'बिग बॉस मराठी ६' मध्ये सध्या स्पर्धकांमध्ये राडा होताना दिसत आहे. अशातच आता घरात चौथ्या दिवशी कॅप्टनसी टास्क देखील रंगला आहे. तसेच आता 'बिग बॉस'च्या घरात पुढे काय घडते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Nashik Municipal Corporation Election Result 2026: निवडणकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जनतेचा कौल कोणच्या बाजूने असणार, याचा निकाल पाहण्यासाठी सर्वचजण उत्सुक आहेत. मात्र त्यापूर्वीच नाशिकमध्ये चक्र फिरली आहेत.
दरवर्षी १६ जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय हॉट स्पाइसी फूड डे साजरा केला जातो. हा खास दिवस जगभरातील मसालेदार अन्नावरील प्रेमाचा उत्सव साजरा करतो. हा नवीन चव शोधण्याचा देखील एक काळ आहे जो तुम्हाला मसालेदारपणाने आनंदित करेल.
Yogi Adityanath Video : युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखनाथ मंदिराला भेट दिल्यानंतर काही स्थानिकांशी संवाद साधला. यादरम्यान एका मुलाने त्यांच्या कानात एक अशी गोष्ट मागितली की ऐकून सर्वांनाच हसू अनावर झालं.
मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील निवाली येथील एकलव्य आदर्श निवासी वसतिगृहात नववीत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीने स्टोअर रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रशासनाच्या दुर्लक्षाचा आरोप करत कुटुंबीयांनी आंदोलन केले.
लहान मुलांना टोमॅटो खायला अजिबात आवडत नाही.अशावेळी मुलांना तुम्ही टोमॅटोपासून चटकदार कुरकुरीत डोसा बनवून देऊ शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो.
अमेरिकेविरुद्धच्या स्पर्धेतील संघाच्या पहिल्या सामन्यात आरोन जॉर्ज खेळू शकला नाही तेव्हा कर्णधार आयुष म्हात्रे यांने १९ वर्षीय खेळाडूबद्दल अपडेट दिले. जेव्हा अंतिम इलेव्हनची घोषणा करण्यात आली.
BMC निवडणुकीत २२७ जागांसाठी १,७०० उमेदवारांचे भवितव्य EVM मध्ये सीलबंद झाले आहे. २९ महानगरपालिकांमधील १५,९३१ उमेदवारांचे भवितव्य १६ जानेवारी रोजी ठरणार आहे, जाणून घ्या मागील निकाल
भारताने मॉस्कोकडून तेल खरेदी लक्षणीयरीत्या कमी केली आहे आणि सध्याची परिस्थिती पाहता, भारतावर ५००% कर लावण्याचा धोका जवळजवळ संपल्याचे दिसून येते. भारत आणि अमेरिकेतील दीर्घकाळ रखडलेला व्यापार करार लवकरच पूर्ण होऊ शकतो.
वसंत पंचमीला तुमच्या राशीनुसार दान केल्याने तु्म्हाला अपेक्षित यश मिळेल. प्रत्येक राशीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने दान केल्याने व्यक्तीला जीवनात समृद्धी आणि यश मिळू शकते. वसंत पंचमीला राशीनुसार काय दान करावे जाणून घ्या
वेस्ट इंडिज अंडर १९ संघाने टांझानियाचा पराभव केला, तर झिम्बाब्वे आणि स्कॉटलंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला. चला १९ वर्षांखालील विश्वचषक गुणतालिकेवर एक नजर टाकूया.
निकाल जाहीर होण्यापूर्वीच महायुतीच्या पक्षांनी अनेक ठिकाणी मोठा विजय मिळवला आहे. महायुतीला राज्यातील एकूण 67 ठिकाणी निकालापूर्वीच विजय मिळाला आहे. या ठिकाणी उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.
अभिनेत्री खुशी मुखर्जी अडचणीत अडकली आहे. तिच्याविरुद्ध १०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. तिला किमान ७ वर्षांची शिक्षा व्हावी अशी मागणीही करण्यात आली आहे.