाच काँग्रेस पक्ष जास्तीचे ५०,००० द्यायला लावत नसेल तर केंद्राने आणखी ३ लाख द्यावे हे ते कोणत्या तोंडाने सांगणार..?,” असा सवालही हेरंब कुलकर्णी यांनी विचारला आहे.
तेव्हा विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या भूमिकेचा आदर करून काल काढलेला निर्णय मागे घ्यावा व एक लाख रुपये मदत दिली जाईल असा नवा निर्णय प्रसिद्ध करावा अशी मागणी कुलकर्णी यानी केली आहे. या जीआरमध्ये निकटचे नातेवाईक असा भोंगळ शब्द वापरला आहे. आजच कोरोनात विधवा झालेल्या अनेक महिलांना माहेरी जायला भाग पाडण्यात आले आहे, इस्टेटीचा वाटा दिला जात नाही अशा अनेक तक्रारी आमच्या कार्यकर्त्यांकडे सातत्याने येत आहेत. दवाखान्याची कागदपत्रे त्यांना दिली जात नाहीत. अशावेळी निकटचे नातेवाईक हा भोंगळा शब्द वापरून घराघरात संघर्ष निर्माण होणार आहे. तेव्हा मृत झालेली व्यक्ती पुरुष असल्यास पुरुषाची पत्नी असा स्पष्ट उल्लेख करायला हवा व पत्नी नसेल तर निकटच्या नातेवाईकांचा वारस क्रम द्यायला हवा. अन्यथा यातून अनेक कौटुंबिक संघर्ष निर्माण होतील. तेव्हा काँग्रेस पक्षानेसुद्धा या बाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही कुलकर्णी यांनी केली आहे.
[read_also content=”Nostradamus Predictions 2022: समुद्रात महाभयंकर स्फोट, तीन दिवस जग अंधारत आणि… नास्त्रेदमसच्या भविष्यवाणी सांगते 2022 आहे खूपच डेंजर; भविष्यवाणी वर्षानुवर्षे खरी ठरतेय https://www.navarashtra.com/world/nostradamus-predictions-2022-massive-eruption-at-sea-flood-three-days-darkening-the-world-and-nostradamus-predicts-2022-is-very-dangerous-nrvk-206110.html”]
[read_also content=”तुझ्या मैत्रिणीला माझ्याशी सेक्स करायला सांग नाही तर मी तुझ्या सोबत सेक्स करणार; पोलिसाने कॉलेज तरुणावर अनैसर्गिक बलात्कार केला आणि… https://www.navarashtra.com/latest-news/paschim-maharashtra/sangli/unnatural-rape-on-college-student-by-the-police-in-sangli-nrvk-205069.html”]
[read_also content=”बायकोच्या तोंडावर लघवी करुन नवऱ्याने दिला ट्रिपल तलाक; कारण ऐकून पोलिसांनीही बसला धक्का https://www.navarashtra.com/latest-news/triple-talaq-husband-gives-triple-divorce-by-urinating-on-wifes-mouth-because-the-police-were-shocked-to-hear-that-nrvk-204330.html”]
[read_also content=”घरात असेल चांदीचा मोर तर लक्ष्मी थुई थुई नाचेल; इतका पैसा येईल की कधीच पैशांची कमतरता भासणार नाही https://www.navarashtra.com/religion/religion/silver-peacock-idol-in-your-home-can-bring-lots-of-money-nrvk-204795.html”]
[read_also content=”‘या’ स्पामध्ये माणस नाही तर साप करतात शरीराचा मसाज! डझनभर साप व्यक्तीच्या अंगावर सोडले जातात आणि मग… https://www.navarashtra.com/lifestyle/snake-massage-in-egypt-spa-nrvk-204802.html”]
[read_also content=”लग्नानंतर पहिल्यांदाच नव्या नवरीला घरी एकटं सोडून रात्रपाळीला गेला होता नवरा; एका रात्रीत होत्याचं नव्हत झाल https://www.navarashtra.com/thane/excitement-in-virar-on-ain-diwali-the-body-of-the-newlyweds-was-found-naked-nrvk-199463.html”]
[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/latest-news/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906.html”]
[read_also content=”प्रेम विवाह केल्याची भयानक शिक्षा! नातवाचे प्रेत बाजूला पडले असताना पोटच्या मुलीवर बापाने बलात्कार केला आणि त्यानंतर… https://www.navarashtra.com/latest-news/bhopal-terrible-punishment-for-love-marriage-the-father-raped-the-girl-while-her-grandsons-body-was-lying-on-the-side-and-nrvk-204413.html”]
[read_also content=”हा तर म्हणजे निष्काळजीपणाचा कहरचं! पोषण आहारासोबत शिजवले सापाचे पिल्लू; विषबाधेमुळे 50 विद्यार्थी रुग्णालयात दाखल https://www.navarashtra.com/india/snake-puppies-cooked-with-nutritious-food-in-karnataka-50-students-hospitalized-due-to-poisoning-nrvk-204379.html”]
[read_also content=”जन्मदात्या आईनेच आपल्या दोन मुलांना जमिनीवरुन आपटून आपटून मारले; मुलं मेल्याची खात्री करण्यासाठी असं काही केलं की पोलिसही हादरले- पाहा व्हिडिओ https://www.navarashtra.com/latest-news/in-delhi-a-mother-killed-her-children-nrvk-198840.html”]
[read_also content=”काय म्हणायचं या बाईला? ना लाज, ना लज्जा… पटवला स्वत:पेक्षा 15 वर्षाने लहान बॉयफ्रेंड! महिन्याला तब्बल 11 लाख पगार देऊन त्याच्याकडून करुन घ्यायची नको ती कामं https://www.navarashtra.com/latest-news/rich-woman-pays-rs-11-lakh-a-month-to-boyfriend-15-years-younger-than-her-to-do-housework-nrvk-192294.html”]
[read_also content=”टेंन्शन कमी होत डोकंही राहतं शांत; शिव्या देण्याचे आहेत जबरदस्त फायदे https://www.navarashtra.com/latest-news/tension-decreases-head-stays-calm-swearing-has-tremendous-benefits-185488.html”]
[read_also content=”तालिबान किती श्रीमंत? अफू लागवडीसह आणखी काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत https://www.navarashtra.com/latest-news/how-rich-is-the-taliban-what-else-is-the-source-of-income-along-with-poppy-cultivation-170106.html”]
[read_also content=”‘या’ मंदिरात गेल्यावर होतो मृत्यू; संशोधक व वैज्ञानिक मृत्युच्या भितीने इथे जात नाही https://www.navarashtra.com/latest-news/pluto-is-the-ancient-temple-of-god-in-turkey-if-anyone-enters-this-temple-he-is-killed-nrvk-164606.html”]
[read_also content=”काय म्हणायचं या बाईला? कुत्र्याशी SEX केला? न्यायालयात खटला सुरु https://www.navarashtra.com/latest-news/woman-accused-of-sexually-abusing-dog-nrvk-177537.html”]
[read_also content=”सायन्स फॅक्ट; कच्चे सॅलड खाल्ल्याने अनेक आजारांना निमंत्रण https://www.navarashtra.com/latest-news/science-fact-eating-raw-salads-invites-many-ailments-nrvk-164609.html”]
[read_also content=”किराणा दुकानातही मिळणार वाईन; पवारांची ईच्छा उद्धव ठाकरे करणार पूर्ण https://www.navarashtra.com/latest-news/wine-will-also-be-available-at-grocery-stores-uddhav-thackeray-will-fulfill-pawars-wish-nrvk-164211.html
[read_also content=”विकृताने अचानक अनोखळी महिलेला घट्ट मिठी मारली अन्… गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार https://www.navarashtra.com/latest-news/the-pervert-suddenly-hugged-a-strange-woman-and-shocking-type-at-the-crowded-dadar-railway-station-nrvk-163725.html”]